अनेक लोकांना हातात धागा बांधण्याची आवड असते तर काही लोकांना हातामध्ये धागा बांधणे आवडत नाही. लाल रंग हा माता लक्ष्मीचा मानला जातो म्हणून लाल रंगाचा धागा आपण हातामध्ये बांधल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशिर्वाद आपल्यावर कायम राहते. याच प्रमाणे मारुतीला सुद्धा लाल रंग प्रिय असतो आणि,

लाल रंगाचा धागा धारण केल्याने श्री हनुमान सुद्धा आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतात. आणि या ३ राशी आहेत की ज्या ३ राशींच्या लोकांनी लाल रंगाचा धागा धारण केल्यामुळे त्यांच्या वर श्री हनुमानाची कृपा बरसते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची देखील कृपा या राशींवर बरसते. यातील पहिली राशी आहे सिंह राशी या राशीची लोक ज न्म तः कर्तुत्ववान असतात,

पराक्रमी असतात मात्र कधी कधी कर्म योग यांच्या आडवा येतो पाठीमागच्या ज-न्मी काही चुकीची कामे केली असतील काही पाप कर्म केली आसतील त्याचे फळ म्हणून त्यांना या ज-न्मामध्ये अनेक कष्टांना सामोर जावे लागते. ते खूप धैर्यवान असतात आणि मोठा पराक्रम गाजवण्याची क्षमता आणि ताकत त्यांच्यामध्ये असते. मात्र कर्म योग त्यांच्या आडवे येतात आणि,

या कर्म योगा पासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी लाल रंगाचा धागा मंगळवारच्या शुभ दिवशी धारण करावा. दुसरी राशी आहे कर्क राशी या राशीचे लोक खूप कष्टाळू असतात. त्यांनी कोणत तर एक काम हातामध्ये घेतल तर ते काम अगदी झटपट पूर्ण होत आणि अतिशय कौशल्यपूर्वक सर्व बाबींचा विचार करून ते काम पूर्ण करतात,

अश्या लोकांनी सुद्धा त्यांच्या वर माता लक्ष्मी आणि श्री हनुमान यांची कृपा होण्यासाठी लाल रंगाचा धागा मंगळवारच्या दिवशी धारण करावा. असे केल्याने पैसा, संपत्ती त्यांच्या जीवनात चांगल्या प्रकारे येते. यामुळे त्यांच्या जीवनात सुख, समाधान मिळते. तिसरी राशी आहे मिथुन – या राशीचे लोक ज’न्मतः चंचल असतात.

हे लोक अतिशय बुद्धिमान असतात. कोणताही विषय अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगू शकतात आणि ज्या ठिकाणी हे काम करतात त्या ठिकाणी आपल्या कामाचा शिक्का उमटवतात या राशीचा एकच दुर्गुण आहे तो म्हणजे चंचलता. हे लोक कोणत्याच गोष्टीवर ठाम राहत नाहीत परिणामी होत काय बऱ्याच वेळेस यांना अपयशाचा सामना करावा लागतो.

यांची कीर्ती खूप मोठी असते पण यश फार कमी येत आणि म्हणून अश्या लोकांनी आपल्या हातामध्ये शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचा धागा धारण करावा त्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी हा लाल रंगाचा धागा अतिशय शुभ मानला जातो. तर या ३ राशींच्या लोकांनी हा धागा परिधान करावा त्यांना याचे शुभ फळ मिळतात. मित्रांनो तुम्ही देखील हा उपाय करून पहा.

मित्रांनो, माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे मराठी मासिक फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या