गोरी आणि चमकदार त्वचा कोणाला नको आहे? हिवाळ्यात त्वचा थोडी निस्तेज होते. यातून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रकारची क्रीम बाजारात येतात, पण घरगुती उपायांबाबत जास्त सक्रिय असणं चांगलं कारण त्यामुळे दुष्परिणाम होत नाहीत. हिवाळ्यात गोरा, गुळगुळीत आणि चमकदार त्वचेसाठी लिंबू जे आंबट फळ आहे.

ज्यात विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फरस आणि कर्बोदकांनी समृद्ध आहे. अम्लीय गुणवत्ता त्वचेसाठी चांगली आहे आणि आपली सुंदरता वाढवण्यासाठी खूप प्रभावी होईल. लिंबाचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय केल्यास तुम्हाला गुळगुळीत, मऊ आणि निष्कलंक त्वचा मिळेल. लिंबाचा रस ऍसिड आणि नैसर्गिक शर्करानी समृद्ध आहे.

लिंबाच्या रसामध्ये आढळणारे पोषक घटक आपली त्वचा आणि आरोग्य वाढवण्यासाठी मदत करू शकतात. हे फळ तुम्हाला आतून निरोगी ठेवते आणि बाहेरून तुमच्या त्वचेची काळजी घेते. त्वचा चमकदार, तजेलदार होण्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यात लिंबू क्रीम पेक्षा जास्त फायदेशीर आहे. जर तुम्ही संपूर्ण शरीर चमकदार करण्याचा मार्ग शोधत असाल तर लिंबू वापरा.

लिंबाचे अम्लीय गुणधर्म मृत त्वचा काढून टाकतात, तसेच नको असलेल्या सुरकुत्या अदृश्य होतात आणि काळ्या त्वचेला चमक येते. फक्त एक घरगुती उपाय जो तुम्हाला कमीत कमी वेळेत चमकदार करेल, त्वचा उजळेल चमकदार त्वचा करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी उपलब्ध फळांची साल, हळद, दही इत्यादी वापरू शकता. यापैकी सर्वोत्तम लिंबू आहे.

लिंबाचे नैसर्गिक आम्ल त्वचेवरील तेल शोषून घेते आणि त्वचेच्या नैसर्गिक तेलांचे संतुलन छिद्र साफ करते. जर तुमची त्वचा तेलकट त्वचा असेल तर लिंबाचा वापर करून तुम्ही त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर करू शकता. चेहऱ्यावर दिसणारे काळे डाग काढून टाकण्याबरोबरच ते त्वचेवर चमक आणते.

जर तुम्हाला चेहऱ्याच्या मृत त्वचेपासून सुटका हवी असेल तर यासाठी लिंबू खूप प्रभावी आहे, यानंतर आहे ते म्हणजे खोबरेल तेल, जे आपण नेहमीच वापरतो. नारळाचे तेल आपण त्वचेवर तजेलदार बनवण्यासाठी वापरतो, तसेच यामुळे त्वचा चमकदार बनते. 3 ते 4 चमचे नारळाचं तेल घ्या, त्यात अर्धा चमचा हळद जी भरपूर औ’षधी गुणांनी युक्त आहे.

ज्यामुळे कोणतेही इन्फेक्शन बरे होते, चेहऱ्यावरील डाग,फोडी नॉर्मल होतात. यानंतर अर्धा रसभरीत लिंबू पिळून मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण तुम्ही अंघोळीच्या आधी लावा. पूर्ण शरीराला लावू शकता,त्यानुसार प्रमाण घ्या, किंवा चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण लावताना चांगली मालीश करावी जेणेकरून चेहऱ्यावरील डाग निघून जातील,

यामुळे नको असणारे चेहऱ्यावरील केस देखील तुटून जातात , मालीश झाल्यावर अर्धा ते पाऊण तास तसेच ठेवा नंतर अंघोळ करावी. तुम्हाला दिसुन येईल की त्वचेवरील सर्व मृत पेशी निघून जातील. त्यामुळे त्वचा तजेलदार बनेल. चमकदार बनेल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *