नमस्कार मित्रांनो, शा-रीरिक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडाव्यात, यासाठी शरीर लवचिक असणं आवश्यक आहे. यासाठी व्यायामाप्रमाणेच पौष्टिक आहारातील घटक देखील तितकीच महत्त्वाची भूमिका निभावतात. शरीर लवचिक राहण्यासाठी, फिटनेस आणि सडपातळ बांध्यासह शरीर लवचिक असावे, अशीही प्रत्येकाची इच्छा असते.

यासाठी प्रत्येक जण काही- न- काही उपाय करत असतो. जेणेकरून दैनंदिन जीवन जगण्यासह डान्स आणि आपल्या लाइफस्टाइलचाही योग्य पद्धतीने आनंद घेतला जाईल. शरीर लवचिक राहावे, यासाठी तुम्ही देखील भरपूर कष्ट घेत आहात का? तर मग यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये तुपाचा समावेश करून पाहा.

तुपाचे सेवन करणं आ-रोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते. तुपाच्या सेवनामुळे तुम्हाला अन्य शा-रीरिक फा-यदे सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतील. नियमित योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते, असे म्हणतात. आ-रोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, शुद्ध तूप हृदय आणि मेंदूच्या आ-रोग्यासाठी फार लाभदायक आहे.

शरीर लवचिक राहण्यासाठी आपल्या स्नायूंना आवश्यक प्रमाणात नैसर्गिक स्वरुपात पोषण तत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सोबतच आपली हाडे देखील मजबूत असणं गरजेचं आहे. श-रीराच्या या दोन्ही गरजा पूर्ण करण्यामध्ये तूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. पण गायीच्या दुधापासूनच तयार केलेल्या तुपाचे सेवन करणे फा-यदेशीर ठरेल, ही बाब लक्षात ठेवा.

गायीच्या दुधामध्ये तूप मिक्स करून प्यायल्यास आपल्या श-रीराची चयापचयाची क्षमता वाढण्यास मदत मिळते. यामुळे आपल्या श-रीराला ऊर्जा मिळते. श-रीरामध्ये ऊर्जा असल्यासच आपले अवयव लवचिक राहू शकतात. गायीच्या दुधात तूप मिक्स करून प्यायल्यास श-रीराची क्षमता आणि सहनशक्ती दोन्ही वाढते. सोबतच यामुळे स्ट्रे चिं ग पावर देखील वाढण्यास मदत मिळते.

तूप खाण्याचे फा-यदे अनेक आहेत. तुपाचा तुमच्या मेंदूच्या आ-रोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते. वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो.

पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फा-यदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि श-रीरालाही फा-यदा मिळतो. पण, प्रत्येक आ-जारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.

तुपामध्ये विटामिन ए, डी, कॅ ल्शि य म, फॉ स्फ र स, असे अनेक श-रीराला पोषक असे तत्वे असतात. जे श-रीराला भरपूर ऊर्जा देतात.
देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रा स होत नाही.

शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. पोटाच्या स-मस्या दूर होतात. ज्यांना लॅपटॉप, कॉम्प्युटर वरती सतत काम असते त्यांनी रोज तूप आहारात ठेवलेच पाहिजे. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉ के ज असल्यास शुद्ध तूप लु ब्रि कें ट चे काम करते.

गॅसेसचा त्रा स कमी करण्यासाठी तुप खुप फा-यदेशीर ठरतं. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रा स कमी होतो. शुद्ध तुपामुळे त्वचा तजेल आणि मऊ राहते.

शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फा-यदेशीर असतं. तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे कारण बाहेरच्या तुपामध्ये भेसळ असू शकते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *