नमस्कार मित्रांनो,

प्रत्येकाला सुंदर आणि गोरे दिसायचे असते. आपल्यापैकी बरेच जण आपली त्वचा सुंदर आणि चमकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. एका प्रकारे पाहिल्यास तुमची त्वचा नैसर्गिक आहे. तो निसर्गाचा रंग आहे. तसं तर काळा आणि पांढरा रंग, सगळं सारखंच आहे. परंतु प्रत्येकाची दृष्टी तशी सृष्टी असते आणि त्यामुळे तुमची त्वचा काळी किंवा तपकिरी त्वचा असल्यास काळजी करू नका.

कारण अशा वेळीही तुम्ही सुंदर दिसू शकता. आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा विविध उत्पादनांच्या जाहिराती पाहतो. या सर्व उत्पादनांच्या जाहिराती पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटते की तुमचा चेहरा देखील अभिनेत्री किंवा मॉडेलसारखा दिसला पाहिजे. असे वाटणे स्वाभाविक आहे कारण आपण सर्व मानव आहोत.

प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. अनेक जण भेर जाताना आपण चांगले दिसायला पाहिजे यासाठी काही ना काही मेकअप करत असतात. ते पार्लरमध्ये जाऊन विविध उपचार करतात आणि बरेच लोक फेशियल आणि ब्लीच देखील करून घेतात. हे सर्व केल्याने तुमची त्वचा त्या वेळेसाठी चमकदार होते. पण तुम्हाला अनेकदा पार्लरमध्ये जाऊन फेशियल आणि ब्लीचसाठी जादा पैसे मोजावे लागतात.

प्रत्येकाकडेच इतका पैसा नसतो, त्यामुळे तुम्हालाही तुमचा चेहरा नैसर्गिकरीत्या सुंदर आणि चमकदार दिसावा असे वाटत असेल, तर आजच्या लेखात आम्ही एक अतिशय महत्त्वाचा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने तुमची त्वचा काही दिवसातच सुंदर दिसू लागेल.
आणि याद्वारे सर्वांची नजर तुमच्यावर असेल आणि सगळेजण फक्त तुम्हाला पाहत राहतील. चला तर मग आता आपण हा उपाय कसा करायचा ते जाणून घेऊया.

आजचा उपाय करण्यासाठी तुम्हाला Ponds पावडर वापरावी लागेल. आपल्यापैकी बरेचजण ही पावडर रोज वापरतात. या पावडरच्या वापराने तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळतो आणि तुमच्या शरीराला घामही येत नाही. या पावडरचा सुगंध इतका सुंदर असतो की प्रत्येकाला ही पावडर हवी हवीशी असते. ही पावडर सहज उपलब्ध आहे आणि तुमच्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरमध्येही उपलब्ध आहे. म्हणूनच आजच्या उपायासाठी पावडर म्हणजेच पाँड्स पावडर वापरायची आहे.

या पावडरचा वापर केल्याने तुमच्या शरीराला घाम येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमुळे अनेकदा अंगाला घाम येतो. या घामामुळेही अंगाला दुर्गंधी येते. जर तुम्हाला शरीराची दुर्गंधी कमी करायची असेल, तर तुम्ही अंडरआर्म्समध्ये पॉन्ड्स पावडर सहज लावू शकता. तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग किंवा सुरकुत्या असतील, तरीही तुम्ही या पावडरचा वापर फेस पॅक म्हणून करू शकता.

आज तुम्हाला आणखी एक पदार्थ हवा आहे तो म्हणजे व्हिटॅमिन ई कॅप्सूल. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये तुमच्या शरीराची त्वचा तजेलदार करण्यासोबतच अनेक त्वचारोग दूर करण्याची क्षमता आहे. आणि म्हणूनच त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केला जातो. हे व्हिटॅमिन ई कॅप्सूल म्हातारे होत असल्यास वृद्धत्वविरोधी म्हणूनही उपयुक्त आहे. कॅप्सूल तुमच्या चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर म्हणूनही काम करते.

त्यामुळे या उपायासाठी तुम्हाला एक ते दोन व्हिटॅमिन कॅप्सूल वापरावे लागतील. यानंतर तुम्हाला एलोवेरा जेल लागेल. एलोवेरा जेल अनेकदा बाजारात उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे कोरफड नैसर्गिकरित्या उपलब्ध नसेल तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले जेल देखील वापरू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला अर्धा ते एक चमचे कोरफड वेरा जेल लागेल. मग तुम्हाला व्हिटॅमिन इ कॅप्सुल, पॉन्डस् पावडर आणि एलोवेरा जेल मिक्स करायचे आहे.

हे मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर आजचा फेस पॅक तयार झाला आहे. हा फेस पॅक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे. हे मिश्रण डोळ्याभोवती जास्त लावू नका आणि तुम्हाला हा फेस पॅक गळ्यावरही लावायचा आहे. कारण आजकाल चे दिवस उष्णतेचे आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसात, सूर्याची तीव्र किरणे आपल्या शरीरावर कठोरपणे पडतात आणि जर तुम्हाला तुमची त्वचा मऊ

आणि निरोगी ठेवायची असेल तर तुम्हाला तुमची मान स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला हा फेसपॅक गळ्यावर सुद्धा लावायचा आहे. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला अर्धा तास चेहरा तसाच ठेवायचा आहे आणि हलका मसाजही करायचा आहे. असे केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर होतील. हा उपाय करा तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जाईल आणि चेहरा उजळ होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *