नमस्कार मित्रांनो,

आयुर्वेदाचा हा जबरदस्त घटक 100% परिणामकारक आहे जो पाण्यामध्ये टाकून सांगितलेल्या पद्धतीने कसल्याही प्रकारची तुमची पाठ दुखते समस्या असेल म्हणजे मणक्यामध्ये ग्याप सांगितलेला असेल, तुम्हाला केसगळती सुरू झालेली असतील किंवा सांध्या मधलं वंगण कमी झालेला असेल किंवा सांध्यांमध्ये जी काही असते किंवा त्याबद्दलची गादी असते ती पातळ झालेले असेल किंवा दबलेली असेल असे सांगितले असेल तर ती समस्या पूर्णपणे निघून जाईल.

कारण त्याच्यामध्ये अत्यंत नैसर्गिक कॅल्शियम वाढवणारे घटक आहेत. सांध्या मधलं कार्टिलेज वाढवणारा घटक आहे म्हणजे गॅप कमरेत असणारे आधीची झीज भरून काढणारा घटक आहे आणि त्यामुळे पाठीच्या वेदना कमरेच्या वेदना मानेच्या वेदना पूर्णपणे थांबून जातात. एवढेच नाही तर तरुण मुलांसाठी अत्यंत संजीवनी ठरणारी औषधी आहे. पुरुषांमध्ये असणारी कुठल्याही प्रकारची कमजोरी यांनी पूर्णपणे निघून जाते.

महिलांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त पुरुषाची कमजोरी दूर निघून जाते शु-क्राणूंची संख्या सुद्धा येणे जबरदस्त वाढते कारण शुक्राणूंच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व घटक याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे पुरुषांची कमजोरी निघून जाते. चमत्कारी घटक तुमच्या घराशेजारी असणाऱ्या कुठल्याही किराणा दुकानांमध्ये सहज रीतीने तो इतका हा सहज मिळणारे घटक आहे. तर हा घटक कोणता आहे याचा वापर कसा करायचा ते खूप याचा वापर कसा करायचा ते समजून घेण्यासाठी या उपायाचा शंभर टक्के लाभ व्हावा जणून घ्या.

अत्यंत महत्वपूर्ण उपाय या उपायाचा वर्णन अष्टांग हृदयं या अत्यंत महत्त्वाच्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये केलेल आहे. हा पदार्थ तुम्हाला आहे हा सहजरीत्या उपलब्ध होणारा पदार्थ आहे. याला खसखस असे म्हणतात. आपण स्वयंपाक घरामध्ये वापरत असतो. खसखस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये फायटोमिन असतात, ओमेगा फॅटी ऍसिड याच्यामध्ये असतात, विटामिन असते ज्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि हे सर्व घटक आहे ते मणक्‍यांमधील गादीची झीज भरून काढण्यासाठी किंवा कुठल्याही सांध्या मधील गादीची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे.

त्याच बरोबर असंख्य वे-दना सुद्धा कमी होतात. म्हणजे तुम्ही हा उपाय केल्यानंतर दोन दिवसांमध्ये तुमच्या पूर्ण प्रकारच्या पाठीचे व कंबरेचे असेल मानेचे वेदना दुखणं पूर्णपणे निघून जातं. या घटना पूर्णपणे थांबून जातात. शिवाय डोळ्यासाठी सुद्धा खूप काही केसांसाठी सुद्धा खूप याचा चांगला फायदा होतो. याच्या मध्ये जे बायोटीन नावाचा घटक असतो तो चांगल्या रीतीने वाढण्यासाठी, केसाची गळती कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदा असतो. त्याच बरोबर पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारची कमजोरी असेल अत्यंत महत्त्वाचा याचा फायदा होतो.

मुतखडा शरीरामध्ये होऊ देत नाही कारण याच्या मध्ये असणारे घटक हवं तेवढंच कॅल्शियम पुरवतात. ते शरीराला हव तेवढीच कॅल्शियम पुरवतात. बाकीचे कॅल्शियम तुमच्या वेस्टीज मधून ते बाहेर जातात त्यामुळे तुमच्या किडनी मध्ये कुठल्याही प्रकारचे स्टोन होत नाही आणि म्हणून ते अत्यंत महत्त्वाचा उपचार आहे. अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे.

अत्यंत महत्त्वाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते महत्वाचे. सकाळी एक ग्लासभर आपल्याला गरम पाणी करून घ्यायचे किंवा कोमट पाणी करून घ्यायचे आणि त्यामध्ये एक चिमूटभर किंवा अगदी अर्धा चमचा त्याच्यामध्ये खसखस टाका आणि त्या पाण्यामध्ये टाकून त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे. संध्याकाळपर्यंत ते तसेच ठेवा. नऊ तास खसखस पाण्यामध्ये तसेच राहू द्यायचं. संध्याकाळी आपल्याला हे जे पाणी आहे ते काढून घेत खसखस आपल्याला बाजूला करायचे आहे. गाळून घ्यायचे आणि हे पाणी जे तयार होणार आहे ते आपल्याला झोपण्याच्या आधी घ्यायच. झोपण्याच्या आधी हे घेतल्याने पुरुषांमध्ये असणारी कमजोरी पूर्णपणे निघून जाते. शु-क्राणूंची संख्या सुद्धा वाढते.

शिवाय तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक कॅल्शियम वाढतो. त्याचबरोबर जी का गॅप सांध्यांमध्ये असेल ती गादी आणि चांगल्या रीतीने वाढते आणि वेदना सुद्धा तुमच्या पूर्णपणे निघून जातात. झोपण्याच्या आधी आपण जर घेतलं तर सर्व वेदना टाळण्यासाठी सुद्धा याचा जबरदस्त फायदा होतो. तुम्ही करून बघा पहिल्या दिवसापासून याचा फायदा मिळतो. मणक्यातील ग्याप असेल किंवा हाडाची कमजोरी असेल तर सलग अकरा दिवस हा उपाय करायचा आहे.

संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी भिजत टाकायचा आहे गरम पाण्यामध्ये, संध्याकाळी झोपण्याच्या आधी काढून गाळून घेतलेले पाणी संध्याकाळी घ्यायचे आहे. मणक्यातील गॅप, गुडघ्यात असणारी वाटी झिजली असेल तर आपल्याला हा अकरा ते वीस दिवस हा उपाय करायचे. उपाय करून बघा कुठल्याही प्रकारची समस्या यांनी खात्रीशीरपणे निघून जाते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या