नमस्कार मित्रांनो, आजकालच्या या यंत्र युगात आपल्या जीवनात यंत्र किंवा उपकरणे यांचा खूप उपयोग करतो. आपली सगळी कामे यंत्राच्या मध्यामातून खूप सोपी झाली आहे. जसे की फ्रिज मध्ये कणीक ठेवणे,ताज्या भाज्या ठेवणे. वाटण करून ठेवणे. खाण्याच्या वस्तू टिकवून ठेवण्यासाठी आपण फ्रीज वापरतो. त्यामुळे त्या ताज्या राहतात.

जंतू मुक्त राहतात. असे आपण मान्य करतो. याचे काही नकारात्मक परिणाम होतात. आजच्या धावपळीच्या जगात लोकांचे राहणीमान खूप बदलेले आहे. लोकांना स्वताकडे द्यायला वेळ नाही. आता महिला घर ही सांभाळून. जॉब करतात म्हणजे डबल ड्युटी करतात. त्यामुळे महिला दुसऱ्या दिवशी तयारी पूर्वी करून ठेवतात.

त्यामध्ये बऱ्याचदा कणीक मळून ठेवणे. दुसऱ्यादिवशी तीच कणीक वापरून पोळ्या करणे. या सवयीमुळे आपण बऱ्याच आजारांना आमंत्रण देतो. फ्रिज मध्ये ठेवलेली कणीक वापरल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात हा’नी पोहचते. या विषयी फार कुणाला माहीत नसेल,

या लेखात फ्रिज मध्ये पीठ म्हणजे कणीक ठेवल्याने काय नुकसान होते. या विषयी सांगणार आहोत. फ्रीजमध्ये पीठ ठेवून चपाती किंवा पोळ्या करून खाल्ल्यास ते शरीराला खूप हा’निकारक आहे. पीठ मळल्या नंतर लगेच वापरायला हवे. कारण पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यावर रासायनिक बदल होतात.

फ्रिजच्या हा’निकारक किरणामुळे पीठ जास्त खराब होते. ते कणीक आपण वापरतो त्यावेळी आजारांची समस्या वाढते. पोटात गॅस होणे ही समस्या अनेक लोकांना मध्ये दिसून येते. लोकांच्या चुकीच्या जीवन शैली मुळे बहुतेक लोक अनेक स’मस्यांशी झुं’ज देत आहेत. पोटात गॅस होणे, अपचन होणे, बद्धकोष्ठता होणे. अश्या अनेक पोटाच्या तक्रारी दिसून येतात.

हल्ली लोक पौष्टीक आहारा शिवाय फास्ट फूड आणि स्ट्रीट फुडचे सेवन जास्त करतात त्यामुळे पोट फुगणे, आंबट ढेकर येणे, हे प्रकार सुरू होतात. आजकाल आ’रोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. आपल्या सगळ्या लोकांची जीवनशैली बदलली आहे.

खाद्य पदार्थाचे तज्ञ सांगतात कि पीठ मळल्यानंतर त्याचा त्वरित वापर केला पाहिजे त्यामध्ये असे अनेक रासायनिक बदल होतात जे आपल्या शरीरासाठी हा’निकारक असतात. फ्रीज मध्ये पीठ मळून ठेवल्यामुळे फ्रीज मध्ये असलेले काही हा’निकारक किरणांचा प्रभाव देखील त्यावर होतो, अनेक वेळा ते कणिक खराब करतात.

त्यामुळे जेव्हा अश्या कणकेची पोळी बनवली जाते तेव्हा ती खाण्यामुळे आजार होणे स्वाभाविक आहे. तसेच शिळ्या कणके पासून बनलेल्या पोळ्या बद्दल डॉ’क्टर म्हणतात कि अश्या पोळ्यांच्यामुळे पोटाचे आ’जार होतात. त्यामुळे लोकांनी हे टाळावे. शिळे अन्न खाण्यामुळे लोकांना गैसची समस्या देखील होते. सोबत मूळव्याध होण्याची शक्यता असते.

त्यामध्ये तुम्ही रात्री तयार करून ठेवलेले पदार्थ वापरले तर अनेक आजार निर्माण होतात. फ्रिज जरूर वापरा त्याचे काही चांगले फायदे ही आहेत. पण रोजच्या रोज गरम ताजे पदार्थ खाणे शरीरासाठी फार उत्तम असते. हेल्दी राहण्यासाठी सकस आहाराचे सेवन करा. भरपूर पाणी प्या.

योग्य व्यायाम करा. कारण कितीही संपती मिळवली तरीही आ’रोग्य उत्तम असेल तर त्याचा उपयोग करू शकतो. आ’रोग्य उत्तम राहण्यासाठी फळे खा. आयुर्वेदिक उपाय करून पहा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *