नमस्कार मित्रांनो,

ज्यांना घरात, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात मान मिळत नाही. जर तुमच्या जवळची व्यक्ती सतत तुमचा अपमान करतात. जर अगदी छोट्या गोष्टीवरून तुमचा मजाक उडवत असतील. तर आजचा हा उपाय तुमच्या साठी आहे. स्त्री असो किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. अनेकदा घरातील स्त्रियांना सासरच्या मंडळींचा त्रास होतो अगदी त्यांचा नवरा सुद्धा त्यांचं म्हणणे ऐकून घेत नाहीत.

आशा महिला सुद्धा हा उपाय करू शकतात. ऑफिस, फॅक्टरी किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान मिळत नसेल किंवा तुमच्या बॉस कडून वरिष्ठांकडून तुमची पिळवणूक होत असेल तर समोरच्या व्यक्तीवर आपली मोहिनी निर्माण करण्यासाठी आपण हा उपाय आवर्जून करा.

यासाठी आपल्याला पहिली सामग्री मोरपीस, मोरपीसाचे हिंदू धर्म शास्त्रामध्ये व तंत्र मंत्र शास्त्रात फार मोठं महात्म्य आहे. आणि मोरपीस हा सर्व वस्तूंना अगदी सजीव असो किंवा निर्जीव सर्वांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करतो. मोरपीस अगदी सर्वात लहान असेल तरी चालेल.

दुसरी सामग्री गोबीचे पान गोबी आणि फ्लॉवर या भाज्या आपल्याला बाजारात मिळतात. यातील गोबीचे छोटा तुकडा आपल्याला लागणार आहे. अनेकांना हे उपाय पचनी पडत नाहीत त्यांचा विश्वास नसतो. मात्र पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने हा उपाय करून पाहिलात त्याचे रिजल्ट तुम्हाला नक्की मिळतील.

तर या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आणि एकत्रित या दोन वस्तू नियमितपणे आपल्या खिशात ठेवायच्या आहेत. तसेच महिला आपल्या ओढणीला किंवा साडीच्या पदराला, पर्समध्ये ठेऊ शकता. किंवा जर या दोन वस्तू आपल्या केसांमध्ये लावल्या तर त्याने सुद्धा आपल्यात प्रचंड प्रमाणात मोहीनी निर्माण होते.

बरोबरच समोरची व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होते आणि आपण जे काही बोलू ते मान्य करू लागते. या दोन्ही वस्तू आपण पुन्हा पुन्हा बदलू शकता. आढवड्यातून कोणत्याही वारी कोणत्याही वेळी हा उपाय करू शकता अट एकच हा उपाय करताना तो गुप्त रित्या करा. तर ज्यांना अशा प्रकारचा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पहा.

टीप:- वरील माहिती सा माजिक आणि धा र्मिक श्र द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं धश्र द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि क मेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास शे अर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *