नमस्कार मित्रांनो,
हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयात ब्लॉकेज निर्माण होणे या समस्या अनेक व्यक्तींमध्ये आढळून येतात. असे काही निदान झाले की व्यक्ती खूपच घाबरून जाते. तसेच या समस्यांवर इलाज करण्यासाठी येणारा खर्चही प्रचंड असतो. आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत घरच्याघरी यापासून सुटका करून देणारा खूपच साधा सोपा उपाय.
सर्वांना करता येणारा असा हा उपाय आहे. या उपायाने सहजतेने आपल्या श’रीरातील ब्लोकेज निघून जातात. यासाठी आपल्याला लागणार आहे. पिंपळाच्या झाडाची पाने. पिंपळाचे झाड आपल्या आजूबाजूला सहजतेने मिळून जाते. याची पाने घेऊन या. पिंपळ हे पुरुषांकरता तसेच महिलांकरिता देखील तितकेच उपयुक्त आहे.
महिलांना मा’सिक पा’ळी विषयक किंवा शरीरात कोणत्या ही प्रकारच्या गाठी असतील तर यापासून सुटका करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. महिलांना मासिक पाळी च्या समस्या आहेत किंवा गर्भ पिशवीच्या जरी समस्या असतील तर त्या पिंपळ नष्ट करतो.
यासाठी महिलांनी पिंपळाची पाने प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. आणि मिक्सर मध्ये पाणी टाकून वाटून याचे रस तयार करून घ्या. आणि हे रस जर तुम्ही पित गेलात तर ग र्भ पिशवीच्या समस्या किंवा मासिक पाळी च्या समस्या निघून जाण्यास मदत होते.
आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. जर आपणास ब्लॉकेजच्या समस्या असतील तर ही पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. दोन ते तीन पाने घेऊन हाताने ही बारीक करून घ्यायची आहेत. याचे प्रथम पूर्ण देठ काढून घ्या याच्या फक्त पानाचा वापर करायचा आहे. हातानेच बारीक करून घ्यायचे आहे. शिरा असतात त्यादेखील काढून घ्या.
एका पात्रात ग्लास भर पाणी घ्यायचे आहे. ते पाणी गरम करत ठेवावे. त्यात बारीक केलेली टाकायची आहेत. आणि उकळी काढायची आहे. चांगला उकळून घ्यायचा आहे. हा काढा गाळून घ्यायचा आहे. ज्यांना शरीरात ब्लोकेजस झालेले आहेत, कॉले स्ट्रॉ ल वाढलेले आहे त्यांनी हा काढा जो आपण एक ग्लास पाणी घेऊन केलेला आहे.
तो अर्धा ग्लास झाला आहे हा ताजा काढा या व्यक्तींनी सकाळी अनशपोटी एका वेळेस पिऊन घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच दोन गावठी लसूण पाकळ्या चाऊन चाऊन खाऊन घ्यायच्या आहेत. असे जर तुम्ही करत गेलात तर यामुळे ब्लॅाकेज देखील निघून जाणार आहेत.
तसेच शरीरात वाढलेले जर कॉलेस्ट्रॉल असेल तर ते देखील निघून जाण्यास यामुळे नक्कीच मदत होते. खूप परिणामकारक आणि फायदेशीर उपाय आहे. नक्की करून बघा. जेव्हा आपण हे घेणार आहोत त्याच वेळी हे ताजे करून प्यायचे आहे. सात दिवसातच तुम्हाला यापासून लगेच फायदा जाणवेल. आणि पुढे देखील अधून मधून हा उपाय करू शकता.
मित्रांनो आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतावर आधारित असते. तरी याचा वापर करण्यापूर्वी कृपया एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. मित्रांनो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल.