नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत, ज्याचा वापर करून आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो. जसे श’रीरात ऊर्जेची कमतरता, सतत थ’कवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, शा’री’रिक त’ग धरण्याची कमतरता, तसेच उष्णतेचा त्रा’स असेल, तर हाताची साले जात असतील, तोंडात फो’ड येणे, यासारख्या उष्णतेच्या कोणत्याही स’मस्या असतील.

अनेक पुरुषांमध्ये वी’र्य कमी होण्याची किंवा लिं’गातून वी’र्य जाण्याची सम’स्या असते. अशी स’मस्या हा उपाय केल्याने दूर होऊ शकते. हे पेय अतिशय थंड असल्याने श’रीरातील उष्णतेचे आ’जार पूर्णपणे बरे होतात. हाडांचे दु’खणे, सांधेदु’खीचा त्रा’स असेल तर तोही दूर होतो. पित्ताचा त्रा’सही दूर होतो.

व्यायाम करताना किंवा धावण्याचा सराव करताना लवकर थ’कवा किंवा दमायला होत. ज्या वृद्धांना थोडा वेळ चालल्यानंतर थ’कवा जाणवतो, त्यांच्यासाठीही हा उपाय खूप फा’यदेशीर आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरगुती काही घटक किंवा पदार्थ लागणार आहेत. या उपायासाठी पहिला लागणारा पदार्थ म्हणजे गहू.

आपल्याला साधारपणे पन्नास ग्रॅम गहू घेऊन, ते एक कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे आहे. रात्रभर भिजवलेले गहू आपल्याला बारीक करून म्हणजेच ते वाटून आपल्याला घ्यायचे आहे. आणि त्यात थोडे पाणी टाकून त्याचे दुध काढून घ्यायचे आहे. हे जे दूध असते, ते खूप महत्वाचे आहे. कारण हे दूध गोड, थंड, ऊर्जा देणारे, खनिजे वाढवणारे आणि पौष्टिक देखील असते.

गव्हाच्या दुधात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. आणि या प्रकारचे भरपूर गुणधर्म यामध्ये असतात. आयुर्वेदात गव्हाला फार महत्वाचे स्थान दिले आहे. भिजवलेले गव्हाचे दूध किंवा हिरव्या गव्हाच्या रोपालाही खूप महत्त्वाचे स्थान आहे. यामध्ये आपल्याला आवश्यक असलेला दुसरा घटक म्हणजे खडीसाखरेची पावडर लागणार आहे.

खडीसाखर ही दोऱ्यावली वापरायची आहे. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी ही खडीसाखर नाही वापरली तरी चालेल. खडीसाखर हि थंड असते, उष्णतेच्या स’मस्येपासून सुटका मिळवण्यासाठी, आपण त्याचा वापर करणार आहोत. आपल्याला आवश्यक असलेला तिसरा घटक म्हणजे जिरे लागणार आहे.

जिरे आपल्याला खूप काळे पडू न देता, तितकेच हलके भा’जून घ्यायचे आहे आणि त्याची आपल्याला पावडर बनवायाची आहे. जिरेमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतात. जे पुरुषत्व, केस आणि त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. यामध्ये अँटी-ऑ’क्सिडेंट असतात, जे पचन सुधारतात. सांधेदु’खी कमी करते. श’रीरात च’रबी निर्माण होऊ देत नाही.

पित्ताचा त्रा’स कमी करते. यामध्ये एक चमचा जिरेची पावडर टाकायाची आहे. हे सर्व मिश्र’ण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हा उपाय आपल्याला सलग दहा ते बारा दिवस सकाळी रिकाम्या पोटी करायाचा आहे. या उपायाने, तुमच्या श’रीराचे तापमान कमी करते. पुरुषांना शु’क्राणूशी संबं’धित स’मस्या असतात.

आणि त्या पूर्णपणे निघून जातात. हा एक अतिशय शक्तिशाली ऊर्जा वाढवणारा उपाय आहे. जे विद्यार्थी किंवा मुले भरतीची तयारी करत आहेत, त्यांनी हा उपाय दहा ते अकरा दिवस करून पाहावा, त्यांना अजिबात थ’कवा जाणवणार नाही, ताकद वाढेल. हा उपाय फक्त ग’र्भवती मातांनी करायचा नाही, बाकी सर्व लोकांना हा उपाय करता येतो.

हे जे गव्हाच दूध आहे, ते आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन बनवायचे आहे. हे दूध एकाच वेळी तयार करून ठेवायचे नाही. तर रोज संध्याकाळी गहू भिजत घालून, हा उपाय करायचा आहे, यामुळे आपल्याला त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा. आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या