मित्रांनो, फक्त १ चमच्या या बिया आम्ही सांगतो त्या पद्धतीने खा, पोट साफ होण्यासाठी आयुष्यभर गोळी घ्यावी लागणार नाही. मूळव्याध कोणताही असो ऑ’परेशन नक्कीच टळेल, ऑ’परेशन करण्याची गरज पडणार नाही. मित्रांनो मूळव्याध होण्याचे मुख्य कारण हे अपचन आणी पोट साफ न होणे हेच आहे. जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा व्यक्ती जोर लावतो आणी जास्त कु’तुन सौ’चासं करतो.

यामुळे गु’द्दद्वा’राजवळील र’क्त वाहिन्यांवर दाब पडतो. त्यामुळे तिथे कोंब येतात व कधी-कधी सौ’चास कडक झाल्याने घर्षण जास्त होऊन आतड्यांना ज’खम होते, र’क्त येते आणी ते नासूर बनते. अशा तऱ्हेने मुळव्याधाचे मुख्यत: २ प्रकार पडतात. पहिले म्हणजे कोंब मूळव्याध आणी दुसरा म्हणजे र’क्ती मूळव्याध. मुळव्याधाला आयुर्वेदामध्ये अर्श म्हटले जाते आणी आयुर्वेदामध्ये याचे अनेक उपाय आहेत.

त्याउपायापैकी आज आम्ही तुम्हाला आजचा उपाय सांगणार आहे तो अत्येंत खास असून याने आपला कोठा आणी पोट धुतल्यासारखे स्वच्छ होते. आतड्यांच्या ज’खमा पुर्णपणे भरून निघतात. काहीही खा पचून जाते. व पचन व्यवस्थित झाल्याने मुळव्याधही पूर्णपणे बरा होतो. महत्वाचे म्हणजे या उपायाने पुरूषांमध्ये का म वा सना वाढते. वी’र्याचे प्रमाण वाढते, स्टॅ’मिना वाढतो, सर्व लै’गिक सम’स्या दूर होतात.

असा हा दुहेरी परिणाम देणारा उपाय कोणता ? त्यात वापरलेल्या वनस्पती किंवा वस्तू काय आहे? ते किती घ्यावे, कसे घ्यावे? हे सर्व जाणून घेण्यासाठी ही माहिती अगदी शेवटपर्यंत वाचा. तर मित्रांनो अशा या उपायासाठी संध्याकाळी एक ग्लास पाणी घ्या. यामध्ये पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे इसब गोल. हे तांदळाच्या भूशासारखे दिसते. याच्या बियांवर पंधरा ठर असतो.

हे आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते. तुम्ही हे ऑनलाईन देखील मागवू शकतात. असे हे इसब गोलाचे बी आपल्याला १ चमचा एकवेळच्या उपायासाठी लागणार आहे. इसब गोल घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हे असेच चावून खाता येत नाही. हे नेहमी पाण्याबरोबर खावे लागते. हे कोमट पाण्याबरोबर घेणे गरजेचे असते. आणी हे भिजवून वापरले तर याचा परिणाम खूप चांगला असतो.

असे हे इसब गोलाचे १ चमच्या बी आपल्याला १ ग्लास पाण्यात संध्याकाळी भिजत घालायचे आहे. इसब गोलाच्या बियामध्ये डायट्री फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. हे पोटातील आतड्या आतून स्वच्छ करते. त्याचप्रमाणे र’क्तात साचलेली घाण देखील बाहेर काढते. शरीरातील कॉलेस्ट्रोल कमी करते. आणी आतड्यांमध्ये जे एक्स्ट्रा पदार्थ चिटकून राहतात ते देखील काढून आतड्यांमधून खाली ढकलण्याचे काम करते.

हे सहज घडून येते याचा कुठलाही त्रा स होत नाही. पोट साफ होण्यासाठी याचा वापर आयुर्वेदात फार जुण्या काळापासून केला जातो. आता यामध्ये एक वेलची फो’डून टाकायची आहे. वेलची देखील पोट साफ करते, अन्न पचवते. आणी पित्त कमी करते, त्याच प्रमाणे शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंड ठेवण्याचे काम ही वेलची करत असते.

यानंतर या उपायासाठी आपल्याला जी शेवटची वस्तू लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर. ही २ चमचे घ्यायची आहे. खडीसाखर थंड स्वरुपाची व झटपट ताकद एणारी असते. ज्यांना शुगर आहे त्यांनी खडीसाखर घेऊ नये. ही खडीसाखर वाटून याचे बारीक मिश्रण करायचे आहे. आणी २ चमचे या मिश्रणामध्ये हे टाकायचे आहे. आता हे मिश्रण रात्रभर असेच भिजत ठेवायचे आहे.

जेणेकरून या इसब गोलाच्या ज्या बिया आहेत या बिया पाण्यामध्ये चांगल्या मूरतील. आता या बिया याच पाण्यात कुस्करून याची चांगली पेस्ट बनवायची आहे. आणी त्यानंतर गा’ळनीच्या सहायाने हे गा’ळून घ्यायचे आहे. याचा सार या ग्लासमध्ये जमा होतो मग हा सार आपल्याला उपाशी पोटी ग्रहण करायचा आहे. आणी त्यावरती साधारणतः १ ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे.

त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही. तुमच्या पोटाच्या सर्व सम’स्या दूर होतील आणी मूळव्याध देखील कमी होऊन जाईल. सलग सात दिवस हा उपाय करायचा आहे. सात दिवसात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती त्यांना देखील मिळेल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *