नमस्कार मित्रांनो, ज’न्माला आलेला प्रत्येक माणूस कधी ना कधी म’रणार हे तर सर्वांनाच माहीत असतं परंतु तो कधी आणि कुठल्या दिवशी म’रणार हे कोणालाच माहित नसतं. ज’न्माला आलेला व्यक्ती जेव्हा ज’न्म घेत असतो त्यावेळी हिं’दु ध र्म शास्त्रानुसार त्याचा मृ’त्यू केव्हा होणार हे आधीच निश्चित केलेल असतं. हिं’दु ध’र्म शास्त्रानुसार ज्यावेळी एखादा सूक्ष्म जीव आईच्या ग’र्भा त प्रवेश करत असतो,

त्यावेळी परमात्मा द्वारा त्या शिशुच्या चार गोष्टीचे निरीक्षण केले जाते. त्या चार गोष्टीपैकी ध’र्म पुराणात पहिल आहे ते म्हणजे आयु. याठिकाणी आयु म्हणजे त्याचे वय नाही तर श्वास असे म्हटले आहे. ज्यावेळी सूक्ष्म जीव आईच्या ग’र्भात असतो तेव्हा त्याचे वय नाही तर श्वास बघितले जातात. तो सूक्ष्म आ’त्मा आपल्या ज’न्मानंतर किती श्वास घेणार हे आधीच निश्चित असते.

याचाच परिणाम म्हणजे योगी आणि ज्ञानी लोक आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवतात त्यामुळे योगी आणि ज्ञानी लोक सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त जगतात. पुराणामध्ये सांगितलेली दुसरी गोष्ट जी अगोदरच ठरलेली असते ती म्हणजे कर्म. शिशु ग’र्भा मध्ये वाढत असतो तेव्हाच त्याचे कर्म ठरलेले असते. याचा अर्थ असा नाही की तो माणूस ज’न्माला आल्यानंतर,

काय कर्म करेल याचा अर्थ असा आहे की, तो माणूस कश्याप्रकारचे कर्म करेल. तिसरी गोष्ट आहे धन. या ज’न्मात आपल्याला किती धन प्राप्त होणार हे सुद्धा ज’न्मापूर्वीच निश्चित केले गेले आहे. त्यामुळे माणसाला धन धान्याच्या मागे न लागता आपल्या कर्माचा विचार केला पाहिजे. याचा अनुभव तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीला पाहून आलाच असेल.

एखादा व्यक्ती कितीही मोठे परिश्रम करूनही जास्त धन प्राप्त करू शकत नाही. चौथी गोष्ट आहे विद्या. इथे विद्याचा अर्थ शालेय शिक्षण नाही तर अध्यात्मिक आणि शस्त्रिक ज्ञान आहे. सू’क्ष्म जीव ग’र्भात असतानाच तो कशी विद्या प्राप्त करणार तो अध्यात्मिक ज्ञानी असेल की शास्त्रांमध्ये पारंगत असेल हे ज’न्माच्या आधी निश्चित असते.

सूक्ष्म जीव ज’न्माला आल्यानंतर त्याचे जीवन किती असणार, त्याचा मृ’त्यू केव्हा आणि कसा होणार हे आपल्या ध’र्म शास्त्रात समाविष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या मृ’त्यूची निश्चित वेळ जाणून घेऊ इच्छिता तर त्यावर एकच उपाय आहे. आपला ध’र्म ग्रंथ ग्रहांची अशी स्थिती विषयी सांगतात जे तुमच्या कुंडली मध्ये सहा आठ आणि बाराव्या स्थानी पापग्रह युक्त चंद्र असेल तर,

अश्या व्यक्तीचा मृत्यू बाल्यावस्था म्हणजे जन्मापासून आठ वर्ष पर्यंत होऊ शकतो अश्या प्रकारे होणाऱ्या मृत्यू ला बलारिष्ट मृत्यू म्हणतात.
कुंडली मध्ये अष्टम स्थान शनी मंगळ यासारख्या ग्रहांमुळे दूषित झालेला असेल आणि राशीमध्ये उलट दिशेने फिरत असेल तर याचा प्रभाव आठ ते वीस वर्षाच्या व्यक्तीवर पडतो या मृ’त्यूला योगरिष्ट मृ’त्यू असे म्हणतात.

ज्या मुलांचे पालक कुकर्मा मध्ये व्यस्त असतात अश्या मुलांचा मृ’त्यू देखील योगारिष्ट मृ’त्यू मधेच झाला असे म्हटले जाते. याव्यतीरिक्त अल्पआयु मध्ये ज्या व्यक्तीचा मृ’त्यू होतो त्यांना असे म्हटले जाते की वृषभ, तुला, मकर आणि कुंभ या राशीत लागणाऱ्या ग्रहाव्यातिरिक्त अजून एक शुभग्रह असेल आणि सूर्य मजबूत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीवर ग्रहांचा प्रभाव पडत नाही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या