नमस्कार मित्रांनो, वि’षारी प्राणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने येतात ते साप आणि विंचू आपल्या घरा जवळ, शेतामध्ये, गोठ्यामध्ये बरेचसे कीटक, प्राणी असतात जे वि’षारी असतात. यामध्ये वि’षारी प्राण्यांमध्ये साप, विंचू असे प्राणी आहेत ज्यांचे वि’ष प्राणघा’तक असते. यामध्ये आज आपण पाहणार आहोत विंचू विषयी.

दमट आणि अंधाऱ्या जागी, गोठ्याजवळ विंचू असू शकतो. अशा ठिकाणी वावरताना तसेच बरेच शेतकरी बंधू शेतात काम करताना किंवा बांधकामाच्या ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी अपघाताने विंचू चा’ऊ शकतो. बऱ्याचदा दवाखाने लांब असतात तिथे पोहोचेपर्यंत काही घरगुती उपचार प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.

विंचवाचा दं’श सापाप्रमाणे वि’षारी असतो परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या वि’षाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. विंचु चावल्यावर चावलेल्या जागी खूप आ’ग होते ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर मळमळ येणे, खूप घाम येणे, पायात पेटके येणे, बेशुध्द होणे अशी लक्षणे दिसून येतात.

जेवढा विंचू लहान तेवढा धो’का कमी पण खूपच मोठा विंचू चावल्यास तेवढाच जास्त त्रास होतो कोणत्याही विंचवाचा त्रास कमी होण्यासाठी एक मिनिटात आराम मिळवण्यासाठी आज आपण तीन उपाय पाहणार आहोत.

विंचवाचा त्रास कमी करणारा पहिला उपाय: या उपायासाठी जी वनस्पती लागणार आहे ती वनस्पती सर्वत्र आढळते. ती वनस्पती आहे उंबर. उंबर वृक्ष सर्वत्र आढळतो. उंबर अत्यंत यावरती प्रभावी ठरतो. याची दोन ते तीन पाने खलबत्त्यात किंवा जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्याच्या सहाय्याने उंबराचे पान चांगल्या प्रकारे बारीक कुटून घ्या हा लगदा विंचू चावल्यास ठिकाणी लावा आणि वरून एक कपडा बांधा. विंचवाचा त्रास एक मिनिटात लगेच तुम्हाला कमी झालेला पाहायला मिळतो.

यासोबतच मित्रांनो दुसरा उपाय पाहणार आहोत. या उपायासाठी आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होणारी बोरी ही वनस्पती घेवू बोरीच्या झाडाची पाच ते सात पाने घेतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे बारीक कुटून घ्या जो लगदा तयार होईल तो विंचू चावला आहे त्या ठिकाणी लावावा आणि त्यावरती कपडा बांधला तर त्यानेही वे’दना कमी होतात. विंचवाचे वि’ष उतरण्यास ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.

यानंतर शेवटचा उपाय पाहणार आहोत. यासाठी आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे या वनस्पतीचे नाव आहे तुळस मित्रांनो तुळस यासाठी अत्यंत गुणकारी आहे. तुळशीचे पाच ते सात पाने घ्या कुस्करून किंवा बारीक वाटून घ्या. मित्रांनो ज्या विंचू चावला आहे. त्या ठिकाणी बांधला आणि वरून पट्टी लावा तुम्हाला एक मिनिटांमध्ये तेथे वे’दना कमी झालेल्या दिसतात.

मात्र लक्षात ठेवा हे घरगुती उपाय आहेत प्राथमिक उपचार आहेत. हा उपाय दवाखान्यात जाण्यापूर्वी नक्की करा आणि दवाखान्यात जाऊन तज्ञ डॉ’क्टरांकडून उपचार करून घ्या. असे हे दवाखान्यात जाण्यापूर्वी घरगुती उपाय केल्याने आराम मिळतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *