नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल आणि तुम्हाला वाटत आहे की कोणत्याही प्रकारची औ-षध गो ळ्या न घेता पित्ताचा त्रास कमी व्हावा तर आजचा उपाय नक्की पहा. तुमच पित्त ज्यामुळे डोक दुखत असेल मळमळ होत असेल किंवा बऱ्याच जणांना पित्त वाढल्यामुळे छातीत कफ सुद्धा वाढतो तर या सर्वांवर हे एक अतिशय चांगली औ-षधी आहे.

तुम्हाला छातीमध्ये जर ज ळ ज ळ होत असेल तर ते ही ज ळ ज ळ यामुळे थांबून जाते. हे झाड कडुलिंबाच झाड आहे तुमच्या आसपास तुम्हाला कुठेही हे झाड सहज उपलब्ध होईल तर या कडुलिंबाची फक्त 2 पाने तुम्हाला दररोज खायची आहेत. सकाळी उठल्यानंतर अनशापोटी ही 2 पाने आपल्याला खायची आहेत एकदम न गिळता चांगल चावून चावून आपल्याला ही पाने खायची आहेत.

चावताना काय होईल तुमच्या तोंडात भरपूर लाळ निर्माण होईल व ही लाळ थोडी थोडी गिळत राहायच तुम्हाला दिसेल की अगदी 1 मिनिटात तुमच पित्त पूर्णपणे थांबलेल आहे. इतका लवकर परिणाम दिसून येतो. आणि याचा अजून एक फायदा आहे की तुम्हाला जर पिंपल्सच्या समस्या असतील किंवा जर रक्त शुद्ध करायची इच्छा असेल तर ही 2 पाने खाल्ल्याने तुमचे रक्त शुद्ध होईल व पिंपल्स कमी होतात.

ज्यांना उष्णतेचा त्रास जास्त आहे शरीरात जर उष्णता खूप जास्त वाढलेली आहे अश्या लोकांनी सुद्धा ही कुडूलिंबाची पाने खायला काहीही हरकत नाही. तर असा हा उपाय तुम्ही सलग 3 दिवस करा जर तुम्हाला वाटते की अजून पूढे हा उपाय चालू करायचा तर काही हरकत नाही कारण याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

मात्र तुम्ही रोज एक काम करा रात्री झोपताना ब्रश करून झोपायच आणि सकाळी अनशापोटी ही 2 पाने खायची जर तुम्ही ब्रश नाही केला तर रात्रभर तुमच्या तोंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किटाणू निर्माण होतात आणि मग सकाळी आपण अनशापोटी ही पाने खायला लागतो त्यावेळी हे वेगवेगळ्या प्रकारचे कि टा णू व जि-वाणू त्या रसामध्ये मिसळून आपल्या पोटात जातात तर ही एक काळजी आपण घ्यायला हवी. तर या उपायाने तुमचा पित्त, आम्लपित्त, एसिडिटी ही सर्व अगदी मुळापासून गायब होणार आहेत.

तसेच केळ्यातून शरीराला पोटॅशियम मिळते. त्यामुळे पोटात ए’सिडची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबरमुळेही पचनक्रिया सुलभ होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खावे. याने पित्ताचा त्रास कमी होतो.  दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. पित्ताचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करावे. यामुळे पोटातील ज ळ ज ळ कमी होण्यास मदत होते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *