नमस्कार मित्रांनो,

मेथीचा वापर मुख्यतः अन्न बनवण्यासाठी केला जातो. मेथी दाणे तुमच्या जेवणाची फक्त चव च वाढवतात असे नाही तर ते तुमच्या आरो’ग्यासाठी देखील तितकेच महत्वाचे आहेत. मेथीच्या दाण्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते. हे तुमच्या आरो’ग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मेथी दाणे तुमच्या त्वचेसाठी आणि,

केसांसाठी देखील फायदेशीर आहेत. मेथीचे पाणी पिणे तुमच्या आरो’ग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मेथीच्या पाण्याचे काय काय फायदे आहेत आणि ते कसे बनवले जाते. भारतीय खाद्य संस्कृतीत मेथी दाणे आणि मेथीची पाने मोठ्या प्रमाणात वापरली जातात. आपल्या आरो’ग्यावर ज्या गोष्टींचा अतिशय उत्तम परिणाम होत असतो,

असे अनेक औ-षधी गुणधर्म मेथीमध्ये असल्याचे आपल्याला आढळून येत असतात. मेथी नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये टेस्टो स्टे’रॉनची पातळी वाढवते. या वाढीमुळे महिलांच्या लैं-गिक कार्यातही वाढ होते. टेस्टो स्टे’रॉन हा अ‍ॅन्ड्रोजन समूहाचा स्टि’रॉइड संप्रेरक आहे. जेव्हा शरीरात टेस्टो स्टे’रॉनची कमतरता होऊ लागते तेव्हा स्त्रियांना थकवा आणि सुस्ती जाणवू लागते. मेथीमध्ये औ-षधी गुणधर्म असतात जे हा’र्मोनल असंतुलनाच्या सम’स्यांवर उपचार म्हणून वापरले जातात.

या अवस्थेत मेथी महिलांना हा’र्मोन्स संतुलन ठेवण्यास मदत करते. पण फक्त मेथीच नाही तर, मेथीचे दाणे देखील आपल्या शरीरासाठी खूप औ’षधी आहेत. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के हे दोन घटक तर मेथीच्या दाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. मेथीमध्ये फॉ’लिक अ’सिडचे प्रमाण जास्त असते. मेथीची पाने आणि मेथीचे दाणे जे चवीला कडू असतात पण त्यात भरपूर पोषक घटक असतात. मेथीचे पाणी बनवण्याची पद्धत :- मेथीदाणे एका पातेल्यात घेऊन चांगले भाजून घ्या.

त्यांनतर आता हे मेथी चे दाणे तुम्हाला मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे आहेत. एक ग्लास कोमट पाण्यात १ टीस्पून मेथी पावडर मिसळा. अशा प्रकारे मेथीचे पाणी बनते. मेथीचे हे बनवलेले खास पाणी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायला हवे. ज्यामुळे तुमच्या शरीराला त्याचा आणखी फायदा होईल. १) र’क्तातील साखरेचे नियंत्रण :- मधुमेह असलेल्यांनी त्यांच्या आहारात मेथीची पाने आणि मेथीच्या दाण्यांचा समावेश करणे आवश्यक आहे,

कारण मेथीमध्ये नैसर्गिक विद्र’व्य फायबर घटक गॅ’लेक्टो’मिनिनमुळे र’क्तातील साखरेचे शोषण कमी होते. याशिवाय मेथीमध्ये असलेले अमि नो घटक इ’न्सुलिन तयार करण्यास मदत करतात. २) वजन कमी करण्यासाठी :- ज्यांचे वजन जास्त आहे. त्यांनी रात्री योग्य प्रमाणात मेथीचे दाणे भिजवून त्याचे सकाळी सेवन करावे. मेथीचे दाणे सकाळी अशा प्रकारे खाल्ल्याने ते दाने पोटात फुगतात आणि त्यामुळे भूक कमी लागते,

आणि हे असे किमान सहा महिने केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि वजन देखील कमी होत जाते. ३) स्त्रियांमध्ये मासिक पा’ळीच्या क्रॅ म्प्स कमी करण्यास मदत करते :- मेथीमधील डा’योजे’नियम अ’स्टिजिम हा घटक मासिक पा ळीच्या दरम्यान आराम देत असतो. मासिक पा ळी, ग र्भ धारणा किंवा स्त’नपाना दरम्यान महिलांमध्ये लोहाची कमतरता दिसून येते. आणि ही कमतरता देखील मेथीमुळे भरून निघत असते.

४) त्वचेचे वि’कार :- मेथी हे आपले सौंदर्य वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे मानले गेले आहे. मेथी त्वचेवरील मु’रुम आणि पु’टकुळ्या दूर करण्यास आणि त्याच बरोबर त्वचेवरील सुरकुत्या देखील दूर करण्यास मदत करत असते. एक चमचा मेथी पावडर घेऊन त्यात थोडे दही मिसळून ते मिश्रण तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. आणि ३० मिनिटांनंतर हाताने स्क्र ब करून ती पेस्ट चेहऱ्यावरून काढून टाका. यामुळे चेहऱ्यावर असलेली डेड स्कि’न संपूर्णपणे निघून जाते.

५) केसांची सम’स्या :- मेथी ही केसांसाठी देखील खूपच फायदेशीर ठरत असते. त्याच बरोबर मेथीमध्ये प्रथिनांचे प्रमाण हे सुद्धा अधिक असल्याने केसांच्या वि’कारात ते खूप फायदेशीर ठरत असते. केस ग’ळणे आणि कोंडा कमी करण्यासाठी तसेच केस काळे ठेवण्यासाठी देखील मेथी खूप जास्त फायदेशीर ठरत आहे. जर तुमचे केस कोरडे आणि त्या बरोबरच नि’र्जीव सुद्धा असतील तर, तुम्ही चार चमचे दह्यामधे तीन चमचे मेथीचे दाणे मिसळून ते मिश्रण तुमच्या केसांना लावा. असे केल्याने तुमच्या केसांचा कोरडेपणा कमी होऊन,

तुमचे केस मऊ मुलायम आणि चमकदार सुद्धा होतील. ६) बद्धको’ष्ठता:- जर तुम्हाला सतत बद्धको’ष्ठतेचा फार त्रा’स होत असेल तर, त्यावर तुमच्यासाठी मेथीचे पाणी हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये आढळून येत असलेले फाय बर हे बद्धकोष्ठतेचा धो’का अतिशय कमी करते. थोड्या फार प्रमाणात मेथीचे दाणे हे पाण्यात मिसळून ते पाणी रात्रभर झाकून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ते पाणी प्यायल्याने शरीरातील बद्धको’ष्ठता दूर होण्यास मदत होते आणि आपले पोट हे देखील नैसर्गिकरित्या साफ होते.

७) हृदयवि’काराचा धो’का कमी करण्यास मदत करते :- मेथी हृदयाचे आरो’ग्य नियंत्रित ठेवण्यास आपल्याला फार मदत करते. मेथीमधील उपस्थित असणारे पोटॅशियम हे सोडियमची क्रिया नियंत्रित करण्यास मदत करत असते आणि त्यामुळे हृदय गती आणि र’क्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. मेथीमध्ये आढळून येणारे पोषक तत्व हे हृदयाच्या आरो’ग्यासाठी अतिशय फा’यदेशीर असतात.

तसेच हे हृदयातील र’क्तप्रवाह नियंत्रित करून हृदय निरो’गी ठेवण्यासाठी फार उपयुक्त असतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *