नमस्कार मित्रांनो,

आपण अनेक भाज्यांचे सेवन करत असतो आपल्या बाजारात भरपूर प्रमाणात पालेभाज्या असतात तसेच आहारामध्ये अनेक फळभाज्यांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करत असतो.भाज्या या आपल्या शरीरासाठी आणि आ रोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. पण त्यापैकी अनेक भाज्या आहेत त्या सहजासहजी उपलब्ध होत नसतात.

आज अशा एका भाजीबद्दल जाणून घेणार आहोत तिच्याबद्दल आपल्याला कदाचित माहीत सुद्धा नसेल. वर्षातून एकदा पावसाळ्यात उगवणारी भाजी आहे. फक्त ही भाजी पावसाळ्यात उपलब्ध होते या भाजीला करटोली, करटोली, रानकारली, ककरटूली या नावाने सुद्धा ओळखले जाते.

करटोली ही वनस्पती ‘कुकरबिटेसी’ म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील आहे. करटोली ही वनस्पती जून ते ऑगस्ट महिन्यात फुले आणि त्यांनतर फळे तयार होतात. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट व पाश्चिम महाराष्ट्र घाट परिसरात आढळतात. करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडुपांवर वाढलेले असतात.

या वेलींना जमिनीमध्ये कंद असतात. करटोली ही वनस्पती कारल्यासारखी दिसते. जगातील सर्वाधिक औ षधी गुणध र्मापैकी एक आहे. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स असतात. या भाजीमध्ये फायटो केमिकल्स असतात ते आपल्यासाठी अत्यंत आ रोग्यवर्धक असतात. करटोलीच्या स्रीजातीच्या वेलीचे कंद औ षधामध्ये वापरतात.

करटोली आपल्यासाठी कोणत्या आणि कशा प्रकारे फा यदेशीर ठरते ते पाहूया…. १) करटोली ही भाजी खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला, ताप हे पावसाळ्यामध्ये जास्त उदभवण्याचे लक्षण आहे. यासारख्या वि कारांवर करटोलीची भाजी लाभदायक ठरते. या भाजीमध्ये 100 ग्राम भाजीत 17 कॅलरी असतात आणि भाजीच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत सुद्धा होते.

२) त्वचारो ग होऊ नये म्हणून या भाजीचे सेवन केलेले चांगले असते. ३) मधुमेह ज्या लोकांना आहे त्यांनी या भाजीचे सेवन केले तर अत्यंत फा यदेशीर ठरते. र क्तातील साखर कमी करण्यासाठी या भाजीचा फा यदा होत असतो. ४) करटोली ही भाजी डोकेदु खी वर परिणामकारक उपाय मानला जातो.

जर डोकेदु खीचा त्रा स होत असेल तर अंगरस, मिरी, र क्तचंदन आणि नारळाचा रस एकत्रित करून डोक्यावर चोळल्याने डोकेदुखी थांबते ५) करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत र क्तस्त्राव थांबवण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी पडते. ६) या भाजीच्या पानामध्ये कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येत असेल तर त्यासाठी उपयुक्त आहे.

७) अति प्रमाणात लाळ येणे, मळमळ आणि हृ दयाचे त्रा स यासारख्या वि कारांवर करटोली अत्यंत गुणकारी मानली जाते. करटोली या भाजीमध्ये असंख्य प्रमाणात औ षधी गुणध र्म असल्यामुळे आपल्याला अधिक गुणकारी ठरते. याचप्रमाणे या भाजीमध्ये अँ टी ऑ क्सिडंट, तंतूंचे भरपूर प्रमाण यामुळे उच्च र क्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

वजन घटवणे, पोट साफ ठेवणे, पचनक्रिया सुधारणे यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. वरील माहिती ही वेगवेगळ्या माहितीच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. यातून कोणताही गैरसमज पसरविण्याचा हेतू नाही. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *