नमस्कार मित्रांनो,

तुम्ही शुगरची गोळी रोज घेत असाल किंवा तुमची शुगर 400 असो अथवा 500 त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठी जर गोळी घेत असाल, तर हा उपाय नक्की करा. तुमची शुगर 1 दिवसात नॉर्मल होईल, त्याच प्रमाणे अपचन, गॅसेस होणे, पोट गच्च होणे पूर्णपणे कमी होऊन पोट झटपट सकाळी सकाळी साफ होईल. पित्त अजिबात होणार नाही.

जेव्हा आपण खाल्लेले अन्न पचत नाही, जेव्हा ते पोटात सडते, तेव्हा त्यापासून गॅस तयार होतात. मग परिणामी पित्त वाढते आणि पोट साफ होण्यास अडचणी येतात. या अडचणी आजच्या उपाय कमी होणार आहेत. कारण पिकलेल्या केळी पेक्षा कच्ची केळी ही आयुर्वेदात खूप गुणकारी मानले आहे. कच्चा केळामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि हे जो फायबर आहे ते मळ विसर्जन करण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने करतात.

त्याचप्रमाणे यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि विटामिन बी हे खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. 2 हाडामध्ये किंवा सांध्यामध्ये वंगण असते ते मोठ्या प्रमाणात वाढते, म्हणून सांधेदुखीचा प्रॉब्लेम असेल, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल एकदा नक्की करून पाहिला पाहिजे. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्यांची शुगर वाढली आहे हा उपाय नक्कीच करायला पाहिजे,

कारण केळामध्ये प्रतिरोधी स्टार असते, जे रक्तातील साखर कमी करते आणि रक्तातील साखर पचवून ल-घवीमार्गे बाहेर काढण्याचं काम करते. असा हा गुणकारी उपाय असून, यात आपल्याला फक्त एक कच्ची केळी लागणार आहे. आता अशी कच्ची केळी आपल्याला आपल्या ज्या पद्धतीने जमेल, त्या पद्धतीने दिवसभरात एक वेळ खायाची आहे. त्याला कुठलाही वेळेचे बंधन नाही.

या कच्च्या केळीचा वापर आपण चवदार भाजी बनवण्यासाठी करू शकतो, त्याचप्रमाणे तिळाच्या तेलात फ्राय करून देखील खावू शकतो, त्याचप्रमाणे चिप्स बनवून देखील खावू शकतो. त्याप्रमाणे जशी आहे तशी तुकडे करून खाल्लं तरी खूप परिणाम चांगला मिळतो. या कच्ची खाल्ली तर काही साईड इ’फे’क्ट नाही.

त्यामुळे आपल्या रक्तात कुठल्याही प्रकारचे शुगर म्हणजेच साखर शिल्लक राहत नाही आणि मधुमेहाचा त्रास आहे तो पूर्णपणे कमी होतो. हा उपाय आपल्याला 1 महिना करायचा आहे. एक महिन्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी परिणाम मिळतील.

या उपायामुळे तुम्हाला सांधेदुखी किंवा त्याच्या संदर्भात कुठलाही आजार पूर्णपणे कमी होऊन हाडे मजबूत होतात. अशी ही कच्ची केळी आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या