नमस्कार मित्रांनो, आजच्या बदलत्या आणि धावपळीच्या जी’वनात आपण कितीतरी आ’जारांना ब’ळी पडत आहोत, आपला असणारा आहार, दूषित वातावरण, आपल्या असणाऱ्या अनेक वाईट सवयीमुळे, आपण कितीतरी आ’जारांना ब’ळी पडत आहोत, आपले श’रीर कमजोर होत आहे. सतत थकवा जाणवत आहे. आणि या धावपळीच्या जी’वनात आजकालच्या तरुणांमध्ये कोणता आ’जार डोके वर काढत असेल,

तर तो म्हणजे शी’घ्रपतनची स’मस्या. होय, आजकाल अनेक तरुण आणि पुरुष देखील या स’मस्येने त्र’स्त आहेत, त्यामुळे अशा अनेक लोकांचा त्यांच्या काम जी’वनातील आनंद जवळजवळ संपला आहे आणि यामुळे अनेक पुरुषांच्या नात्यात कटुताही आली आहे. तरीही बरेच पुरुष या विषयावर चर्चा करत नाहीत, म्हणून ते फक्त मनात कुढत राहतात.

पण आज आम्ही असे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे या स’मस्येपासून आपली सुटका होईल. चला तर मग, आपण सर्वात आधी शी’घ्रपतन म्हणजे काय ते जाणून घेऊया, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, शी’घ्रपतन ही एक पुरुषांमध्ये आढळणारी एक काम स’मस्या आहे आणि काम जी’वनामध्ये अगदी सुरुवातीलाच किंवा अगदी थोड्या वेळात जेव्हा स्ख’लन होते,

त्यालाच शी’घ्रपतन असे म्हणतात. आणि त्यामुळे आपल्याला कामजी’वनातील आनंद, समाधान मिळत नाही. शिवाय वैवा’हिक जीव’नामध्ये कटुता निर्माण होते. तर आज आपण सर्व प्रथम याची असणारी लक्षणे आणि कारणे जाणून घेऊया – तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, यामागे शा’रीरिक आणि मा’नसिक दोन्ही कारणे आहेत.

आपल्यावर असणाऱ्या मा’नसिक ता’णामुळे आपल्या श’रीरातील हा’र्मोन्स कमी होतात आणि त्यामुळे या स’मस्या उद्भवतात. तसेच यामागे आणखी काही कारणे आहेत, जसे की, अतिविचार किंवा चिंता करणे, पती-पत्नीमधील टोकाचे नाते, आपल्याला असणाऱ्या वाईट सवयी. तसेच आपल्या मू’त्रमार्गात होणारे संक्र’मण, प्रोस्टेट ग्रं’थीचे प्रमाण वाढणे,

तसेच एखादा अप’घात किंवा श’स्त्रक्रिया किंवा अनुवां’शिकता, तसेच अति म’द्यपान, तसेच अति प्रमाणात गो’ळ्याचे सेवन करणे, तसेच धू’म्रपान. तसेच जंक फूड जास्त प्रमाणात खाणे, हे देखील या स’मस्येचे कारण असू शकते. यावर असणारे घरगुती उपाय:- १.अश्वगंधा- अश्वगंधा या विका’रावर अत्यंत गुणकारी अशी आहे. याच्या सेवनाने आपल्या श’रीरात ताकद निर्माण होतेच.

शिवाय कामजी’वनामध्ये रुची वाढून आपली शी’घ्रपतनाची स’मस्या कमी होण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत होते. २.जायफळ- जायफळ लैं’गिक जी’वनावर सकारात्मक परिणाम करते, म्हणून ओळखले जाते. कारण ते कामवा’सना आणि लैं’गिक शक्ती दोन्ही वाढवते. जायफळ का’मो’त्तेजक म्हणून काम करते, कारण ते मज्जातंतूंना उत्ते’जित करते.

कदाचित हे पुरुष लैं’गिक वि’कारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जायफळाची मदत होऊ शकते. या औ’षधी वनस्पतीचा आहारात समावेश करण्यासाठी अर्धा चमचा जायफळ पावडर एका ग्लास कोमट दुधासोबत घ्या. ३.आले आणि मध – आले र’क्तपुरवठा जलद होण्यास मदत करते. मध एक का’मोत्ते’जक आहे आणि आल्याची क्षमता वाढवू शकते.

अर्धा चमचा आले मधात मिसळून हा उपाय करा आणि रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा. ४.गाजर- गाजर तुमची कामवा’सना सुधारू शकते. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटिऑ’क्सिडंट्स गुणधर्म असतात, जे सं’भो’ग करण्याच्या दरम्यान लिं’गाच्या भागात र’क्त प्रवाह सुधारतात, त्यामुळे वी’र्य बाहेर पडण्यास प्रतिबं’ध होतो. म्हणजेच शी’घ्रपतन लवकर होत नाही.

तुम्ही तुमच्या सॅलड, सूप किंवा भाजीमध्ये गाजर घालून शकता. यामुळे तुम्हाला खूप फा’यदा होऊ शकतो. ५.लसूण – लसूण केवळ सामान्य आ’रोग्यासाठीच नाही, तर तुमची सं’भो’गाचा कालावधी वाढू शकतो. हे लसणात ऍलि’सिनच्या उपस्थितीमुळे होते. अलिसिन हे एक सं’युग आहे. जे पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या लैं’गिक अवयवांमध्ये र’क्त प्रवाह वाढवते.

६.पांढरी मुसळी- जर का आपण रोज एक चमचा पांढरी मुसळी पावडर रोज रात्री दुधात मिसळून घेतल्यास, त्यामुळे आपली शी’घ्रपतनची स’मस्या कमी होते आणि कामजी’वन अधिक सुधारते. ७.बदाम- बदाम हे शक्तिवर्धक आहेत. त्यामुळे आहारात बदामाचा समावेश केला असता. ह्या स’मस्येवर निश्चित फा’यदा होतो.

८.तुळस- तुळशीची पाने चावून खाण्याचा ह्या सम’स्येवर लाभ होतो. ९.शतावरी – झाडाची मुळे दुधात उकळून दिवसातून दोनदा प्यावीत. ज्यामुळे तुमचे लिं’गाचे स्नायू मजबूत होतात. आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे श’रीरात वात दोष वाढला की, ही सम’स्या उद्भवते. त्यामुळे वर सांगितलेले उपाय ह्यावर प्रभावी ठरतात.

टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा. आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या