प्रत्येक स्त्री दर महिन्याला ऋतु चक्रातून नक्की जाते. ऋतु चक्र म्हणजे मा’सिक पा’ळी. तुम्हाला नेहमी मासिक पा’ळी बद्दल मनात भीती असते. अनेक घरगुती कार्यक्रम, ध-र्मकार्य यामध्ये मासिक पा’ळी असल्यास आपण खूप काळजी करतो. या कार्यक्रमात मासिक ऋतु सुरू असलेल्या स्त्रिया प्रवेश मान्य नसते.

पोट दु’खणे, तसेच कुठे चुकून डाग पडेल का याची काळजी करणे आणि सोबत जास्तीचे कपडे आणि इतर सामग्री बाळगणे हे नको वाटते. या सगळ्यापेक्षाही महत्वाचा प्रश्न येतो तो स्व’च्छतागृ’हांचा. हायवे वर अनेक ठिकाणी स्व’च्छता’गृहे असतात पण तिथे स्वच्छता मात्र आजिबात नसते. अशा ठिकाणी जाणे धो-क्याचे वाटते. अशा अनेक कारणांमुळे प्रवासाच्या वेळी पा’ळी नकोशी वाटते.

प्रवास करत असताना अचानक पा’ळी सुरु झाली तर त्याबद्दल काहीच करता येत नाही. वेळ निभावून नेण्यापलीकडे पर्याय नसतो. पण जर तुमची ट्रीप आधीपासूनच ठरलेली असेल आणि तुमच्या पा’ळीची तारीख जर त्याच सुमारास येत असेल तर मात्र ती तारीख काही उपाय करून पुढे नेता येते. यासाठी डॉ’क्टरांच्या सल्ल्याने काही गो’ळ्या मिळतात.

पण अशा गो’ळ्यांचे दु’ष्परि’णाम जास्त असतात त्यामुळे किरकोळ कारणांसाठी डॉ’क्टर सुद्धा या गोळ्या लिहून देत नाहीत. डॉ’क्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोळ्या घेणे हे तर अजिबात करू नये. कारण त्याचे फार गं’भीर प’रि’णाम होऊ शकतात. अशावेळेला काही सोपे घरगुती उपाय मदतीला धावून येतात. कोणत्याही गोळ्यांशिवाय आणि कोणत्याही अघोरी उपायांशिवाय नैसर्गिक उपाय आहेत,

मसालेदार जेवणा पासून दूर रहा:- मासिक पा’ळी पुढे ढकलायची असेल, मसालेदार जेवणापासून दूर रहा. मसालेदार पदार्थ
खाल्ल्याने रक्त प्रवाह सुधारते. तुम्हाला मासिक पा’ळीचा त्रास नको असल्यास,काळी मिरी, मिरची आणि लसूण या पदार्थापासून
दूर राहणं योग्य कारक या पदार्थांमध्ये असलेल्या उष्णतेमुळे तुम्हाला पाळी लवकर येण्याची शक्यता असते. या तीन मसाले पदार्थापासून दूर राहिल्यास मासिक पा’ळी पुढे जाते.

10 ग्लास पाणी प्या:- तुमचं शरीर हाय ड्रेट राहील तर मासिक पा’ळी वेळेच्या पूर्वी होत नाही. त्यामुळे दिवसातून कमीत कमी ८ते १०
ग्लास पाणी प्या. मासिक पा’ळीचे चक्र नियत्रंण राहते. फरसबीचे सेवन करा:- मासिक पा’ळी उशिरा हवी असेल तर हा उत्तम उपाय आहे. तुम्ही त्याचा आहारात समावेश करून घ्या. १००मिली पाण्यात तुम्ही फरसबी ४ते ५ मिनिट उकळून घ्या. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. हे पाणी तुम्ही काही दिवस पित रहा. यामुळे मासिक पुढे जाण्यासाठी मदत होते . यामुळे शरीराला
कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.

