मित्रांनो, भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी अनेक रहस्यांशी निगडीत आहेत. परंतु महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील 1800 वर्षे जुन्या महालक्ष्मी मंदिराबाबत अनेक दावे केले जात आहेत, ज्याला विज्ञान अद्याप पण आव्हान देऊ शकलेले नाही आहे.

मंदिराच्या आजूबाजूला एक महाद्वार आहे आणि मंदिर प्रशासनाचा असा दावा आहे की, आजपर्यंत मंदिरात किती खांब आहेत याची अचूक गणना करणे ही गोष्ट कोणालाही शक्य झालेली नाही आहे. त्याच बरोबर या मंदिरात एक अनमोल खजिना सुद्धा दडलेला असल्याचे मानले जात आहे. 3 वर्षांपूर्वी जेव्हा ते उघडण्यात आले होते, त्यावेळी या मंदिरातून हजारो वर्षे जुने सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने हे सुद्धा बाहेर आले होते,

ज्याची बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकणातील राजे, चालुक्य राजे, आदिल शाह, छत्रपती शिवाजी महाराज, आईसाहेब यांनी सुद्धा कोल्हापुरातील या महालक्ष्मी मंदिरात नैवेद्य दाखविल्याचे असे इतिहासकार सांगतात.

जेव्हा मंदिराच्या खजिन्याची मोजणी सुरू झाली होती त्यावेळी त्या खाजण्याची संपूर्ण किंमत मोजण्यासाठी सुमारे 10 दिवस लागले होते. त्या सोबतच या मंदिराच्या तिजोरीचा विमा देखील उतरवला गेला आहे. मात्र, मंदिर ट्रस्टने या विम्याची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही आहे. या मंदिराचा हा खजिना सर्वात पहिल्यांदा 1962 या साला मध्ये या आधी उघडण्यात आला होता.

या मंदिराच्या बाहेर एक शिलालेख सुद्धा आहे आणि ते आढळून देखील आले आहे आणि काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर सुमारे 1800 वर्षे इतके जुने असल्याचे पण बोलले जात आहे. प्रचलित मान्यतेनुसार हे सुंदर वाहन वंशाचा राजा कर्णदेव याने बांधले होते. नंतर जेव्हा हे मंदिर खूप प्रसिद्ध झाले तेव्हा त्याच्या प्रांगणात आणखी 35 छोटी छोटी मंदिरे बांधण्यात गेली होती.

27,000 स्क्वेअर फूटमध्ये हे मंदिर पसरलेले आहे. आणि दुसऱ्या बाजूस हे मंदिर सर्व 51 शक्तीपीठांपैकी एक असल्याचे सुद्धा समजत आहे. आदिगुरू शंकराचार्यांनी या मंदिरात देवी महालक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक पण केला होता हे देखील तितकेच खरे आहे.

या मंदिराचे कोरीव खांब हे सर्वतच खूप प्रसिद्ध आहेत पण आजपर्यंत त्यांची गणना कोणीच करू शकले नाही असे म्हणतात. सोबतच मंदिर प्रशासनाचे असे देखील म्हणणे आहे की, अनेक वेळा लोकांनी त्यांची मोजणी करण्याचा प्रयत्न केला होता,

परंतु ज्याने कोणी असा करण्याचा साधा प्रयत्न केला आहे किंवा ज्याने असे केले आहे त्यांच्यासोबत काहीतरी दुर्दैवी घटना ही घडली आहे. ज्याने हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला तो एकतर अपघाती किंवा अचानक मरण पावला, किंवा मग त्याला भयंकर रोगाने ग्रासले आहे.  यापूर्वीही अनेक लोकांसोबत असे घडले असल्याचे समजून येत आहे. त्यामुळे आज सुध्दा या मंदिराचे खांब कोणी ही मोजू शकले ले नाही आहेत.

आता तसा प्रयत्न सुद्धा  कोणीही करणार नाही, आणि कोणी करत देखील नाही. सोबतच आता हे एक अज्ञात रहस्य बनून राहिले आहे. तसेच देवी सतीचे तीन डोळे सुद्धा या मंदिरावर पडल्याचे देखील सांगितले जात असते. हे मंदिर माँ भगवतीचे निवासस्थान असल्याचे सुद्धा मानले जात आहे. त्याच बरोबर हे मंदिर अशा प्रकारे बांधण्यात आले आहे की, वर्षाच्या एका विशिष्ट वेळी सूर्याची किरणे ही थेट मुख्य मंदिरात असलेल्या देवीच्या मूर्तीवर पडत असतात.

आम्ही तुम्हाला सांगतो की, या मंदिरामध्ये श्री महालक्ष्मी देवीची तीन फुटाची उंच मूर्ती, आणि चतुर्भुज असलेली मूर्ती आहे. असे मानले जाते की तिरुपती म्हणजेच भगवान विष्णू यांच्यावर रागावून त्यांची पत्नी महालक्ष्मी देवी ही कोल्हापुरात आली होती.

तुम्हाला ही वरील माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आणि अशी उपयुक्त ऐतिहासिक माहिती तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याच बरोबर अशाच आणखी माहितीपूर्ण विविध लेखांसाठी आमचे फे’सबुक पेज हे आताच ला’ईक करायला बिलकुल विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तसेच आपली प्रतिक्रिया कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रिय मित्रांसोबत ही फायदेशीर माहिती शेर करायला विसरू नका.

टीप :- वर दिलेली माहिती धार्मिक आणि सामाजिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही. कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *