नमस्कार मित्रांनो, लिव्हर बर्‍याच कारणांनी खराब होऊ शकते. जसे हेरिडिटी म्हणजेच परिवारातील एखाद्या सदस्याचे खराब असेल तर, एखादा केमिकल किंवा व्हा-यरसमुळे किंवा जुन्या आ-जारामुळे जे तुमच्या लिव्हरला संपूर्ण आयुष्यभर प्रभावित करू शकतो. पोटात असलेल्या या अवयवाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. मित्रांनो आपल्या रोजच्या जीवनासाठी आपले शरीर यकृताच्या केवळ ३० टक्के क्षमतेचाच वापर करते.

उर्वरित ७० टक्के क्षमता नेहमी अतिरिक्त असते, आणि अडी-अडचणीच्या वेळी शरीर ती वापरते. त्यामुळे यकृत जेव्हा ६०-७० टक्के खराब होते तेव्हाच त्याची पहिली ल’क्षणे दिसू लागतात. अशक्तपणा व थकवा हे यकृत खराब होण्याचे पहिले ल’क्षण असू शकते. दा रूचे व्य’सन असणाऱ्यांमध्येही ताजेतवाने न वाटणे, कामात लक्ष न लागणे, रात्री झोप न येणे या तक्रारी प्रामुख्याने दिसतात.

यावर उपाय म्हणून अनेकदा ही मंडळी दा रू सेवनाचे प्रमाण वाढवतात. पण त्यामुळे य’कृताची स्थिती बिघडत जाते. त्यानंतर पायावर सू’ज येणे, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, वजन कमी होणे, आणखी पुढच्या टप्प्यात स्नायू सैल पडणे, त्वचा कोरडी व काळसर पडणे, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे अशी ल’क्षणे दिसतात. र’क्ताच्या उलटय़ा होणे,

मू’त्रपिं’डावर ताण येणे, फुप्फुसात पाणी होणे, मेंदूच्या गोंधळलेल्या अवस्थेपासून कोमापर्यंतही लिव्हर सि’ऱ्हॉ’सिसच्या रु’ग्णांची ल’क्षणे जाऊ शकतात. आपणा सर्वांना माहित आहे की संपूर्ण जग सध्या को रो ना वि’षा’णूच्या कहराला सामोरे जात आहे. यामुळे लोकांनी फिरणे बंद केले आहे. लोकांनी नेहमीपेक्षा अँ’टी’बा’यो’टिक्स वापरण्यास सुरुवात केली आहे.

प्र’तिजै’विकांचा अति वापर य’कृ’तासाठी हा’नि’का’रक आहे. केवळ अँ’टीबा’यो’टिक्सच नाही तर काही दैनंदिन खाद्यपदार्थ आहेत जे कालांतराने तुमचे य’कृ’त खराब करू शकतात. अशा परिस्थितीत, आज आपण य’कृ’ताला हानी पोहचवणाऱ्या या गोष्टींबद्दल तपशीलवार जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला तुमचे य कृ त स’ड’ण्या’पासून वाचवायचे असेल तर आजपासूनच या पदार्थांचे सेवन करणे थांबवा.

१. बेकरी पदार्थ :- मित्रांनो अनेक लोकांना दररोज बेकरी पदार्थ खाण्याची सवय असते. केक्स, कुकीज, मफिन या सर्व काही भाजलेल्या आणि शिजवलेल्या गोष्टी आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर बेकरीचे पदार्थ रोज खाल्ले तर य’कृ’ताचे आ जा र होऊ शकतात. त्यात जास्त प्रमाणात साखर, पीठ आणि चरबी आपल्या यकृताला हा’नी पोहोचवते. होय मित्रांनो, आपण या गोष्टी अधूनमधून खाऊ शकता. पण रोज खाणे हा’निका’रक आहे.

मित्रांनो बऱ्याच लोकांना बेकरीतील पदार्थ खायला आवडतात परंतु मित्रांनो हे तुमच्या आ’रो’ग्यासाठी धो’क्याचे आहे. म्हणून मित्रांनो असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

२. सोडा कोल्ड ड्रिंक :- कोला, पेप्सी इत्यादी फिजसह कोल्ड ड्रिंक्स पिणे य’कृ’ताचे आ’जा’र होऊ शकते. य’कृ’ताला हा’नी पोहोचवण्याबरोबरच या गोष्टी तुमचे वजन देखील वाढवतात. ते य’कृ’तात चरबी साठवतात, ज्यामुळे फॅ टी य’कृ’त रो’गाचा धो’का वाढतो. म्हणून मित्रांनो सोडा कोल्ड ड्रिं’क पिणे टाळायला हवे. नाहीतर याचा परिणाम तुमच्या लिव्हर वर होऊ शकतो.

३. लाल मां’स :- अनेक लोकांना दररोज मां’स खाण्य्ची सवय असते. अशा लोकांनी याचे प्रमाण कमी केले पाहिजे कारण लाल मां’सामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. आपले य’कृ’त उच्च प्रमाणात प्रथिने योग्यरित्या पचवू शकत नाही. अशा परिस्थितीत, हे प्रथिने य’कृ’तामध्ये हळूहळू जमा होऊ लागतात, ज्यामुळे फॅ टी य’कृ’त रो’गाचा धो’का वाढतो. त्यामुळे लाल मां’स मर्यादेत खावे.

४. फास्ट फूड आणि खारट अन्न :- आजच्या तरुणांना फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा, मीठ वापरलेले बटाटा चिप्स, फ्रोजन फूड यासारख्या गोष्टी आवडतात. चरबी आणि मीठ जास्त असल्याने श-रीरात ज’ळज’ळ होऊ शकते. यामुळे लिव्हर सि’रो’सिस मीठ रो’ग होतो.

५. अ’ल्को’हो’ल :- जर तुम्ही अ’ल्को’हो’लचे सेवन करत असाल तर आज ही सवय सोडा. अ’ल्को’हो’ल पचवण्यासाठी य’कृ’ताला खूप मेहनत करावी लागते. यामुळे एक रा’सा’यनिक प्रतिक्रिया होते ज्यामुळे य’कृ’ताच्या पे’शीं’ना नुकसान होते. परिणामी, आपल्याला य’कृ’ताशी सं’बं’धित सम’स्या येऊ लागतात.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच लाईक व कमेंट देखील करा. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या