नमस्कार मित्रांनो,

जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या मृ’त्यू हा निश्चित असतो च आणि मृ’त्यूनंतर त्याचा पुनर्जन्म देखील त्या प्रमाणेच निश्चित झालेला असतो. आत्मा हा मात्र सर्वलोकी अमर आहे, म्हणजेच मृ’त्यूनंतर तुमचा पुनर्जन्म होणार ही गोष्ट तर निश्चित आहे, असे या शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. पण आत्मा हा अविनाशी आहे,

म्हणजेच आत्मा कधी देखील मरू शकत नाही, फक्त शरीर मरते, असे हे शास्त्र आपल्याला सांगतात. आत्मा एक शरीर सोडून, ते शरीर सोडल्यानंतर दुसरे शरीर धारण करण्याच्या प्रयत्नांत असतो. आता प्रश्न असा आहे की आत्मा दुसऱ्या शरीरात कधी आणि कशा प्रकारे प्रवेश करत असतो? अशा काही यासाठीच्या गोष्टी शास्त्रामधे सांगण्यात आल्या आहेत.

एखाद्याच्या काही चांगल्या वाईट कृतींचे फळ भोगण्यासाठी नवीन शरीराची अपेक्षा आणि प्रतीक्षा केली जात असते आणि तोपर्यंत तो आत्मा सुप्त अवस्थेत फिरत राहत असतो. एखाद्याच्या कर्म आणि संस्कारानुसार त्याचे भ्रूण तयार होताच त्याचा आत्मा त्यात प्रवेश करून स्वतःसाठी एक नवीन शरीर निर्माण करत असतो.

तथापि, अशा काही प्रकरणांमध्ये, काहीवेळा मृ’त्यूनंतर पुनर्जन्म होण्यासाठी अनेक वर्षे लागत असतात आणि काहीवेळा मात्र ते लगेच जन्माला देखील येत असतात. पण याशिवाय एक देह सोडून दुसर्‍या शरीरात प्रवेश करणं हे शरीरासाठी नसून यासाठी सगळ्यात आधी आपलं कर्म हे नीट पाळलं आणि पाहिलं जात असत.

पण मेल्यानंतर ते कोणत्या योनीत जाते? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच आला असेल. तर ज्याप्रमाणे मृ’त्यूच्या वेळी मनुष्याच्या मनात ज्याप्रकारची योनी असते, त्याचप्रमाणे मनुष्याला योनी प्राप्त होते. त्यामुळे एकंदरीत तो मनुष्य साधारणतः दोन प्रकारच्या योनीत जात असतो. एक म्हणजे प्रेत योनी असते आणि दुसरी म्हणजे पितृ योनी असते.

जेव्हा एखादी व्यक्ती अनेक पापे आणि वाईट कृत्ये करून तिचा मृ’त्यू होत असतो आणि त्याच्या सर्व इच्छा त्याच्यासोबत अपूर्ण राहत असतात तेव्हा तो व्यक्ती प्रेत योनीमध्ये जात असतो. अशा आसुरी योनीचे आत्मे अतृप्त राहतात आणि त्यांच्या मुक्तीसाठी उपाय करेपर्यंत बराच काळ ते सर्वत्र भटकत असतात.

अनैसर्गिक मृ’त्यू, आ’त्म’हत्या आणि अपघातात मृ’त्युमुखी पडणारे लोक अनेकदा प्रेताच्या योनीत जातात आणि त्यांना जास्त काळ मुक्त होता येत नसते. त्या बरोबरच सत्कर्म करणार्‍या व्यक्तीच्या मृ’त्यूनंतर, नवीन शरीर तयार होईपर्यंत देखील तो बराच काळ जन्म घेत नाही.

लोकांसाठी सत्कर्म करणाऱ्या आणि मार्ग दाखवणाऱ्या अशा आत्म्यांना पितृसत्ताक योनी म्हणतात. पितृसत्ताक शक्तीची उपस्थिती एक संरक्षण आहे, जी व्यक्तीचे संरक्षण करते. त्याच वेळी, हिंदू धर्मग्रंथानुसार, जर 100 लोकांचा मृ’त्यू झाला, तर त्यापैकी 85 लोक हे 35 ते 40 दिवसांत पुन्हा एकदा जन्माला येत असतात. म्हणजेच ते पुनर्जन्म घेऊन जन्माला येत असतात.

त्याच वेळी, उर्वरित 15 टक्क्यांपैकी 11 टक्के लोकांचा पुनर्जन्म होण्यासाठी साधारण 1 ते 3 वर्षे सहज लागत असतात. आणि म्हणूनच 4% लोक पुनर्जन्मासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करत असल्याचे समजून येत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *