नमस्कार मित्रांनो,

आपल्या आ-रोग्याची गुरुकिल्ली ही आपल्या घरातील किचन मध्येच असते हे वाक्य पूर्णपणे सत्य आहे. कारण माणसाचे अर्धे आ-जार हे चांगले, सत्वशील खाल्याने कमी होतात. आपल्या घरातील किचन मध्ये काही असे पदार्थ आहेत की त्यांना आयुर्वेदात औ-षधं मानली जातात. यामधील जवळपास सर्व पदार्थ जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे आहेत.

त्यापैकी एक म्हणजेच खसखस, खसखस ही अत्यंत गुणकारी असते. खसखस ही किचन मधील मसाल्यांच्या वर्गातील एक आहे त्याकडे आपण जवळजवळ दुर्लक्षच करतो, खूपच दुर्मिळ हीचा वापर आपण करतो. पण हा पदार्थ खूप गुणकारी आणि आ-रोग्यदायी मानला जातो. याचे खूप फायदे आपल्या शरीराला होतात. नवविवाहित पुरुषांसाठी  तर जणू हे वरदान आहे. आपण एक एक करून आज याचे सर्व उपयोग पाहणार आहोत.

यासाठी एक ग्लास दूध घेऊन त्यामध्ये खसखस टाकायची आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्या. 5 मिनिटे दुधाला खसखस घालून उकळून घ्या. याचे रोज सकाळी आणि सायंकाळी सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे मिळतात ज्यामुळे सर्व व्याधी, विकार निघून जातात.

खसखसमध्ये ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड आणि फायबरचे प्रमाण देखील भरपूर आहे. याव्यतिरिक्त त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन बी, थायमिन, कॅल्शिअम आणि मॅग्नीज हे घटक देखील आहेत. याने आपल्या शरीरातील वारंवार दुखणाऱ्या भागाला आराम मिळतो.

तसेच सांधे दुखीवर खुप उपयुक्त ठरते. उन्हाळ्यात ही खसखस खूप फा-यदेशीर ठरते , याने उन्हाळी लागणे किंवा अंगाची आग होणे बंद होते. तसेच या खसखसमुळे शरीरात उष्णता कमी करण्यासाठी मदत होते. खसखस तुमचे वाढलेले वजन कमी करते. जे लोक ऍनिमिया ला बळी पडले आहेत म्हणजेच ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे यांना हे खुप उपयुक्त ठरते.

ज्यांना सर्दी आणि खोकला यासारखे अनेक आ-जार वारंवार होतात ते यामुळे बरे होतात. खसखस मध्ये फायबर चे प्रमाण जास्त प्रमाणात असते त्यामुळे हे शरीरातील कफचे प्रमाण कमी करते आणि जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी रोज रात्री खसखस घालून दूध घेऊन झोपा याने खूप चांगली झोप येते. ही खसखस रक्तदाबाला नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.

तसेच खसखस ही किडनीमधील खडे बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. माणसाच्या आयुष्यातील त णा व कमी करण्यासाठी देखील खसखस उपयुक्त ठरते. रोज खसखस घातलेल्या दुधाचे सेवन केल्यास मा न सि क त णा व कमी होतो. हे पेय पुरुषांसाठी जणू वरदान आहे.

खसखस ही शु’क्रा’णू’व’र्ध’क आहे. ज्या जोडप्यांना बाळासाठी  प्रयत्न करूनही ग-र्भ राहण्यास अपयश येत असेल तर त्यांनी खसखस दुध नियमित पिल्यास चांगला फायदा होऊ शकतो. ग-र्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास अ’क्रो’ड, केसर आणि खसखस एकत्र मिश्रित दुध प्यावे. आपण दररोजच्या जीवनात जर खसखसचा उपयोग योग्य प्रकारे केला तर त्याचे खूप फा-यदे आपल्याला होतात. याने उच्च रक्तदाब आणि सर्व अवयव दुःखी यासारख्या अनेक आ-जारांपासून आपली सुटका होते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *