हिंदू धर्मात स्त्री ही देवी समान मानली जाते. हिंदु ध’र्मात आणि पुराणात कित्येक स्त्री देवतांची पूजा केली जाते. यथोचित सन्मान केला जातो. स्त्री घरची आणि समाजाची महत्व पूर्ण घटक मानले जाते. स्त्रीविना मानवी संसार अधुरा मानला जातो. मात्र हिंदू धर्मातील शास्त्रानुसार, विवाहित महिलांनी या दिवशी केस धुवू नये, नाहीतर त्यांच्या परिवारावर संकट येण्याची शक्यता जास्त असते.

याचबरोबर या दिवशी केस धुण्यामुळे आपल्या मुलासह संकटे येण्याची शक्यता असते.  अशा परिस्थितीत तुमच्या पतीचा जीव धोक्यात येऊ शकतो. आपले शास्त्र असे काही सांगत असते की ज्या गोष्टींची योग्य काळजी रोजच्या जीवनात आपण घेतली तर नक्कीच मोठ्यात मोठे संकट, मोठे नुकसान टळू शकते. म्हणून शक्य तितके शास्त्र पालन करणे आपल्या हिताचे ठरते.

हिंदू ध’र्मात आजही अनेक रूढी, परंपरांना विशेष महत्त्व दिले जाते. विवाह आणि अंत्यसंस्कार याव्यतिरिक्त, अशा अनेक परंपरा आजही शिकवल्या जातात आणि त्यांचे अनुसरण आजही भारतीय पुरुष आणि स्त्रिया करतात. याप्रमाने, विवाहित महिलांनी देखील काही काम करण्यापूर्वी शुभ-अशुभ परिणाम यांची विशेष काळजी घ्यावी.

उदा. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी विशिष्ट दिवशी केस धुणे निषिद्ध मानले गेले आहे. आठवड्याचे काही दिवस, विवाहित महिलांनी केस धुतल्यास त्यांच्या पतीला त्रास होऊ शकतो. त्याचा तुमच्या मुलाना किंवा कुटुंबालाही त्रास होऊ शकतो, त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रानुसार या काही दिवशी विवाहित महिलांनी केस धुवू नयेत. यामध्ये विशेषतः कुमारी मुलींनी बुधवारी केस धुवू नयेत.

जर एखाद्या अविवाहित मुलीने बुधवारी आपले केस धुतले, तर तिच्या भावाला काही मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही जितके शक्य होईल तितके कुमारी मुलींनी बुधवारी केस धुणे टाळावे. तसेच गुरुवारी एखाद्या विवाहित महिलेने केस धुतल्यास तिच्या पतीचे आयुष्य कमी होते. विवाहित महिलांनी चुकूनही गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत आणि तसेच या दिवशी नखे कापू नयेत.

अशा परिस्थितीत तुम्ही गुरुवारी घरी फरशीही पुसू नये. याचबरोबर गुरुवारच्या दिवशीच मोठे कपडे,अंथरून धुवू नये. असे केल्यास तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येण्याची शक्यता असते.  जर एक विवाहित स्त्री सोमवारच्या दिवशी केस धुवत असेल, तर तिच्या मुलींवर किंवा मुलांवर मोठे संकट येण्याची शक्यता असते,त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.

कुटुंबाला गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत विवाहित महिलांनी सोमवारी केस कधीही धुवू नयेत. त्यामुळे कुटुंबाला या अशा प्रकारच्या संकटातून वाचवण्यासाठी घरातील महिलांनी या काही शास्त्रातील नियमांचे पालन केले पाहिजे.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका. टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *