नमस्कार मित्रांनो, सध्या ध’का’ध’की च्या जीवनामुळे आपल्याला आपल्या आ-रोग्याकडे लक्ष देणे,अत्यंत आवश्यक आहे. कारण यामुळे एखाद्या मोठ्या आ’जाराला निर्माण होण्याची शक्यता असते आणि ही गोष्ट खुप चिंतेची बाब आहे. आपल्या शरीरातील सर्व इंद्रिये महत्त्वाची आहेत. त्यामुळे आपल्या शरीराच्या सर्व अवयवाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

याचबरोबर प्रत्येक इंद्रियाबरोबरच हृदयाची काळजी घेणे, कारण हृदय हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय मानले जाते. साधारपणे आपल्या शरीरात हृदय हे दोन्ही फुफ्फुसाच्या जवळ असते. मात्र ते आपल्या छातीमध्ये मध्यभागी नसून,थोड्या प्रमाणात तिरकस असते. त्यामुळे हृदय हे आपल्या डाव्या बाजूला असते.

तसेच हृदयामध्ये कोणताही स्नायू नसतो, त्यामुळे हृदय नेहमी पोकळ असते. हृदयाचे मुख्य काम म्हणजे, शरीरातील रक्तभिसरण करणे होय. तसेच हृदय हा संपूर्ण शरीरामध्ये आकुंचन आणि प्रसारणाद्वारे रक्ताचे अभिसरणाची करत असते, त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. तसेच कोणत्याही आ-जाराच्या वेळी सर्वप्रथम हृदयाचे ठोके पाहिले जातात.

आत्ताच्या ध का ध की च्या आयुष्यात हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यांसारख्या हृदयाचं आ-जारांना अनेक जण बळी पडतात. त’नावावामुळे हृदयाला धो-का निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदय विकाराचा झ’टका ही एक वेगळीच अत्यंत गं’भीर समस्या निर्माण झाली आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हृदयाविकारची समस्या निर्माण होत आहे.

त्यामुळे आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी, तसेच हृदयविकाराची समस्या दूर करण्यासाठी,आपल्याला काही उपाय करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पुढील ५ गोष्टींचे पालन केले तर आपल्याला ह्रदयाचा त्रास कधीच होणार नाही. ८० वर्षापर्यंत ह्र्दय नीट काम करेल.

1.भरपूर व्यायाम करावा:– आजच्या काळात आपल्या शरीराला निरोगी ठेवणे आवश्यक असल्यामुळे, आपल्याला नियमित व्यायाम केला पाहिजे. कारण व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच त्यामुळे आपल्या हृदयाचे पंपिंग चांगल्याप्रकारे होण्यास सुरुवात होते.

2. पौष्टिक आहार:– आपल्याला कोणत्याही प्रकारच्या रोगाशी लढण्यासाठी, आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणात असणे गरजेचे आहे, त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात हेल्दी आहार खूप गरचेचे आहे.तसेच आपल्या जेवणात नेहमी पालेभाज्या, कडधान्य असणे आवश्यक आहे.

3. भरपूर प्रमाणात झोप:– आताच्या काळात वाढत्या त-णावामुळे तसेच कामामुळे अनेक लोकांना झोपेच्या समस्या निर्माण होत आहेत, मग अपुरी झोपेचा परिणाम आपल्या आ-रोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला किमान सात ते आठ तास झोपले पाहिजे.

4. धू’म्रपान करू नये :– आपल्यापैकी अनेक लोकांना काही गोष्टीचे व्य-सन लागलेले असते. त्यामध्ये ज्या व्यक्ती म द्य पा न किंवा दा-रूच्या व्य स नी असतात, त्यांच्यात हृदयविकाराचा धो का जास्त असतो. कारण त्यांच्यात रक्तभिसरण कमी होवून चांगल्या कोलेस्ट्रॉची पातळी कमी होते व वाईट कोलेस्ट्रॉची पातळी वाढते.

5. सक्रिय राहणे महत्त्वाचे:– आजकाल एकाच जागेवर बसून काम करत असलेले लोक लठ्ठ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला नियमित व्यायाम आणि हालचाली करीत राहिले पाहिजे. तसेच याशिवाय सतत शा-रीरिक कामे केल्यास, आपल्याला बऱ्याच रोगांपासून दूर होण्यास मदत होते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या