नमस्कार मित्रांनो, तसे तर सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. जंगलातील सर्व प्राणी ज्याला घाबरतात आणि सिंहाची गर्जना ऐकूनच ते प्राणी जंगलातून आपला मार्ग बदलतात. मग का तोच सिंह म्हातारा झाल्यावर आ’त्मह’त्येचा प्रयत्न करीत असतो. सिंह हा जंगलाचा राजा आहे, हे सर्वांना माहीत आहे. सिंह, ज्याला राजा म्हटले जाते, त्याच्या शेवटच्या काळात अत्यंत वाईट परिस्थितीत पडतो आणि त्याच्याकडे म’रण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो.

परस्पर समन्वय साधून सिंह बऱ्यापैकी झुंडमध्ये राहण्यास पसंत करीत असतात. तसेच शि’कार करणे ही सिंहिणीची जबाबदारी आहे. दोन-तीन नर सिंह आहेत आणि इतर सर्व मादा असतात. एका माहितीनुसार, सिंहाचे पिल्लांना ज’न्माला आल्यानंतर किमान 2 आठवडे डोळे उघडल्यानंतर बाकीचे सदस्य त्या सिंहिणीची काळजी घेतात. सुमारे 4 आठवड्यांनंतर, सिंहिणीचे पिल्ले चालायला शिकतात.

मग 3 महिन्यात ते शि’कार करण्यास सुरुवात करीत असतात. मग त्यानंतर झुंडीत जे नर सिंह असतात, त्यांना बाहेर काढले जाते. मग हे झुंडीतून बाहेर पडल्यानंतर, इतर बाहेर काढून टाकलेल्या सिंहाचा एक झुंड तयार करीत असतात. मग सिंह जंगलात इतरांवर झुंडमधील मुख्य सिंहावर ह-ल्ला करीत असतात. मग त्या मुख्य सिंहाची झुंडीतून हकालपट्टी करण्यात येते.

मग हा बाहेर पडलेला सिंह शि’कारीच्या अभावामुळे प्राण गमवत असतो. कारण असा हरलेला सिंह एकतर वयस्क झालेला असतो नाहीतर ज’खमी असतो अशावेळी तो इतका अशक्त झालेला असतो की शि’कार करणे सोडून एका जागी बसून मरणाची वाट पाहत राहतो. सिंह समजून घेतात की आपली वेळ आली आहे आणि शि’कार करणे थांबवतात.  म्हणून एके काळी राजा असेलेला सिंह त्याच्या शेवटच्या काळी आ’त्मह’त्या करतो असे म्हणले जाते.

याचबरोबर, जंगलातील इतर प्राण्यांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत असते. यामध्ये प्रामुख्याने बदक हा आपल्या साथीदार सोबत आयुष्यभर राहत असतो. म्हणूनच याकडे प्रेमाचे लक्षण म्हणूनही पाहिले जाते. जर यामध्ये एखाद्या बदक म’रण पावला, तर लगेच त्याच्याचा साथीदार ही आ’त्मह’त्या करीत असतो. मग तो उंच ठिकाणी जाऊन स्वतः जमिनीवर पडतो किंवा कुठल्यातरी गाडीच्या आडवे येवून प्राण गमवत असतो.

याचबरोबर, पांडा एका वेळी एकाच लहान पांडाला ज’न्म देत असतो. पण जर कधी कधी असे दिसते की, मादी पांडाने दोन मुले एकत्र ठेवली होती, परंतु ती कधीही दोन्ही मुलांची काळजी घेत नाही. त्यातील एका पिल्याला म’रण्यासाठी असहाय्य असते आणि एखाद्या मुलाला तिच्या छातीशी मिठी मा’रली असते.

म्हणून जेव्हा जेव्हा मादा पांडाला जुळी मुले होतात तेव्हा त्यांचे काळजीवाहक आणि पहारेकरी ताबडतोब त्या दुसऱ्या बाळाला तिच्यापासून बाजूला करीत असतात आणि त्यांची स्वतंत्रपणे काळजी घेतात.

त्यामुळे असे म्हणतात की, सिंह जंगलापेक्षा बंदिवासात जास्त काळ जगतात. जंगलात, ते नैसर्गिक त्रास किंवा रोग आणि अन्न टंचाईला ब’ळी पडतात. सिंह अशक्त होऊ लागतो आणि नंतर 10 ते 15 वर्षांच्या वयात जंगलात म’रतो. मात्र तोच सिंह कैदेत 20 वर्षांपर्यंत जगत असतात.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *