नमस्कार मित्रांनो, आज आपण एका जि’व्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत आणी उपाय सांगणार आहोत. मित्रांनो लग्नानंतर सर्वच स्त्रियांना मुल होतात पण काही स्त्रिया अशाही असतात की ज्यांना मुल होत नाहीत. याची कारणे अनेक असू शकतात. जसे थायरोईड वाढणे, वजन वाढणे  किंवा लग्नानंतर लगेच मुल नको म्हणून विविध गो’ळ्यांचे सेवन केल्यामुळे,

जर विविध गोळ्यांचे सेवन केले असेल किंवा गोळ्या खाल्ल्या असतील तर हा’र्मो’न्स मध्ये बदल होतो. परिणामी प्र ज नन क्षमता बाधित होते. आणी अं डा श य निर्मिती होत नाही. परिणामी ग र्भ धा रणा होत नाही. आणी असे घडल्यामुळे आपली जी मुल होण्याची जी इच्छा आहे ती अपूर्ण राहते. अशा सम’स्यां बरेच लोक सामोरे जातात. आणी लग्न झाल्यापासून एखाद्या जो’डप्याला मुल होत नसेल तर,

स’माजा’त अनेक लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. आणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तर मित्रांनो यासाठी आज आम्ही घरच्या घरी करण्यासारखा परिणामकारी उपाय सांगणार आहोत. या उपायासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी आपल्याला घरातच उपलब्ध होणार आहेत. तर मित्रांनो यासाठी ही माहिती अगदी शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत ते म्हणजे नागकेशर आणी मध. हे दोन्हीही अत्येंत महत्वाचे घटक असून हे आपल्याला घरात सहज उपलब्ध होतील. नागकेशर म्हणजेच नागपुष्प, पिंजर, कांचन ई. नावाने ओळखले जाते. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने याला ओळखले जाते. मसाल्याच्या पदार्थामध्ये हे नागकेशर तुम्हाला सहज उपलब्ध होईल.

हे लवंगाच्या आकाराचे पिवळसर लाल रंगाचे असते. याचा उपयोग जुन्या काळापासून उ’लटी, खो’कला येणे, ताप यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये वां’जपणा किंवा स्त्रियांचे जे मा’सिक पा’ळी व  ग’र्भधा’रणेविषयी ज्या सम’स्या आहेत त्या दूर करण्यासाठी या नागकेशरचा उपयोग जुन्या काळापासून केला जातो.  मित्रांनो महत्वाचा मुद्दा हा आहे की, ग’र्भधा’रणा न राहणे किंवा,

मुल न होणे याच्यामध्ये अनेक कारणे असू शकतात. यामध्ये जसे ग र्भ पा त पा’ळी वेळेवर न येणे, पा’ळी न येण. मग या गोष्टींसाठी हा नागकेशर कसा वापरायचा ते आपण पाहूया. ज्या स्तीयांना मि’सक’रेज किंवा ग’र्भ’पा’त होत असेल अशा स्त्रियांनी १ चमच्या चूर्ण आणि १ चमच्या खडीसाखर १ ग्लास दुधात टाकून रोज सकाळी उपाशीपोटी ७ दिवस घेतले. पा’ळी संपल्यानंतर पुढील सात दिवस.

तर मि’सक’रेज होण्याचे चा’न्सेस कमी होतात. मू’ळव्या’ध असणाऱ्या व्यक्तींना देखील याचा खूप फायदा होतो. मा’सिक पा’ळी अनियमित येत असेल तर १ चमच्या नागकेशर चूर्ण आणी १ चमच्या अशोकाच्या झाडाच्या सालीचे चूर्ण रोज सकाळी उपाशीपोटी पाण्यातून घ्या. आणी दुध उपलब्ध असेल तर गायीच्या दुधातून घेतले तरी चालेले. मित्रांनो पुरूषांसाठी देखील हे नागकेशरचे चूर्ण एकप्रकारचे वरदान आहे.

ज्या व्यक्तींना त्यांच्या शी’घ्रप’तन किंवा वि’र्यरो’गाच्या सं’बंधात जास्त तक्रारी आहेत ज्या दूर करायच्या असतील शु’क्रा’णूंचे प्रमाण वाढवायचे असेल, त्यांनी २ ग्राम हे नागकेशर चूर्ण १ चमच्या तूप किंवा लोणीसोबत रोज सकाळी उपसिपोटी घ्यावे. समजा तूप किंवा लोणी मिळत नसेल तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून दुध वापरू शकता. मित्रांनो आज आपण मुल होण्यासाठी हा उपाय कसा करायचा हे पाहत आहोत.

बघा अर्धा चमच्या चूर्ण १ चमच्या मधासोबत रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. त्यावरती १ ग्लास दुध घेतले तरी चालते. किंवा १ ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा तास काहीही खायचे नाही. हा उपाय पा’ळीच्या शेवटच्या दिवसांपासून म्हणजेच पाचव्या दिवसांपासून ते २७ व्या दिवसांपर्यंत आपल्याला करायचा आहे. याचा परिणाम तुम्हाला लवकर मिळेल.

समजा एखाद्या स्त्रीला शुगर असेल अशा स्त्रियांनी तूप किंवा लोनीचा वापर करावा. तेही उपलब्ध नसेल तर तुम्ही दुधाचा पर्याय निवडू शकतात. म्हणजे दूधच फक्त वापरायच. दुधाशिवाय दुसरा घटक वापरायचा नाही.  म्हणजे अर्धा चमच्या चूर्ण १ ग्लास दुधात टाकून घ्यायचे आहे. बघा याचा परिणाम तुम्हाला लवकरात लवकर होईल. याचा कोणताही सा’ईड इ’फे’क्ट नाही मात्र कोणतेही गोष्ट अति करणे आरो’ग्याच्या दृष्टीने धो’कादा’यक असते.

टीप :- मित्रांनो वरील उपाय हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे सांगण्यात आला आहे तरी हा उपाय करण्याआधी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *