बऱ्याच जणांना मूळव्याधीचा त्रास असतो,मूळव्याध हा अनेक प्रकारचा असतो,अध्या मू’ळव्याध, कोंब काही जणांना येतात, चुं’बळ मूळव्याध असतो. गु’दद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की मूळव्याधचा त्रास होतो असे दिसून येते. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौ’चाला कायम जो’र करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो.
मूळव्याध सुरुवातीला असतानाच आपण काही उपाय करू शकतो, आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवणे जसे की फळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन टाळावे. म’द्यपान टाळावे.
शौ’चाची भावना झाल्यानंतर शौ’चास जाण्यास उशीर करू नये. असे केल्यामुळे शौ’च अधिक कठीण आणि कोरडे होते त्यामुळे शौचास जोर करावा लागू शकतो. यावरती काही घरगुती प्रथम उपचार देखील आहेत. कोणताही मूळव्याध असो तो या उपायाने नक्कीच बरा होईल. तेही अगदी साध्या, सोप्या पद्धतीने.
यासाठी आधी लिंबू अर्धा कट करून घेणार आहोत,तुमची जी आ’ग होते ती गु’दद्वाराच्या जवळ होणारी जी आ’ग आहे ती 5 मिनिटात या मुळे थांबणार आहे. त्यासाठी हा उपाय करताना काळजीपूर्वक करा. लिंबूचे बी काढून घ्यायचे आहेत, हा एक घरगुती उपाय आहे आणि साधा सोपा आहे,याचे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत.
जर आपला मूळव्याध आता सुरू झालेला असुदे किंवा थोडं पुढ किंवा जास्त झाला असेल तरी अगदी 100% रिझल्ट्स आपल्याला मिळतील. फ़क्त योग्य त्या रीतीने आपण हे उपाय करायला पाहिजेत. लिंबू वर आपण काळ मीठ टाकायचं आहे, व्यवस्थित टाकून घ्यायच आहे,म्हणजेच त्यावर व्यवस्थित ते मीठ सर्व बाजूला सम प्रमानात मिक्स होईल अशा प्रकारे,
ते एकजीव झाल्यावर ते आपल्याला चो’खुन चो’खुन खायचं आहे, तर 5 मिनिटांत तुम्हाला होणारी जी आग आहे ती नक्की थांबेल. हे झालं आग बंद होण्यासाठी. आणखीन एक उपाय म्हणजे हा जो मूळव्याध आहे त्याचा मुळापासून नष्ट करण्यासाठी एरंड या वनस्पतीची जी पाने आहेत, ही पाने व्यवस्थित धूवून घ्या, घराच्या आसपास हे झाड सहज मिळून जाईल.
ही पाने धुण्यासाठी साधं पाणी वापरायचं आहे ,एरंडेलचे अनेक उपयोग आहेत, साध्या पाण्यात धुतल्या नंतर त्यांना पुन्हा मिठा च्या पाण्यात धुवायच आहे, ही पाने बारीक बारीक तुकडे करा. मूळव्याध हा अश्या लोकांना होतो ज्यांच्या आहारात मसाल्याचे पदार्थ जास्त असतात,त्या लोकांना हा मूळव्याधचा त्रास होतो तसेच जास्त वांगी खाल्याने सुद्धा मूळव्याधाचे प्रमाण वाढते.
ही पाने आपण बारीक वाटून घ्यायच आहे, त्या मिश्रणात अर्धा कप पाणी आपण त्यामध्ये मिक्स करायचं आहे, एकदम बारीक पेस्ट होईल असं बारीक करून घ्यायच आहे जेणे करून ते आपण गाळून घेणार आहोत एवढं बारीक करून घ्यायच आहे. वाटून झाल्यानंतर ही जी पेस्ट आहे ती गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या.
ज्या लोकांच्या शरीराची हालचाल होत नाही अश्या लोकांना देखील मूळव्याध होतो,अधून मधून तुमच्या शरीराची हालचाल करत राहा. थोडं तरी चालत राहावे. हे मिश्रणाच पाणी 3 दिवस अनोश पोटी एक ग्लास पायचं आहे ,कोणत्या ही प्रकारचा मूळव्याध असेल तर 3 दिवसातच फरक दिसेल. हा घरगुती आणि साधा सोपा उपाय आहे नक्की करून पाहा 3 दिवसात फरक जानऊ लागेल.