हल्ली लठ्ठपणा ही एक अत्यंत गं-भीर समस्या निर्माण झाली आहे. कारण आजकाल खाण्यापिण्याच्या सवयींमुळे किंवा कामामुळे आपल्या शरीरावर अनावश्यक चरबी जमा होऊ लागते. विशेषतः कंबर आणि पोट अशा शरीराच्या काही भागांमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. कारण चांगले दिसण्यासाठी आणि चांगले वाटण्यासाठी, सडपातळ आणि तंदुरुस्त शरीर असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण कितीतरी पटीने अधिक मेहनत घेत असतो.

तरीही काही फरक पडत नाही. आपण आधीच सर्व उपाय केले असल्यास, तरीही तुम्हाला कोणताही परिणाम मिळाला नाही तर काळजी करू नका. त्यामुळे तुम्ही जर हा उपाय योग्य प्रकारे करून हे मिश्रण घेल्यास तर तुमच्या शरीरावरील सर्व भागावरील चरबी कमी होण्यास सुरुवात होईल. तसेच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यासाठी देखील याचा वापर करू शकता.

हे चमत्का’रिक मलम तयार करण्यासाठी तुम्हाला काही वस्तूची आवश्यकता लागणार आहे. यामधील सर्वात पहिला आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे. हा सोडा तुम्हाला।स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होईल किंवा याशिवाय तर तुम्ही कोणत्याही किराणा दुकानातून मिळवू शकता. बेकिंग सोडा पिण्यात खूप गुणकारी आहे. कारण यातील मोठ्या प्रमाणात आढळणारे कंपाऊंड हे आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते.

त्यामुळे तुम्हाला बेकिंग पावडरचा एक चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे. तितकेच प्रभावी पोट आणि कंबर चरबी कमी करण्यासाठी हे मलम तयार करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे तुरटीचा पावडर लागणार आहे. ही तुरटीचा पावडर 1 चमचा घ्याची आहे. मग यानंतर 1 चमचा Vicks Vaporub या मिश्रणात टाकायचे आहे. कारण यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढण्यासाठी मदत होईल.

मग हे मलम तयार केल्यानंतर तुम्हाला आणखी एक काम करायचे आहे.हे मलम चरबी असलेल्या जागी लावायचे आहे. मग त्यानंतर तुम्हाला कापूस किंवा मलमलचे कापड घ्यावे लागेल आणि त्या भागाभोवती त्या ठिकाणी बांधायची आहे. मग त्यानंतर या कापडाला तुम्हाला किमान 3 तास ​​असेच सोडावे लागेल. मलम दररोज लावावी लागते आणि 2 ते 3 तासांनंतर आपण ते धुवू शकता.

या दरम्यान, तुमच्या शरीरात जमा झालेला फरक दिसून येईल. या गोष्टीवर खूप खूप चरबी कमी होण्यास सुरुवात होईल.
तसेच सर्वप्रथम 2 चमचे ओवा आणि 2 चमचे जिरे त्याची पावडर बनवा. त्यात 1 चमचा काळे मीठ टाकून एका डब्यात ठेवा.

रोज एक चमचा पावडर कोमट पाण्यात मिसळून घ्या. तुम्ही दोन वेळा पोटभर जेवल्यानंतर 1 तासानंतर आणि रात्रीचे जेवण केल्यानंतर 1 तासानंतर या पावडरचे सेवन करा, दोन्ही वेळी तुम्ही या पावडरचे सेवन करू शकता आणि बरेच लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. या मिश्रणात असे नैसर्गिक गुणधर्म आहेत लठ्ठपणा लवकर कमी करण्यास मदत होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *