नमस्कार मित्रांनो, तग धरण्याची क्षमता ही एक अशी शक्ती आहे. जी आपल्याला दिवसभरातील सर्व कामे चांगल्या प्रकारे करू देते. पण चाळीशीनंतर स्टॅ’मिना कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे वाढलेले वजन. यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करावे लागेल. तुमचे वजन योग्य असेल, तेव्हाच तुम्ही या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकता.

काही घरगुती उपाय देखील स्टॅ मिना वाढवण्यास मदत करू शकतात. तग धरण्याची क्ष’मता म्हणजेच स्टॅ मिना तुमच्या आहारावरही अवलंबून असते. यासाठी जेवणाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. अन्नातून श-रीराला चांगली ऊर्जा मिळत असते. दिवसातून चार ते पाच वेळा थोड्या थोड्या प्रमाणात जेवण घेणे चांगले असते. पण हे देखील तितकेच आवश्यक आहे की, तुमचा आहार हा संतुलित असावा.

बदललेली जीवनशैली आणि वा’ईट सवयींमुळे या सगळ्याचा आपल्या में’दूवर सुद्धा काही प्रमाणावर घा’तक परिणाम होत असून, त्यामुळे आपल्यातील त’णाव वाढतो. वजन वाढल्याने थ’कवा आणि नै’राश्याचा धो’काही वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आणि त्यामुळे अनेक आ’जारही आपल्याला होत असतात. तुम्हाला दिसेल की मधुमेह, हृदयवि कार, र’क्तदाब,

म’ळम’ळ इत्यादींची प्रकरणे आजकाल खूपच वाढत जात आहेत. वयाच्या चाळीशीनंतर, तुमचे वजन वाढले असेल तर, ते नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि अत्यंत साधे सोपे असे उपाय नक्कीच करू शकता. आणि ते करण्यासाठी अशा काही सोप्या पद्धती येथे दिलेल्या आहेत.

१) अक्रो’ड :- अक्रो’ड मधे प्रोटीन अधिक चांगल्या प्रमाणात आढळून येते. अक्रो’डमध्ये उपस्थित प्रो-टिन हे अतिशय आरो’ग्यदायी आहे आणि श-रीरातील चरबी सुद्धा कमी करण्यात उपयुक्त असते. २) मिरची :- मिरचीमध्ये चरबी कमी करणारे कॅ’प्सिड नोड आढळून येत असते. २०११ मध्ये इंग्लंडमधील एका अभ्यासात, एक माणूस दररोज ६ ग्रॅम शिमला मिरचीचे तेल किंवा तिखट खात होता आणि त्यामुळे त्यांचे वजन ७ पटीने वाढल्याचे दिसून आले.

३) काळे सोयाबीन :- आपल्या आहारात काळे सोयाबीन घेतल्याने कर्करो’गाचा धो’का हा फार प्रमाणात कमी होत असतो. तसेच याचे सेवन केल्याने वजन देखील झ’टपट कमी होण्यास मदतच होत असते. काळे सोयाबीन तुमचे वजन देखील नियंत्रित करू शकते.

४) बटाटे खा :- अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, बटाटे खाणे कंबरेसाठी सर्वात धो’कादायक आहे. पण हे सर्व तळलेले बटाटे बद्दल सांगितले होते. भा’जलेल्या किंवा उकडलेल्या बटाट्यात काळी मिरी घालणे आणि ते खाणे हे आहारात खाणे खूप चांगले आहे. उच्च र क्तदाबाच्या रु’ग्णांसाठी हे खूप उपयुक्त आहे. उकडलेले बटाटे दह्यासोबत खाणे अतिशय चांगले असते.

५) खरबूज :- खरबूज खाल्ल्याने ताजे आणी फ्रेश वाटते. त्यात फक्त ४५ कॅलरीज असतात. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असेल तर, खरबूज खाणे हे हे’ल्दी असतात. ६) कोबी :- तुमच्या आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने तुमच्या कॅलरीज ह्या २०% पर्यंत कमी होऊ शकतात. जर तुम्ही दररोज २ कप कोबीचा रस करून प्यायला तर, तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त व्हिटॅमिन A त्यातून मिळू शकणार आहे.

७) पनीर :- वयानुसार तुमचे स्नायू हे अधिक क’मकु’वत होत जात असतात. तुमची पचनक्रियाही यामुळे कमकु’वत होत असते. कॉटेज चीजमधून अधिक प्रथिने मिळतात, हे प्रोटीन तुमचे स्नायू मजबूत बनवते. आणि त्याच बरोबर वजन नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत होत असते.

८) अश्वगंधा :- आयुर्वेदात असे म्हटले आहे की, अश्वगंधा हे तग धरण्याची क्षमता म्हणजेच स्टॅ मिना वाढवण्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. तसेच यामुळे रो’ग प्रतिकारश’क्ती वाढण्यास देखील मदत होते. डॉ’क्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन आणि त्याचे योग्य ते प्रमाण ठरवून तुम्ही त्याचा समावेश करू शकता. ९) केळी, अंडी :- केळीमध्ये असलेले कार्बोहायड्रेट हे आरो’ग्याला खूप जास्त उपयुक्त आहेत. आणि त्यामुळे श-रीरातील ऊर्जा वाढण्यास देखील मदत होते. अंडी हे प्रथिने आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे.

आणि त्यामुळे आपली तग धरण्याची क्षमता देखील यामुळे वाढण्यासही मदत होऊ शकते. मित्रांनो वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित देण्यात आलेला आहे, याचा उपयोग अथवा वापर करण्याआधी एका डॉ’क्टरांनाच सल्ला आवश्य घ्यावा, त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आणि तुमच्या मित्र परिवाराला हा लेख शेअर करा. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *