अंघोळ हे प्रात:विधी नंतरचे दुसरे महत्त्वाचे कर्म. शरीराची स्वच्छता आणि शुद्धी साठी अंघोळ अत्यंत आवश्यक असते. बरेचसे लोक आंघोळ करताना नुसता अंगावर पाणी ओतून घेतात, परंतु असे केल्यामुळे शरीरावरील सर्व जंतू नष्ट होत नाहीत आणि त्यामुळेच आपल्याला त्वचे सं-बंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मित्रांनो आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे असा एक प्रभावी उपाय आपण आज पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या शरीराला घाम सुटत असेल त्याचबरोबर इ’न्फेक्शन होऊन त्वचेला खाज सुटत असेल तर याचेही प्रमाण कमी होईल.

हा उपाय केल्यानंतर आपल्या शरीरातील सर्व ७२ हजार नसा मोकळ्या होतील आणि आपल्याला संपूर्ण शरीराचे मालिश केल्यासारखा अनुभव येईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरात असणाऱ्या तुरटीचा किंवा तुरटीच्या पावडरचा उपयोग करायचा आहे.

तुरटीचा दररोज वापर करणं हानिकारक ठरतं, म्हणून आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.त्याचबरोबर जर आपल्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा एखाद्या प्रकारचे बुरशीजन्य सं’सर्ग वाढत असेल तर तुरटीचा वापर करा.

सर्वात आधी आपल्या शरीरावर येणाऱ्या अतिरिक्त घामासाठी याचा उपयोग कसा करता येईल हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो जर तुम्हीही घामाच्या वासामुळे आपण त्रस्त असाल तर आपण दुर्गंधीनाशक तुरटी आपण वापरू शकता. आपण ते थेट आपल्या अंडरआर्म्सना देखील लावू शकता आणि त्याची पावडर बनवून ते आंघोळीच्या पाण्यात घालू शकता.

ज्यावेळी तुम्ही आंघोळ करण्यासाठी गॅस वर पाणी गरम करण्यासाठी ठेवता त्या वेळी तुम्हाला ही तुरटी पासून तयार केलेली पावडर त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. मित्रांनो ज्यावेळी तुम्ही पाणी गरम करायला ठेवता त्या वेळेस तुम्हाला की पावडर त्यामध्ये टाकायचे आहे आणि मग पाणी उकळण्यासाठी गॅस वर ठेवायचे आहे.

आपल्या शरीरातील सर्व नसा मोकळे होण्यासाठी आणि आपल्या शरीरातील थकवा निघून जाण्यासाठी तुरटी एक प्रभावी उपाय आहे. हा उपाय करत असताना सर्वात आधी तुम्हाला 20 ग्रॅम तुरटी घेऊन याची पावडर म्हणजे त्याचं चूर्ण तयार करून घ्यायचा आहे. मित्रांनो ज्यावेळी आपण आंघोळ करत असतो त्यावेळी ते पाणी आपल्या तोंडामध्ये जातं आणि त्यामुळे जर आपल्याला सर्दी खोकला आणि छातीमध्ये कप झाला असेल तर या समस्यांपासून ही आपली सुटका होत असते

आणि त्याचबरोबर या त्रुटी च्या पाण्यामुळे तुमच्या केसा संबंधी ही सर्व समस्या नष्ट होतील. जर तुरटीची पावडर घालून आपण पाणी उकळले आणि त्या पाण्याने जर आपण आंघोळ केली तर यामुळे आपल्या शरीरातील सर्व नसा मोकळ्या होतील आणि त्याचबरोबर आपली फंगल इन्फेक्शन पासून ही सुटका होईल. अजून एक महत्वाचे म्हणजे कडुनिंबाची पाने.

कडुलिंबाची पाने जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि नंतर त्या पाण्याने अंघोळ केली तर त्यामुळे तुम्हाला त्वचे सं-बंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळेल आणि जर तुम्ही तुरटीची पावडर आणि कडुलिंबाची पाने एकत्रितपणे पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळून त्या पाण्याने स्नान केले तर यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ४४ आजारांपासून सुटका मिळेल आणि संपूर्ण शरीर हलके होईल आणि तुम्हाला संपूर्ण शरीराची मालिश केल्या सारखा अनुभव येईल.

मित्रांनो आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतावर आधारित असते. तरी याचा वापर करण्यापूर्वी कृपया एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. मित्रांनो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *