नमस्कार मित्रांनो,

आपल्याला माहितच आहे की आपण अनेक आजारांनी वेढलेले आहोतच. आजार वाढण्याचे कारण म्हणजे आपली बदलेली जी’वनशैली. आपल्या दैनंदिन जी’वनात अनेक आमूलाग्र बदल झाले त्याचा परिणाम नकळत आपल्या श’रीरावर आणि आरोग्यावर दिसून येतो. आपली बदलणारी जी’वनशैली ही आपल्याला धोकादायक ठरू शकतो. आज आपण कितीही आधुनिक झालो तरी बदलणाऱ्या जी’वनशैली मुळे वाढलेल्या रोगांना आपण निमंत्रण देत असतो.

आज आपण पाहणार आहोत मुतखडा कसा आणि कोणत्या कारणांमुळे होतो आणि मुतखडा कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील. ल-घवीतील न विरघळणारे स्फ’टिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा हा तयार होत असतो. मूत्राशयात मूत्रमार्गामध्ये जंतू संसर्गामुळे नायड्स तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे रूपांतर हे मुतखडा मध्ये होते.

मुतखडा होण्याची लक्षणे –१) मुतखड्याची लक्षणे साधारणतः दिसून येत नाहीत परंतु मूत्रमार्गात काही अडचणी येतात किंवा अचानक अडथ’ळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वे’दना होतात. ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात ती’व्र वे’दना होतात. २) ल-घवीत र’क्त गेल्याने ल-घवी लाल रंगाची होते.

३) मुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर ल-घवी पुन्हा आल्याची सं’वेदना होते किंवा ल-घवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते. ४) यामध्ये जं’तुसं’सर्ग झाल्यास ताप व थंडी वाजून येते.

मुतखड्यावर घरगुती उपाय – १) कडुलिंबाचे पान – जर मुतखडा लवकर पडायचा असेल तर कडुलिंबाच्या पानांची दोन ग्राम राख नियमित पाण्याबरोबर घेतल्याने मुतखडा पडून जाण्यास मदत होते.२) सराटे – मुतखडा पडण्यासाठी सराटे हे महत्वाची भूमिका बजावते. सराटाचा काढा तूप टाकून पिल्यास आणि वे’दना कमी होण्यास मदत होते.

३) साजूक तूप – तातडीचा घरगुती उपाय म्हणून अर्धा कप गरम पाण्यामध्ये साजूक तूप टाकून पिल्याने पोटात दु’खणे हे केवळ पंधरा मिनिटात थांबते. ४) पाणी – मुतखड्यावर साधा आणि सोपा अत्यंत साधा उपाय म्हणजे पाणी पिणे होय. दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. पाणी पिल्यामुळे किडणीमध्ये मिनरल्स आणि सॉल्ट चे डिपॉझिट होत असतील तर ते निघून जाते.

५) लिंबूपाणी –जर मुतखड्याचे खडे हे बारीक असतील तर त्यावर लिंबू पाणी हे गुणकारी ठरते. रोज सकाळी लवकर उठून मध आणि लिंबू टाकून पिल्यामुळे मुतखडा निघून जाण्यास मदत होते तसेच स्टोनची वाढ थांबते.

६) फळांचे रस –ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास जास्त होतो त्या लोकांनी सकाळी उठून द्राक्षांचा रस आणि गाजराचा रस एकत्रित हे उपाशी पोटी घेऊन मुतखडा बाहेर पडण्यास मदत होते. उसाचा रस सुद्धा मुतखड्यावर प्रभावी ठरतो. तसेच डाळिंबाचा रस सुद्धा प्र’भावशाली ठरतो.

७) गव्हांकुराचा रस –मुतखड्याचा त्रास कमी करायचा असेल तर सकाळी उपाशी पोटी गव्हांकुराचा रस घेल्यामुळे मुतखड्याचा त्रास कमी होतो. अशा प्रकारे मुतखडा कमी करण्यासाठी उपाय सुद्धा सांगितले आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *