मित्रांनो जर तुम्ही मां’साहरी असाल आणी तुमच्या आहारामध्ये नेहमी म’टणाचा समावेश असेल तर मित्रांनो ही माहिती अगदी काळजीपूर्वक वाचा. मटन खायला सगळ्यांनाच आवडते. अनेक लोकांना मटन हे नाव जरी ऐकले तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु मित्रांनो ही एक चुक कधीच करू नका.
बऱ्याच व्यक्तींना या गोष्टी माहित नसल्याने त्यांच्यासोबत असे घडत आहे. कारण म’टन खाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी चुकुनही खाऊ नयेत याबद्दल आम्ही आज सांगणार आहोत. मित्रांनो म’टन, तसे पहिले तर म’टणाचे अनेक फायदे आहेत, ज्या लोकांना शरीरामध्ये कॅ’न्शिय’मची कम’तरता असते किंवा लोह कमी असते त्या लोकांनी म’टन नक्की खाव.
म’टन खाल्यानंतर कॅन्शियमचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढते, परिणामी हा’डे मजबूत होतात तसेच ज्या लोकांना र’क्ता’ची कमतरता असते, हि’मोग्लो’बिन ज्यांचे कमी झालेले आहे. अशा लोकांना तुम्ही पाहिले असेलच की डॉ’क्टर यांना म’टन खाण्याचा सल्ला देतात. कारण म’टणामध्ये तुमच्या शरीरातील र’क्त वाढवण्याची हि’मो’ग्लो’बिनची मात्रा,
आ’यर्न म्हणजेच लो’हाची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळते, आणी म्हणून मित्रांनो अशा या सर्व फायद्यांसाठी आपण म’टण नक्की खायला हवे. पण मित्रांनो म’टण खाल्यानंतर काही पदार्थ आपण चुकुनही खाऊ नयेत. कारण हे पदार्थ खाल्यानंतर आपल्या शरीरात अशा काही कॅ’मिकल री’एक्श’न्स होतात, की याचा परिणाम आपल्या आ’रो’ग्या’वर,
खूप गं’भीरपणे जाणवतो आणी म्हणून मित्रांनो हे पदार्थ खाऊ नयेत. चला तर मग हे पदार्थ कोणते आहेत जाणून घेऊया.. मित्रांनो पदार्थ नंबर १ मध म्हणजेच हनी मित्रांनो म’टन खाल्यानंतर किंवा म’टन खाण्याच्या अगो’दर आपण चुकुनही मद खाऊ नका कारण मधामध्ये जे घटक आढळतात या घटकांच ज्यावेळी म’टनाशी रा’साय’निक अभि’क्रि’या होते.
त्यातून जे पदार्थ निर्माण होतात, किंवा जे वि’षारी पदार्थ निर्माण होतात. त्याचा थेट परिणाम आपले हृ’द’य आपली कि’ड’नी यांच्या का’र्यक्ष’मतेवर होत असतो. आणी म्हणून आपल्या शरीरावर गं’भीर परिणाम करणारा असा हा पदार्थ आपण म’टन खाल्यानंतर चुकुनही खाऊ नये. मित्रांनो पदार्थ नंबर २ दुध. मित्रांनो आपल्या सर्वांना माहित असेलच,
आपले आजी-आजोबा किंवा पूर्वज सुद्धा आपल्याला सांगुण गेलेले आहेत की, दुध किंवा दुधाचे पदार्थ म’टनाबरोबर चुकुनही खाऊ नयेत. मित्रांनो याला अपवाद केवळ १ पदार्थ आहे. आणी तो म्हणजे दही. दही हे म’टणाबरोबर आपण खाऊ शकता. मात्र दुध अजिबात खाऊ नये. मित्रांनो आजकाल बऱ्याच लोकांना अंगावर को’ड फु’टणे असा आ’जार आढळतो.
हा काय गं’भीर आ’जार नाहीय. मात्र समाजामध्ये या आ’जाराबद्दल इतकी भी’ती आढळते की विचारू ही नका. आणी म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या अं’गावर को’ड फु’टू नये असे वाटत असेल. तर मित्रांनो असे हे दोन पदार्थ एकत्र कधीच खाऊ नका. मित्रांनो तिसरा पदार्थ असा आहे की, बऱ्याच लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या सवयी असतात.
मित्रांनो या चुकीच्या सवयीबद्दल जरा बोलूया. बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. तर मित्रांनो ही अत्यंत चुकीची सवय आहे. कारण चहा पिल्याने ग्या’सेस, ऍ’सि’डिटी होण्याची शक्यता असते. म’टनानंतर तर चहा चुकुनही पिऊ नका कारण चहामध्ये आपण दुध वापरत असतो. तर मित्रांनो असे हे पदार्थ आहे जे तुम्ही म’टन खाल्यानंतर आजीबात खाऊ नका.