लिंबाचा रस :- लिंबाच्या रसात सा’यट्रि’क ऍ’सि’ड खूप जास्त प्रमाणात असते. लिंबू, मोसंबी, संत्री या वर्गातील फळांना सायट्रस फ्रुट्स असे म्हणतात. सायट्रस फळांमुळे र’क्तस्त्रा’व कमी व्हायला मदत होते. यामागे देखील शास्त्रीय पुरावा काही नसला तरी अनुभवातून मात्र हे सिद्ध झाले आहे.

पा’ळी सुरु होण्यापूर्वी लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने पा’ळी पुढे ढकलता येते, तसेच पा’ळी दरम्यान होणारा र’क्तस्त्रा’व सुद्धा कमी करता येतो. लिंबाच्या रसातील जास्त प्रमाणात असणाऱ्या ऍ’सी’डमुळे मात्र काही त्रा’स होण्याची शक्यता असते.

जास्त प्रमाणात लिंबाचा रस घेतल्याने दात, हिरड्या, तोंडातील आतला भाग याला झोंबल्यासारखे होऊ शकते, सोलवटले जाऊ शकते. जर तोंड आलेले असेल, तोंडात इतर काही ज’ख’मा असतील तर लिंबाच्या रसामुळे जास्त त्रा’स होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा उपाय करताना एक काळजी आवर्जून घेतली पाहिजे ती म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे.

ऍपल साईडव्हीनेगार:-एक ग्लास मध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये तीन चमचे ऍपल साईड व्हिनेगर मिक्स करा. दिवसातून दोन तीन वेळा याचे सेवन करा. मासिक पाळी च्या एक आठवडा हा प्रयोग करून पहा. असं केल्याने मासिक पा’ळी पुढे जाते.

व्यायाम :- खूप जास्त प्रमाणात शा-रीरिक क ष्ट किंवा व्यायाम केल्याने पा’ळी सुरु होण्याची तारीख पुढे सरकते. हा अनुभव तुम्हाला सुद्धा आलाच असेल. जर एखाद्या महिन्यात तुमची पा’ळी सुरु होण्या थोडे दिवस आधीच तुम्ही व्यायाम वाढवला असेल किंवा व्यायामाला सुरुवात केली असेल तर त्या महिन्यात तुमची पा’ळीची तारीख हमखास पुढे जाते.

ज्या बायका नियमितपणे जास्त प्रमाणात व्यायाम करतात त्यांना तर हा अनुभव दर महिन्यात येत असेल. अशा बायकांची पा’ळी दर महिन्यालाच एक दोन दिवस पुढे जातेच. व्यायाम करून तुमच्या श-रीरातील ए न र्जी जास्त प्रमाणात वापरली जाते. प्रत्यक्ष व्यायाम करायला आणि व्यायामानंतर श-रीराला योग्य ती विश्रांती देण्यासाठी ही ए न र्जी खर्ची पडलेली असते.

श-रीरात कमी झालेली ही ए न र्जी मा’सिक पा’ळी दरम्यान होणारा र’क्तस्त्रा’व, त्रा स हा निभावून नेण्यासाठी पुरेशी नसते. याच कारणामुळे व्यायाम केल्याने पा’ळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे जाऊ शकते. याचाच वापर करून तुम्ही तुमची पा’ळी सुद्धा अशी एक दोन दिवस पुढे नेण्यासाठी व्यायाम करू शकता. पा’ळीची तारीख जवळ आल्यावर तुम्ही करत असलेला व्यायाम वाढवला तर फायदा होऊ शकेल.

मैत्रीणींनो हे उपाय करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक श-रीरासाठी हा’नि’का’रकच असतो. तसेच, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच या उपायांचा आधार घ्यावा. श-रीराच्या नैसर्गिक सायकलमध्ये ढवळाढवळ करणे मात्र योग्य नाही.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *