नमस्कार मित्रांनो, हृदयविकाराची तसेच हार्ट मध्ये ब्लॉकेज असण्याची समस्या हल्ली सर्रास पाहायला मिळते. पूर्वी काळी फक्त वयस्कर लोकांना होणारी ही समस्या आजकाल कोणालाही होऊ शकते. जसे लहान मुलांपासून तरुण प्रौढ सर्वांना हार्ट चा त्रास होऊ शकतो. ही समस्या निर्माण होण्यामागील कारण म्हणजे बदललेली जीवनशैली, बदललेला आहार पद्धती सुद्धा आहे सध्या प्रत्येक जण त’णावग्रस्त जीवनामध्ये जगत आहे. प्रत्येक जण स्पर्धेमध्ये धावपळ करत आहे.

आणि या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येकाने याबद्दल काळजी करणे गरजेचे आहे म्हणूनच आपला आहार व जीवनशैली त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीच्या साहाय्याने तुमच्या शरीरांमध्ये जर नसा ब्लॉक झाले असतील, हार्ट अटॅक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर या सगळ्या समस्या मुळापासून दूर होण्यासाठी मदत होणार आहे.

आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आपल्या नसांची स्वच्छता देखील होणे गरजेचे आहे.अनेकदा नसांमध्ये घाण साचून जाते, कॉलेस्ट्रॉल जमा झाल्याने आपल्या हृदयावर रक्तप्रवाह होण्यात करताना निर्माण होतो आणि म्हणूनच अनेकदा हे कारण कारण हृदय विकाराचे लक्षण सुद्धा बनते म्हणून आपल्या शरीरातील नसाची स्वच्छता होण्यासाठी व आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आज आपण एक सॉफ्ट ड्रिंक बनवणार आहोत.

हे सॉफ्ट ड्रिंक तुमच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे यासाठी आपण जे काही पदार्थ वापरणार आहोत ते घरच्या घरी सुद्धा सहज रित्या उपलब्ध होतात. हे सॉफ्ट ड्रिंक बनवण्यासाठी आपल्या पहिला पदार्थ लागणार आहे लिंबू.लिंबू आपल्या सर्वांच्या घरी सहजरीत्या उपलब्ध होतो तसेच लिंबाच्या अंगी अनेक औ’षधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरतात.

लिंबू पाणी नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही वि’षारी घटक असतात ते पूर्णपणे दूर होऊन जातात तसेच यामध्ये विटामिन सी भरपूर मात्रांमध्ये असल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा उत्तम राहते. लिंबू मध्ये सायट्रीक ॲसिड उपलब्ध असते या सायट्रिक ऍसिडमध्ये आपल्या नसांमध्ये जर कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल जमा झाली असेल तर ते कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी मदत होते.

आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसुण. लसुण सुद्धा अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत लसुण मध्ये आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याची शक्यता असते आणि म्हणूनच जर तुमच्या नसांमध्ये वाईट कोलेस्ट्रोल जमा झाली असेल तर अशावेळी ते बाहेर काढते.

लसुण मध्ये अँटीबॅक्टरियल ,अँटी इनफ्ला मेंटरी गुणधर्म असतात म्हणूनच आपले शरीर उत्तम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. आता आपल्याला उपाय करण्यासाठी तीन ते चार लिंबू घ्यायचे आहेत आणि लिंबूचे बारीक तुकडे करून काही प्रमाणामध्ये लसुण पाकळ्या घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही पदार्थ मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे.

त्यानंतर आपल्याला दोन ते तीन ग्लास भर पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये ही पेस्ट टाकायची आहे,आता आपल्याला हे मिश्रण गॅस वर ठेवायचे आहे थोडेसे उकळून गेल्यानंतर आपल्याला गाळणीच्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे.

आता आपले सॉफ्ट ड्रिंक तयार झालेले आहे. आपल्याला सकाळी हे ड्रिंक उपाशी पोटी सेवन करायचे आहे, असे केल्याने आपल्या शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉल आहे ते पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे,सांधे समस्या आहेत, सांधेदुखी, गुडघेदुखी,मानदुखी निगडित ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.

अशा पद्धतीने आपण हा उपाय महिनाभर जरी केला तरी तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा. मित्रांनो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल.

आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतावर आधारित असते. तरी याचा वापर करण्यापूर्वी कृपया एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *