नमस्कार मित्रांनो,

आजकालच्या धावपळीच्या युगात एखाद्या व्यक्तीला कोणता आ जार  कधी व कसा होईल? हे कोणालाही सांगता येत नाही. किंवा त्याबद्दल त्यांना त्याची माहितीही नसते, परंतु हृदयवि काराचा  झ ट का  ही एक अशी स म स्या आहे. जी हिवाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या हंगामात जास्त प्रमाणात आढळते. बर्‍याच वेळा लोकांना घरात नुसता बसून हृदयवि काराचा  झ टका येतो आणि त्यांना डॉ क्टरकडे जायला वेळ सुद्धा मिळत नाही.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर आपल्या दैनंदिन जी वनामध्ये  म्हणजेच रूटीनमध्ये थोडेसे बदल जरी केले तरी, हृदयवि काराचा  त्रा स, हृदयवि काराची  सम स्या नक्कीच टाळता येईल. आधुनिक जी वनशैली, आणि या धावपळीच्या युगात तसेच बाहेरचे अन्न आणि तसेच अधिक प्रमाणामध्ये काम, त णा वा मुळे, जगभरात हृदयवि काराच्या  रु ग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.

कित्येक वेळा तर, केवळ २३-२८ वर्षांचे तरुण मुले देखील या हृदयवि काराच्या स म स्या, त्रा सामुळे आपला जी व  ग मावत चालली आहेत. आपल्या हृदयाची काळजी घेणे, ही आपली सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्यात तुम्ही तुमच्या दैनंदिन जी वनामध्ये या गोष्टीचा समावेश केल्यास तुम्हाला या हृदयाच्या स म स्ये पासून वाचू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

. पौष्टिक आहार:- निरो गी  आणि पौष्टिक आहार हा आपल्या आरो ग्यासाठी  खूप फा यदेशीर आहे. आणि आपण जर पौष्टिक आहार आपल्या रोजच्या अन्नात/ आहारात घेतल्यास, त्यामुळे आपले हृदय पूर्णपणे निरो गी  राहते  आणि आपल्याला हृदयवि काराचा  त्रा स किंवा सम स्या कधीही होत  नाही. यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारात फळे, कोशिंबीरी, हिरव्या भाज्या, काजू, बदाम यांचा समावेश करावा.

तसेच पुरेसे पाणी प्यावे. याबरोबर आपल्या आहारामध्ये तेल आणि तूप याचा वापर कमी केला पाहिजे. आपल्या आहारामध्ये दररोज ३० ग्रॅम लसूण खाण्याची सवय लावून ठेवावी. कारण यामुळे आपल्या श रीरामधील को लेस्टे रॉलची पात ळी कमी होत जाते आणि र क्तपरि संच रण चांगले होते.  मां साहारी, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, जास्त प्रमाणात दूध आणि दुधाचे पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्यास हृदयरो ग होण्याचा धो का खूप वाढतो, म्हणून या सर्वांचा वापर कमी करावा किंवा तो पूर्णपणे बंद करावा.

२. व्यायाम करा:- दररोज शा रीरिक हालचालींचे म्हणजेच व्यायामाचे अनेक फा यदे आपल्या  श रीराला होतात. जसे कि व्यायामामुळे आपले हृदय नेहमी निरो गी  राहते तसेच मजबूत बनते. व्यायामामुळे हृदयरो गासह अनेक प्रकारच्या रो गापासून आपले सं र क्षण होते. म्हणून आपण नेहमी निरो गी राहण्यासाठी ३०-४५ मिनिटांचा व्यायाम करायला हवा. व्यायामांमुळे रो गांशी ल ढा देण्याची आपली क्षमता खूप वाढेल आणि आपण आ जारी पडणार नाही. म्हणून, दिवसातून कमीत कमी ३० मिनिटे तरी चालले पाहिजे.

३. त णाव कमी करा:- त ज्ज्ञांच्या मते, जर आपण आपला त णाव पूर्णपणे मर्या दित ठेवलो, तर  आपल्याला हृदयवि काराचा  झट का येण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते. मान सिक त णाव  हे हृदयवि काराचे मुख्य कारण असल्याचे डॉ क्टर सांगतात. म्हणून कोणत्याही गोष्टीचे टेन्श न घेऊ नये. यासाठी योग धारणा, विविध प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक आहे. आपल्या आहारात बदल करणे गरजेचे आहे.

४. धू म्रपान करू नका:-धू म्रपान करणार्‍यांमध्ये हृदयवि काराचा धो का कित्येक पटीने वाढतो. कारण धूम्र पानमुळे आपल्या श रीरातील ध म न्यां मधील र क्तप्रवाहास अडथळा निर्माण करतो. यामुळे चांगल्या को ले स्ट्रॉ लची पातळी खूपच कमी-कमी होत जाते आणि र क्तपेशी चि क ट  होत जातात. आणि यामुळे र क्तवा हिन्यांमधील र क्त गु ठ ळ्या होण्याची म्हणजे र क्ताच्या गा ठी निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे हृदयवि काराचा झ टका येण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते.

५. सक्रिय राहणे महत्वाचे आहे:-जर आपण शा रीरिकरित्या काम करत राहिल्यास, आपल्याला बर्‍याच प्रकारच्या रो गांच्या समस्येपासून सुटका मिळते. पण जर आपण दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तर, त्यामुळे हृदयविकाराचा त्रास तसेच झटका येण्याची शक्यता वाढते. म्हणून स्वत:ला शा रीरिकरित्या फिट राहण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी सायकलवरून फिरायला किंवा पायी फिरायला जावावे. जेणेकरून आपल्याला फिट ठेवण्यास मदत करेल.

६. भरपूर झोप घ्या:- कमी झोपेमुळे चिंता, त णा व आणि स्लि’पिं’ग डि स ऑ र्ड र सारख्या बर्‍याच गंभीर स म स्या उद्भवू शकतात. याचा आपल्या हृदयाच्या आ रोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे आपल्याला कमीतकमी सात ते आठ तास झोप घ्यावी.

टीप:- वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. यावर आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशी उपयुक्त माहिती तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. अशाच आणखी माहितीपूर्ण लेखांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *