नमस्कार मित्रांनो,
माणसाच्या आयुष्यात दोन गोष्टी अश्या आहेत की त्यावर कितीही मोठी व्यक्ती आपले हक्क किंवा नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्या म्हणजे ज-न्म आणि मृत्यू होय. मानवी जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण मनुष्य हे सत्य कधीच स्वीकारत नाही. जसे दिवसानंतर रात्र येते तसे या मृत्यूलोकात ज्यांज ज न्म घेतलाय त्याना मृत्यू येणे अटळ असते.
हिंदू ध-र्मात मृत्यू झाल्यावर त्या मृतदेहाला जाळले जाते पण हिंदू ध-र्मातील कोणाचा मृत्यू जर सूर्यास्त झाल्यावर झाला तर त्या मृत्यूदेहाला दुसऱ्या दिवशी सकाळी जाळले जाते. हिंदू ध-र्मात जर कोणाचा मृत्यू सायंकाळी झाला तर त्याचा मृतदेह एकटा सोडला जात नाही.
गरुडपुराणानुसार जर कोणाचा मुत्यु रात्रीच्या वेळेस किंवा पंचागात झाला असेल तर त्याला काही कालावधी नंतर जा-ळले जाते. या वेळेस मृतदेहाला एकटं सोडल जात नाही त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या मृतदेहाला एकटं बघून कुत्री किंवा मांजरे त्याला खाऊ शकतात आणि गरुड पुराणानुसार त्या मृतदेहाला यमलोकामध्ये अशाच यातना भोगाव्या लागतात.
जर मृतदेहाला एकटं सोडल तर त्याचा खूप घा-ण वास येत असतो त्यामुळे या मृतदेहाजवळ अगरबत्ती किंवा धूप लावली जाते, ज्यामुळे तिथे घा-ण वास येणार नाही आणि त्याला माशाही लागणार नाहीत. गरुड पुराणात जेव्हा भगवान विष्णू गरूडाला विचारतात की, मृत्यू झाल्यावर त्या मृत व्यक्तीचा मुलगा अथवा मुलगी जवळ नसल्यास ते येईपर्यंत थांबावे लागते.
कारण जर एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा कोणी मुलगा किंवा मुलगीने त्या मृतदेहाला अ ग्नी देऊ शकले नाहीत तर त्या माणसाला शांती मिळत नाही तसेच त्या मृतदेहाला नरकात खितपत पडावे लागते. जर सूर्यास्त झाल्यावर कोणत्या मृतदेहाला अ ग्नी दिली तर तो मृतदेह राक्षस किंवा दानवाच्या जातीत ज न्म घेतात आणि तिथे त्यांचे खुप हाल केले जातात.
जर मृतदेहाला एकटं सोडलं तर आसपासचे भटकनारे आ-त्मा त्या मोकळ्या शरीरात प्रवेश करू शकतात किंवा जर रात्रीच्या वेळेस एखाद्या मृतदेहाला एकटं सोडल तर त्याच्या मोकळ्या शरीरामध्ये एखादा वाईट आ त्मा प्रवेश करू शकतो आणि त्याने त्या व्यक्तीला मुक्ती मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
म्हणून जर कोणी रात्रीच्या वेळी मृत्यू पावले तर त्याचा मृतदेह हा सूर्योदय होईपर्यंत एकटा सोडला जात नाही आणि नंतर तो जा-ळला जातो. या प्रथा व परंपरांचा आपण आदर करायलाच हवा. असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी आस्था फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.