मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्यातील असंख्य व्यक्तींना मु’तख’डा पहायला मिळत आहे. घरातील लहान मुले असो किंवा वयस्कर व्यक्ती या सर्वांना मु’तख’डा जाणवतो. मु’तख’डा झालेल्या व्यक्तीला त्रा स खूप भयंकर असतो. त्रा स जाणवतच अशा व्यक्तीने लगेच आयुर्वेदिक उपाय करा. या आयुर्वेदिक उपायाने २० mm पर्यंतचे मू’तखडे पडलेले आहेत.

थोडा वेळ लागू शकतो पण मित्रांनो ऑ’प’रेशन करण्यापूर्वी हा उपाय नक्की करून पहा. तर मित्रांनो असा हा मू’तख’ड्याचा त्रा स न ष्ट करण्यासाठी आजचा हा महत्वाचा उपाय आहे. सोबतच मित्रांनो हे जे पान आहे या पानाचा वापर बऱ्याच व्यक्तींना मुळव्याधाचा कों’ब येण्याची समस्या असते. तर मित्रांनो कों’ब विरगळून पडण्यासाठी हा उपाय अतिशय फायद्याचा ठरणार आहे.

त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींच्या अंगावरती चरबीच्या मां’सल गाठी असतात या गाठी विरघळण्यासाठी आजचा उपाय अत्येंत फायदेशीर ठरणार आहे. अशा या उपायासाठी कोणती वनस्पती लागणार आहे यासाठी ही माहिती अगदी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो साधारणपणे मु’तख’डा हा चार प्रकारचा पहायला मिळतो. युरीक ए’सिड, कॅलशियम, फॉस्फरस आणी ओग्सिलिक ए’सिड,

या चार प्रकारापैकी कोणताही खडा असेल तर तो प्रारंभिक अवस्थेमध्ये असणारा खडा लगेच तुम्हाला विरघळलेला पाहायला मिळेल. अशा या घरगुती उपायासाठी आपल्याला लागणार आहे ती वनस्पती म्हणजे विड्याचे पान, खाऊचे पान किंवा नागवेली सर्वत्र पाहायला मिळते. अशी ही वेल आहे या वेलीचे जे पान आहे हे पान आपल्याला आजच्या उपायासाठी लागणार आहे.

मित्रांनो साधारणतः आपल्याला या वनस्पतीची ५ पाने लागणार आहेत. अशी ही ५ पाने घरी आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. धुवून घेण्यापूर्वी याचा जो देठ आहे तो देठ आपणास काढून घ्यायचा आहे. हा देठ आयुर्वेदामध्ये अत्येंत महत्वाचा आहे. ज्या व्यक्तींना मुळव्याधाचा कों’ब आहे अशा व्यक्तीने १० ते १५ पानाचे देठ एकत्र करा.

आणी या देठाबरोबर आपल्याला ओला चुना घ्यायचा आहे आणी हे दोन्ही मिश्रण एका कपड्यामध्ये घ्यायचे आहे. चांगल्या प्रकारे ठेचून याला बारीक करा. आणि त्याचा रस आपणास पिळून घ्यायचा आहे. तर मित्रांनो ज्या ठिकाणी मुळव्याधाचा कोंब आहे त्या ठिकाणी संध्याकाळी झोपण्याच्या वेळी ती जागा स्वच्छ धुवून त्या जागेवर ४ ते ५ थेब लावा.

हा उपाय तुम्हाला सलग ७ दिवस करायचा आहे. ७ व्य दिवशी तुमचा जो कोंब आहे तो एकदम बारीक राहील किंवा तो ग’ळूनही पडेल असा हा अत्येंत महत्वाचा उपाय आहे. तर मित्रांनो आपल्याला आजच्या या मुतखड्याच्या उपायासाठी हे पान लागणार आहे. ही पाच पाने घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक पदार्थ लागणार आहे. तो म्हणजे सहज आयुर्वेदिक स्टोअरमध्ये उपलब्ध होतो.

ते म्हणजे वंशलोशन चूर्ण. मित्रांनो वंशलोशन चूर्ण हे बांबूपासून बनवले जाते. आपल्या शरीरातील कॅलशियमची कमतरता सोबतच मित्रांनो आपल्या शरीरातील विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी वंशलोशन चूर्ण अत्येंत फायदेशीर ठरते म्हणून आपणास याची मात्रा लागणार आहे साधारणतः २ ग्रेम. असे हे २ ग्रेम चूर्ण या पाच पानांवर टाकल्या नंतर हे जे तयार झालेले औ’ष’ध आहे ते आपणास वापरायचे आहे.

हे मित्रांनो आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चावून चावून खायचा आहे. आणी हा उपाय केल्यानंतर पाण्याचे प्रमाण थोडे जास्त घ्यायचे आहे. हा दिवस सलग १५ दिवस करा. तुमचा कसलाही मु’तख’डा असुद्या या उपायाने लगेच बाहेर पडतो. हे वापरण्यापूर्वी ज्या व्यक्तींच्या शरीरावर मां’सल गाठी आहे किंवा मित्रांनो चरबीच्या गाठी आहेत.

यासाठी विड्याच्या पानाला थोडेसे तूप लावून गरम करा आणी रात्री झोपण्याच्या वेळेस घट्ट त्याठिकाणी बांधून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ती गाठ सैल होईल. हा उपाय सलग सात दिवस करा. कसलीही गाठ निघून जाईल. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असली तर लाइक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *