नमस्कार मित्रांनो,

आजच्या या धावपळीच्या आणि भीतीयुक्त जीवनात अनेक व्यक्तींमधे अशक्तपणा, थकवा, कमजोरी आणि बऱ्याच पुरुषांमध्ये न’पुंस’कता आणि त्या संबं’धित अनेक सम’स्या जाणवत असतात. आता मात्र मित्रांनो या सगळ्याला घाबरण्याची काहीच गरज नाही कारण या सम’स्यांवर खूप चांगला उपाय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे खारीक.

होय मित्रांनो, या खारकांमध्ये कॅ’ल्शि’यम, लोह, फॉ’स्फ’रस, पोटॅ’शियम, मॅग्ने’शियम आणि जस्त इत्यादी पोषक घटक हे भरपूर प्रमाणात आढळून येत असतात. जे पुरुषांमधील न’पुंस’कता कमी करण्यास फार चांगली मदत करते. यासाठी हा उपाय तुम्ही घरीच करू शकता, परंतु हा रामबाण उपाय तुम्हाला सलग तीन महिने करावा लागनार आहे.

आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या खारीकचे सेवन रोज सकाळी रिकाम्या पोटी करावे लागणार आहे. पहिल्या आठवड्यात तुम्हाला रोज एक खारीक खायचे आहे, त्यांनतर दुसऱ्या आठवड्यात दोन खारीक, आणि मग तिसर्‍या आठवड्यात तीन खारीक खायचे आहेत आणि, या प्रमाणेच चौथ्या आठवड्यापासून ते बाराव्या आठवड्यापर्यंत प्रत्येक दिवशी चार खारीक तुम्हाला खायच्या आहेत.

असे तुम्हाला तीन महिने करावे लागनार आहे ज्याने तुमच्या या सर्व सम’स्या दूर होतील. कॅल्शि’यम, लोह, फॉ’स्फ’रस, पोटॅ’शियम आणि मॅग्ने’शियम हे खारीक मधे उपलब्ध असणारे घटक अनेक लोकांसाठी मण’क्याचे आणि सांध्यातील फ्रॅ’क्चर, कम’कुवत’पणामुळे पाठदुखी इत्यादीमुळे होणाऱ्या सम’स्यांवर सर्वात महत्वाचे आणि उपयुक्त असणारे घटक आहेत.

ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि हाडांच्या वाढीस उत्तम चालना मिळते. यासाठी दुधामधे या खारकेची बारीक पावडर मिसळून त्याचे तुम्ही सेवन करू शकता. आज आपण बरेच जण असे बघतो जे की त्वचेच्या आजा’रांनी अतिशय ग्रासले आहेत आणि त्यासाठी यांच्या चेहऱ्यावरची चमक परत यावी म्हणून खारीकमधील जीवनस’त्त्वे सी आणि डी हे अत्यंत फायदेशीर घटक आहेत.

ज्यामुळे की त्वचेच्या आलेल्या कोणत्याही समस्या अगदी कमी वेळात नाहीशा होतात आणि अकाली वृद्धत्व ही सम’स्या सुद्धा कमी होत जाते. बहुतेकांना नेहमी सर्दी किंवा खोकला होतो, त्यामुळे दुधात खारीक घालून ते दूध चांगले उकळा आणि त्यात इलायची मिसळून या दुधाचे सेवन करा. प्रतिका’रशक्ती वाढल्याने सर्दी बरी होते.

खारीकच्या नियमित सेवनाने हृदयाच्या सम’स्या होत नाहीत आणि अश’क्तपणाही दूर होतो. बहुतेक लोकांना अश’क्तपणा नेहमीच जाणवत असतो. त्यामुळे ज्यांना थकवा आणि अश’क्तपणाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पचनासाठीही हे फार उपयुक्त असल्याचे मानले गेले आहे. रात्री खारीक पाण्यात भिजवून ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे सेवन करणे हे आरोग्यासाठी खूप चांगले असते.

खारकाचे सेवन केल्यामुळे मज्जा’सं’स्था मजबूत होण्यास तर मदत होतेच परंतू त्या सोबतच में’दूची गती आणि कार्य’क्षमता वाढण्यास देखील मदत होते. जे की स्म’रण’शक्ती वाढवण्यात मदत करते. कॅ’ल्शि’यम, लोह, फॉ’स्फ’रस, पोटॅ’शियम, मॅग्ने’शियम हे ग’र्भ किंवा ग’र्भ’वती महिलांसाठी अत्यंत आवश्यक असणारे असे पोषक घटक आहेत.

बाळं’तपणा’नंतर र’क्त’स्त्रा’व थांबण्यास या खारके मुळेच मदत होते. ग’रो’दर’पणात खजूर खाल्ल्याने आई’ला दूध सुटते, ज्यामुळे बाळाला पोष’ण मिळते. हे बाळाला आनंदी आणि निरो’गी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे या खारीक चे सेवन हे शरीरासाठी तसेच मित्रांनो तुमच्या कुटुंबातील लहान मूल असो वा वृद्ध व्यक्ती या सगळ्यांसाठी सुद्धा ते तितकेच उपयुक्त आहे.

हे खारीक योग्य प्रमाणात जर घेतले तर त्याचे कोणतेही दु’ष्प’रिणाम होत नाहीत. हे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि बहुतेक लोक ज्यांना रात्रीच्या वेळी अशक्तपणा किंवा झोपेची सम’स्या आहे, जर त्यांना या सम’स्ये’पासून मुक्तता पाहिजे असेल तर त्यांनी दुधातून या खारकेचे सेवन केले पाहिजे, जर त्यांनी असे नियमित केले तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, ही खारीक स्त्री आणि पुरुष दोघांसाठी खूप फायदेशीर आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *