मित्रांनो असे बरेच लोक असतात जे आपल्या दिवसाची सुरुवात ही थंड पाण्याने अंघोळ करून करत असतात. परंतु असे देखील म्हटले जाते की थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला भरपूर फायदे होत असतात. यामुळे मा’नसि’क आरोग्य देखील चांगले राहत असते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास हा’र्मोन जागृत होत असतात. आणी यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते.

काही जणांना अंघोळीसाठी गरम पाणी लागतं, तर काही जणांना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडते. थंड की गरम कोणत्या पाण्याने अंघोळ करावी हे प्रत्येकाची आवड आणि सवयीवर अवलंबून तर आहेच. मात्र पाण्याचं तापमान आणि आरोग्याचा विचार करता गरम किंवा थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे वेगवेगळे फायदे आहेत. हिवाळ्यात जवळपास सगळेच लोक गरम पाण्याने आंघोळ करतात.

पण काही लोक असेही आहेत जे हिवाळाच काय तर उन्हाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करतात. पण गरम पाण्याने आंघोळ करून चांगलं वाटत असलं तरी जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याचे वेगवेगळे साइड इफे’क्ट्सही आहेत. थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचार फारच कमी लोक करतात. कारण थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदेच अनेकांना माहीत नसतात.

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, गरम पाण्याने आंघोळ करणं आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर आहे. चला आज आम्ही तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि त्याचं वैज्ञानिक कारण सांगणार आहोत. थंड पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेवरील रोमछिद्रे बंद होतात आणि त्वचा सैल देखील पडत नाही. यामुळे त्वचा अधिक तरुण व प्रसन्न दिसते.

केस धुण्यासाठीही आपण अशाच पद्धतीने उपयोग केल्यास केसग’ळतीची सम’स्या कमी होण्यास मदत मिळेल. पण यापूर्वी तज्ज्ञमंडळींचा सल्ला नक्की घ्यावा. थंड पाण्याने आंघोळ केल्यास र’क्त प्रवाह सुधारला जातो. त्वचेवर थंडावा पडल्यानंतर शरीर आत मधून गरम होऊ लागते यामुळे शरीरात भरपूर फायदे होतात र’क्तामध्ये काही सम’स्या असेल तर त्यादेखील न ष्ट होतात.

एका अभ्यासाद्वारे असे सिद्ध झाले आहे की जे लोक थंड पाण्याने अंघोळ करत असतात ते लोक फारच कमी आ’जारी पडत असतात. थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सर्वात मुख्य फायदा म्हणजे अलर्टनेस वाढवणे. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने हार्ट रेट वाढतो आणि श्वास घेण्याची व सोडण्याची गतीही वाढते. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने व्यक्ती जास्त अलर्ट होतो.

ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मे’डि’सिनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावर वेगवेगळा मनोवैज्ञानिक प्रभाव पडतो. यात हृ’दयाची गति वाढणे, ब्ल’ड प्रे’शर वाढणं, श्वासांची गति वाढणे इत्यादींचा समावेश करता येईल. जर्मनीतील येना मे’डि’कल कॉलेजच्या एका रिसर्चनुसार, थंड पाण्याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं.

मुळात शरीरावर थंड पाणी टाकल्याने शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. अशात शरीराला गरम ठेवण्यासाठी किंवा शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्मला जास्त काम करावं लागतं. याने व्यक्तीला वजन कमी करण्यातही मदत मिळते. व्यायामानंतर नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी. यामुळे व्यायाम केल्यानंतर मांसपेशी मध्ये असलेले र’क्त हे सुधारले जात असते.

जे लोक नियमित स्वरूपात सायंकाळी किंवा सकाळी व्यायाम करत असतील अशा लोकांनी नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी. थंड पाण्याने अंघोळ केल्यास हृदय देखील आरोग्यदायी राहत असते. वजन कमी करण्यासाठी देखील याचा भरपूर फायदा होत असतो. काही अभ्यासाद्वारे हे सिद्ध झाले आहे की जे लोक १४ डिग्री सेल्सिअस तापमान असलेले पाणी अंघोळीसाठी वापरतात त्यांचे मेटाबॉलिज्म हे ३५० टक्क्यांनी चांगले होत असते.

जर्नल पीलॉस वनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात ते काम किंवा शाळेत जाण्यासाठी २९ टक्के कमी आ’जा’री पडतात. या रिसर्चमध्ये ३०१८ लोकांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्वच लोक आधी गरम पाण्याने आंघोळ करत असत. त्यानंतर त्यांना ३० ते ९० सेकंदापर्यंत थंड पाण्याने आंघोळ करण्यासाठी सांगण्यात आले. यातील एका ग्रुपला केवळ गरम पाण्याने आंघोळ करण्यास सांगण्यात आले.

या रिसर्चमधून असे आढळून आले की, ज्या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ केली ते कमी दिवस आ’जा’री पडले. तसेच असेही समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांची रो’गप्र’तिकारक शक्तीही वाढते. तसेच त्यांची रोजची कामे करण्याची क्ष’मताही वाढते. मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या