नमस्कार मित्रानो,

तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे.आपल्या लाडक्या मराठी पेजवर नेहमी नवनवीन गोष्टी घेवून येत असतो.या जगात नेहमी पुरुषांना आणि स्त्रियांन एकमेकांबद्दल आकर्षण वाटते.आपल्या सर्वांचे मन वाऱ्यापेक्षा खूप जास्त वेगवान आहे. आपल्या सर्वांचे मन तर खप जास्त चंचल आहे. आपल्या डोक्यात एक दिवसामध्ये साठ हजार विचार येतात.

पुरुषांच्या बाबतीत ही द्विधा अवस्था भरपूर असते. जोपर्यंत पुरुष अविवाहित असतात,त्यावेळी पुरुषांना लग्नाची घाई असते. आपले नाजूक मन एखाद्या व्यक्तीच्या सहवासाची आतुरतेने वाट पाहत असते. आपल्या मनाला अनामिक ओढ जाणवते. एकदा त्यांचे लग्न झाले की काही वर्षांनतर त्यांना याची काहंत वाटू लागते. काही पुरुषांना आपल्या घरातील स्वताच्या पत्नीपेक्षा इतराच्या पत्नीमध्ये जास्त रस असतो. काहीवेळा आपल्या मनात याविषयी अनेक प्रश्न निर्माण होतो. या लेखातून याविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया.

पुरुषांना नेहमी नवीन गोष्टी समजून घ्य्यायला आवडतात. पुरुषांना एकाचा गोष्टीचा फार कंटाळा येतो. जीवनात पुरुषांना रोमान्स आणि वेगळेपणा नेहमी आवडतो. अशा परिस्थतीत जेव्हा तो आपल्या पत्नी बरोबर काही वर्षे सतत राहतो. खूप वर्ष एकत्र राहिल्यामुळे स्वताच्या पत्नीचा कंटाळा येवू लागतो. सतत सहवासात राहिल्यामुळे एकमेकाच्या आवडी समजू लागल्यामुळे नात्यातमध्ये नाविन्य राहत नाही.

लग्न झाल्यानंतर पुरुष स्वताच्या बायकोला चांगल्या प्रकारे ओळखत नसतो. यामुळे लग्नावेळी आणि काही वर्षापर्यंत आपल्या पत्नीबद्दल माहिती करून घेण्यात त्याचा प्रचंड उत्साह असतो. काही वर्ष सोबत राहिल्यानंतर पत्नी आणि पती एकमेकांना व्यवस्थित ओळखू लागतात. अशावेळी एखाद्या पुरुषाला दुसर्‍याची बायको दिसते, त्यावेळी त्याला तिच्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असते.

जीवनात जगताना पण खूप म्हणी ऐकतो.आपल्या समाजात नेहमी असे म्हणतात की इतरांच्या ताटात तूप नेहमीच जास्त दिसते.याचा अर्थ असा होतो की,आपले आयुष्य खूप सुदंर जरी असले तरी आपल्यला दुसर्याचे आयुष्य जास्त सुंदर वाटते. यामध्ये स्वतच्या काही गोष्टी देखील असतात.

काही पुरुषांना लगेच वाटते की ती आपल्या बायकोने थोडीशी खटपट जरी केली तरी दुसऱ्याची बायको नेहमी सुदंर आणि छान वाटते. तुम्हाला जशी इतर पुरुषाची बायको आवडते तशी त्यांना देखील तुमची पत्नी आवडू शकते. कधी कधी काही स्त्रिया स्वताच्या पतीला जास्त प्रेम देण्यास सक्षम नसतात. स्त्रिया सतत कामात असल्यामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देवू शकत नाही.

अशा स्थितीमध्ये पतीला एकटेपणा जाणवू लागतो. यामुळे आपल्या पत्नीकडून अपेक्षित प्रेम नाही मिळाल्यामुळे तो इतरांच्या पत्नीमध्ये रस घेतो.यामुळे पती आणि पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. यामुळे काही गोष्टी लक्षात घेवून आपल्या नात्याला पुरेसा वेळ दिलाच पाहिजे. यामुळे तुमचे नाते मजबूत आणि उत्तम बनेल .वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *