नमस्कार मित्रांनो,

आज आपण कोणत्या दिवशी ज न्माला आलेली मुले ही खूप भाग्यशाली असतात हे जाणून घेणार आहोत. अशा मुलांच्या ज न्माने घरातील वातावरण, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, सर्व काही बदलून जाते. याची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. ज्या व्यक्तींचा ज न्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्य देवाची कृपा असते.

व त्यांचे जीवन हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असते. ह्या व्यक्ती नशीबवान असतात भाग्यशाली असतात तसेच त्यांना दीर्घायुष्य देखील लाभते. या व्यक्तींचा स्वभाव खूप शांत असतो त्या इतरांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये पडत नाही. व या लोकांना कामामध्ये दुसऱ्यांनी देखील अडचण केलेली अजिबात आवडत नाहीत. अशा लोकांचा त्यांना खूप राग येतो.

सोमवारी ज’न्माला आलेल्या व्यक्ती ह्या आनंदी व सुखी असतात. यांच्या चेहऱ्यावर आपल्याला कधीही मरगळ दिसणार नाही. आणि यांचा चेहरा नेहमी हसरा असतो. व ही व्यक्ती खूप गोड बोली असते. या व्यक्ती कधीच नाराज दिसत नाहीत. मात्र या व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात. यामुळे या कोणत्याही निर्णयावर ठाम नसतात. सोमवारी ज न्माला आलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली असते.

पण स्वभाव चंचल असल्याने कोणताही ठाम निर्णय या व्यक्ती घेऊ शकत नाही. आणि या व्यक्ती आपल्या आईवर खूप प्रेम करणारे असतात. मंगळवारी ज न्माला आलेली व्यक्ती स्वभावाने खूप हट्टी असते. यांच्यावर बजरंगबलीची कृपा असते. कोणतीही आवडलेली गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते खूप जीवापाड प्रयत्न करतात.

मंगळवारी ज न्माला आलेली व्यक्ती खूप इमानदार असतात. व दुसऱ्यांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात. हे लोक वाईट कृत्यातून पैसे कधीही मिळवत नाहीत स्वकष्टाने पैसे मिळवणे यांना खूप आवडते. हे इतर लोकांना आपला त्रा स होणार नाही अशा पद्धतीने आपले जीवन जगत असतात. ज्या व्यक्तींचा ज न्म बुधवारी होतो त्यांना धार्मिक कार्य करण्यास खूप आवडते.

खूप बुद्धिवान असतात व तेजस्वी बुद्धीचे असतात. ज्या व्यक्तींचा ज न्म गुरुवारी होतो त्या व्यक्तींच्या समोर कितीही अडचणी आल्या तरी ठामपणे त्या अडचणींना सामोरे जातात. दुसऱ्या व्यक्तींवर आपली छाप कशी उठवावी. हे गुरुवारी ज’न्मलेल्या व्यक्तींकडून शिकण्यासारखे आहे. या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा मिळवतात.

व यांच्या बोलण्याने समोरची व्यक्ती देखील लगेच प्रभावित होते. ज्या व्यक्तींचा ज न्म शुक्रवारी होतो. अशा व्यक्ती खूप नशीबवान असतात. या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात व त्यांचा स्वभाव देखील खूप छान असतो. या व्यक्ती सहनशील असतात. या व्यक्तींना आपण कितीही त्रा स दिला तरी त्या व्यक्ती काहीही प्रतिसाद न देता त्या सर्व काही सहन करत असतात.

या व्यक्ती खूप भावनिक असतात. यांना समोरच्या व्यक्तीला दु’खवणे आवडत नाही. त्यामुळे दुसऱ्याचा त्रा स स्वतः सहन करतात. शुक्रवारी ज न्माला आलेल्या व्यक्तींचा एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे या व्यक्ती विचाराने खूप स्थिर असतात. आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये काय चालले आहे. हे समोरच्या व्यक्तीच्या कधी लक्षात येत नाही. ज्या व्यक्तींचा ज न्म शनिवारी होतो, त्या व्यक्तींवर शनीदेवाची कृपा असते.

या व्यक्तींवर शनी ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो. या व्यक्ती स्वतःमध्ये मदमस्त असतात. त्यांना इतर कोणालाही त्रा स द्यायला आवडत नाही. व त्यांनी एखाद्या व्यक्तीला जर वचन दिले तर ते वचन पूर्ण करतातच. या व्यक्ती दुसऱ्यांचे मन अगदी सहजपणे जाणून घेतात. तसेच या व्यक्ती खूप हसमुख व हसऱ्या स्वभावाचे असतात. या व्यक्तींच्या जीवनामध्ये एक चैतन्यपूर्ण असते.

या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी ते त्यांचे अस्तित्व निर्माण करतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते सहजरीत्या मिसळून जातात. आणि म्हणूनच लोक यांच्यावर अतिशय प्रेम करतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्वपूर्ण माहिती मिळेल. मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांची आधारे एकत्रित केली आहे याचा कोणीही अंध श्रद्धेशी सं’बंध जोडू नये ही विनंती.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *