नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या घरात तमालपत्र असतेच, ही पाने खूप औ’षधी आहेत, औ’षधी गुणधर्मामुळे यांचा वापर औ’षध म्हणून देखील केला जातो. आपल्याला फक्त भाजीत, मसालेभात बनवताना तमालपत्र वापरतात इतकेच माही आहे पण त्यापलीकडे देखील खूप सारे उपयोग नक्की जाणून घ्या.

याची पावडर करून सेवन केल्याने आपले पचन चांगले होते. चयापचय क्रिया चांगल्या होतात. पोटाची गॅसेसची समस्या सोडवण्यासाठी, स्नायूंचा बळकट बनवण्यासाठी काम करते, तर मधुमेही रुग्णाने ही पाने घेणे देखील आवश्यक आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

तुम्ही रोजच्या जेवणात तमालपत्राची पूड वापरता का? इथून पुढे वापरत जा कारणं यामुळे बऱ्याच रोगांपासून आपले रक्षण होते. पावडर रोज वापरल्यास अनेक रोग दूर होतात. सुरुवातीला ही पाने हिरवी असतात. जेव्हा आपण त्यांना सुकवतो तेव्हा त्यांचा रंग फिकट होतो आणि ते सुकल्यानंतरच बाजारात येतात.

जर तुम्ही ही पावडर टाकून पाणी प्याल तमालपत्रांची पावडर वापरून पाणी सेवन केलतास, तमालपत्राचे पाणी तुमचे शरीर खूप स्ट्रॉंग करते. शरीरात जमा झालेला फॅट अतिरिक्त चरबी वेगाने कमी होईल, अनेक लोक त्यांच्या लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, ज्यांचे पोट वाढले आहे, जे लोक वजन कमी करू इच्छितात त्यांना रोज सकाळी रिकाम्या पोटी तमालपत्राचे गरम पाणी प्यावे परिणाम दिसूनच येईल.

चयापचय वाढल्याने वजन नियंत्रणात राहील. आपले पचन सुधारते. सांधेदुखीसाठीही तमालपत्राचे सेवन खूप फायदेशीर आहे. हे झाले सर्व घरगुती उपाय जे विविध रोगांवर काम करतील, आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या केसांवर तमालपत्राचे तेल लावले तर जादू होईल. यामुळे तुमचे केस भरपूर वाढतील.

हे तमालपत्र युक्त पाणी केसांना लावल्याने केस गळण्याबद्दल काळजी मिटते. केस लांब होत नसतील तर ती ही समस्या दूर होईल. केसांना फाटे फु’टले असतील तर ते देखील निघून जातील. तुमच्या केसांवर तमालपत्र तेल लावण्यासाठी हा एक सोपा उपाय पण परिणाम मोठा देणारा करा, नारळाचे तेल किंवा मोहरीच्या तेलात तमालपत्रांची पावडर वापरू शकता.

केसानुसार तुम्ही तेलाचे प्रमाण घ्या व तिच्यात 1 चमचा तमालपत्र पावडर टाका. थोडं एकजीव होईल असं गॅसवर गरम करा. नंतर कोमट तेल करून त्याच्या सर्व पोषक घटकांसह मालिश करा. जर तुम्ही हे मिश्रण तुमच्या केसांवर लावले की केस गळणे बिल्कुल थांबेल. यामध्ये अँटीफं’गल अँटी माइक्रोबायल्स आहेत, त्यामुळे केसातून कोंडा नाहीसा होतो. तमालपत्राचा वापर केसांचे कंडिशनर म्हणून देखील काम करते.

याचा वापर जसा अन्नाचा सुगंध वाढवण्याबरोबरच ते खूप काही करते. तसेच केसांना मुलायम,चमकदार बनवते. तसेच या पावडर चा चहा आपल्याला डोकेदुखीपासून आराम मिळतो. मधुमेह असलेल्यांनी सेवन करावे, त्यांच्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे, सर्दी, सांधेदुखीपासून सं’रक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

केसांसाठी तांदळाचे पाणी वापरून थोड्या वेळाने धुतला तर केस मुलायम होतील, तांदळाच्या पाण्यात अमीनोऍसिड असतात जे आपल्या केसांच्या मुळांना पोषक घटक देतात. त्यांना मजबूत बनवते. आपल्या केसांची मुळे मजबूत बनवल्याने केसांची गळती थांबेल. अशा प्रकारे केसांशी सं-बंधित सर्व समस्या दूर होतील. केस गळणे थांबते, केसांवर चमक येते. केस वाढतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *