नमस्कार मित्रांनो,
बऱ्याचदा शरीरावर तीळ किंवा चामखीळ येते आणि त्याचे वाढते प्रमाण यामुळे लोकांना त्रास होतो. प्रत्येकाला अवांछित तीळ आणि चामखीळ असतात. त्यामुळे त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय यशस्वी मानले जातात. आपल्या शरीरावर तीळ आणि चामखीळ असणे अगदी सामान्य गोष्ट आहे. मानवी श’रीरावर सरासरी 30-40 तीळ असतात. काही लोकांमध्ये 60 तीळ देखील दिसतात.
चेहर्यावर तीळ असण्याने सौंदर्य वाढते आणि ते अजिबात हाटनिकारक नसते, पण जास्त आणि नको असलेल्या ठिकाणी असे होऊ लागले तर त्रास वाढतो. आपल्या घरगुती पद्धतीने जर काही सोपे व परिणामी उपाय केले तर नक्कीच त्रास दूर होण्यास मदत होईल. अनावश्यक जागी तीळ अथवा चामखीळ आपला आत्मविश्वास कमी करते ही बऱ्याच जणांची सामान्य समस्या आहे.
त्याचप्रमाणे, चेहऱ्यावर आणि श’रीरावर चामखीळ येणे आणि त्याचे वाढते प्रमाण देखील लोकांना त्रास देत असते. त्यामुळे अनेकांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तीळ किंवा चामखीळ असतात, ज्या त्यांना दूर करायच्या असतात, पण अनेक पद्धती अवलंबूनही ते दूर करू शकत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर केल्यावर तुमच्या शरीरावरील कोणतेही तीळ आणि चामखीळ मुळापासून नष्ट होतील.
हा उपाय अतिशय सोपा आणि स्वस्तही आहे. ही रेसिपी तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला टूथपेस्ट घ्यावी लागेल. तुम्ही घरी वापरत असलेली कोणतीही टूथपेस्ट घेऊ शकता. परंतु हे लक्षात ठेवा की, टूथपेस्ट फक्त पांढर्या रंगाची असावी आणि त्यात कोणतेही र’सायन किंवा कोणत्याही वेगळ्या रंगाची नसावी. या टूथपेस्टचा थोडासा भाग एका भांड्यात ठेवा.
टूथपेस्ट घातल्यानंतर तुम्हाला एरंडेल तेल घ्यावे लागेल, जे तुम्हाला बाजारातून सहज मिळेल. टूथपेस्टमध्ये सुमारे 1 चमचे एरंडेल तेल टाकावे लागते. तसेच, तुम्हाला थोडा बेकिंग सोडा घ्यावा लागेल आणि त्यात घालावा लागेल. आता या तिन्ही गोष्टी नीट मिसळून घ्यायच्या आहेत. 1 ते 2 मिनिटे नीट मिक्स केल्यानंतर, तुमची पेस्ट तयार होईल.
हे वापरण्यास देखील अत्यंत बरेच सोपे आहे. यासाठी तुमच्या शरीरावरती जिथे तिळ किंवा चामखीळ असतील, तिथे चमच्याच्या मदतीने लावा. त्यानंतर तीळावर चांगले लेपन लावा. आता पॉलिथिनचे रॅपर घ्या आणि जिथे पेस्ट लावली असेल तिथे लावा आणि त्यावर काहीतरी झाकून ठेवा जेणेकरून ते उघडे पडणार नाही. तुम्हाला ते 15 मिनिटे ठेवावे लागेल आणि नंतर ते काढून टाका आणि पेस्ट धुवा. त्याच्या सलग सात दिवस वापराने, श’रीरावरील तीळ आणि चामखीळ निघून जातील.