नमस्कार मित्रांनो,

उत्तम वै-वाहिक आयुष्यासाठी जो’डप्यांमध्ये लैं-गि क जीवनही सुखकर आणि समाधानी असावे लागते. जर दोघांपैकी एकजण समाधानी नसेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो. आणि यामुळे ताण, चिडचिड वाढू लागते. कलह वाढतात आणि पर्यायानं आयुष्यातला आनंदही कमी होतो. त्यात आताची धावपळीची लाइफस्टाइल, वाढलेला स्ट्रेस,

या सर्व गोष्टींचा से क्स करण्याच्या इच्छेवर परिणाम होतो. मा’नसिक ता ण खूप असेल आणि थकवा असेल तरी से क्स नकोसा होतो. लैं-गि क सं’बंधात रसच नाही.. आपल्यात ताकदच नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात – अनेक पुरुषांना से क्स करताना ताठ’रपणाचा अनुभव कमी वेळ येतो, स्ख लन लवकर होते, आपण पत्नीला समाधान देऊ शकत नाही, असं वाटतं.

आपल्याला हा आ’जार झाला आहे किंवा आपली ताकद कमी पडतेय असं वाटून ते अजूनच चिंतीत होतात. लै-गिं क विकार तज्ज्ञ डॉ. अर्जुन राज मेंस एक्सपी या पोर्टलला यासंदर्भात माहिती देतात. पुरुषांचे आणि महिलांचे गैरसमज आणि सुखात येणाऱ्या अडचणी यासंदर्भात ते मार्गदर्शन करतात. डॉ. अर्जुन म्हणतात, वेळेचे महत्त्व सर्वत्र आहे.

मग ते अन्न खाण्याची क्रिया असो किंवा से क्स करण्याची. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला आनंदी ठेवायचे असेल तर से क्स चा वेळ वाढवायला हवा. मात्र त्याचा विचार शास्त्रीय पद्धतीने करायला हवा. गैरसमज दूर करायला हवेत. १) आठवड्यातून किती वेळा से क्स करायला हवा ? से-क्स करणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती व्यक्तीनुसार आणि व्यक्तीच्या मूडवर अवलंबून असते.

पण आयुर्वेद किंवा वैद्यकशास्त्रात लिहिलेल्या गोष्टींनुसार ऋतूनुसार यात बदल होत असतात. हे काही हंगामात कमी आणि काही वेळा जास्त केले जाऊ शकते. ही गोष्ट तुमच्या वयावरही अवलंबून आहे. वयाच्या विशीत आठवड्यातून ३-४ वेळा से क्स करता येतो. मात्र वाढत्या वयात दररोज से क्स करणे शक्य होत नाही. २) ऋतूनुसार कितीवेळा से क्स करायचा ?

एका आठवड्यात उन्हाळ्यात १-२ वेळा, हिवाळ्यात ४-५ वेळा आणि पावसाळ्यात ३-४ वेळा करता से क्स करू शकता. जर तुमच्या शरीराची शक्ती आणि जोडीदाराची यापेक्षा जास्त करण्याची तयारी असेल तर हरकत नाही. पण कधीही मजेशीर लैं-गि क जीवनाचा आनंद घ्या. जब’रदस्ती नको. ३) से क्स टायमिंग वाढवण्याचे उपाय :- से क्स टायमिंग आणि से क्स पॉ वर यात खूप फरक आहे.

पण हे समजून न घेता पुरुष बाजारातून से क्स टायमिंगचे औ-षध घेणे सुरू करतात, जे फारसे परिणामकारक नसते. त्यामुळे कारण समजून घेतल्याशिवाय औ-षध घेऊ नका. आपले प्रा य व्हेट पा र्ट नाही तर मन हे सर्वात मोठे लैं-गिक अवयव मानले जाते. से क्स टा’यमिंग वाढवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. १. जोडीदारासोबत शा-रीरिक सं’बंध ठेवताना तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवा.

२. उत्साहात संवेदना गमावू नका. शांततेत सर्व क्रिया करा. ३. नियमित व्यायाम करा. ४. अश्वगंधा खाल्ल्याने तुमची सम’स्या दूर होऊ शकते. मात्र ते ही डॉ’क्टरांच्या सल्ल्याने घ्या. ५. तेलकट आणि जंक फूडचे सेवन कमी प्रमाणात करा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *