नमस्कार मित्रांनो,

सध्याच्या जी’वनशैली मध्ये खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि अनियमित वेळा यांमुळे ब’द्धकोष्ठ्ता/शौचास न येणे किंवा त्यासाठी वेळपर्यंत बसावे लागते. यावर जर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर यातून गं’भीर आजार संभवू शकतात. आहार व्यव’स्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे यामुळे शौचास वेळेवर होत नाही.

तं’म्बाखु, दा’रू या व्य’सनांमुळे आतड्याच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन बद्धकोष्ठता निर्माण होते किंवा मूळव्या’धीसारख्या व्याधी जडण्याची शक्‍यता असते. तसेच शौचास लागलेली असतानासुद्धा न जाणे आणि वारंवार जुलाबाची औ’षधे घेणे यामुळे बद्धकोष्ठता बळावते.बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय आज खासरे वर बघूया.

मांसाहार, तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, अवेळी खाण्याची सवय यामुळे अवरो’ध किंवा बद्धकोष्ठतेची सम’स्या निर्माण होते. पाणी कमी पिणे किंवा चुकीच्या खाण्याच्या प’ध्दती अवलंबणे जसे पटपट खाणे, भरपेट खाणे इ. तसेच विविध प्रकारची पेये, अति आंब’वलेले व तळलेले पदार्थ यामुळे आतड्याची क्रिया मंदावते परिणामी बद्धकोष्ठता होते.

एरंडेल तेल- एरंडेल तेल हा बद्ध’कोष्ठतेवरील फार जुना आणि प्राचीन उपचार आहे. या तेलामुळे आतड्यातील जं’तू म’रतात. जर आपल्याला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सं’भवतो तो दूर होईल. आणि आतड्यासं’बंधितच्या सर्व सम’स्यांवर आपण मा’त कराल.

लिंबू – भारतात तसेच आयुर्वेदात लिंबूला खूप महत्त्व दिले गेले आहे. जर आपण सकाळी अन’शन पोटी लिंबुपाणी घेतले तर त्याचा आपल्याला नक्की फा’यदा होतो. हे पाणी आपले पोट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते आणि पोटाच्या त’क्रारी सुद्धा दूर होतात. लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने श’रीर स्वच्छ होते.

पेरू- पेरूमध्ये पाचक गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठतेवर पेरू अत्यंत फायदेशीर ठरतो. पेरूमध्ये व्हिटामीन बी व सी अधिक आहेत. पेरूतील गरामध्ये विद्राव्य (soluble ) फायबर असतात तर बियांमध्ये अद्राव्य (insoluble ) फायबर असतात. त्यामुळे पोट साफ होऊन भूकवाढीसाठी पेरूचे सेवन हि’तावह आहे. म्हणूनच जर आपणास पोटासं’बंधित कोणती तक्रार असेल तर पेरूचे सेवन करा.

बियांचे मिश्रण- २-३ सूर्यफूलांच्या बिया, थोडे आळशीचे दाणे, तिळाच्या बिया व बदाम यांची पूड करून नियमित घेतल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सलाड किंवा नाश्त्याला धान्यात ही पूड एकत्र करून किमान दोन आठवडे खाल्याने निश्चित आराम मिळतो. यामधून मिळणारे फायबर केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम देत नाहीत तर त्यामुळे आतड्यांचा मार्ग देखील पुनरुज्जी’वित होतो.

मनुका- मनुकादेखील रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातील फायबर घटकांमुळे पोट स्वच्छ होते. रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फार फा’यदा होतो. ग’र्भवती स्त्रियांसाठी हा उपचार अतिशय उपयुक्त आहे. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही. उलट ते आपल्या श’रीराच्या दृष्टीने फा’यदेशी’र असते.

संत्र आणि अंजीर – संत्र हे व्हिटामिन ‘ सी’ व फायबरने समृद्ध आहे. फळांतील फायबरमुळे पोट साफ होते. सकाळ संध्याकाळ संत्र खाण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.. संत्री र’क्त शुद्ध करण्यास, पचनश’क्ती वाढवण्यास, अत्यंत गुणकारी आहेत. अंजीर सुद्धा आपल्याला फायबर पुरवते आणि हे पण बद्ध’कोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *