सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये माणसाला अनेक सम’स्याला सामोरे जावे लागत आहे. मग त्यामध्ये थकवा खूप लवकर येणे, कम’जोरी, निरुत्साह, सतत कफ होणं, ह्रदय आणि नाडीचे प्रॉब्लेम असतील. याचबरोबर सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो आजार सध्या जाणवु लागलेला आहे. धावपळीच्या युगामध्ये वी-र्य कमी असण, शु-क्रा णूंची संख्या कमी असणं आणि,
त्यामुळे जोडीदारा बरोबर सहगमन करताना भीती वाटण, निरुत्साह वाटणे. त्या गोष्टीबद्दल एक मनामध्ये अनामिक भीती असणं या सम’स्या दोघांमध्येही पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये पण जास्त प्रमाणामध्ये जाणवू लागलेले आहेत. यासाठी प्रचंड ताकतीचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. जो याच्या आधी तुम्ही कधीही ऐकलं नसेल. याचे जे फायदे आहेत ते प्रचंड आहेत.
सर्वांना करता येईल असा आणि चटकन वी-र्य आणि शु-क्रा णूंची संख्या वाढवणारा अतिशय सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत.
यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टीची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे गाईचं दूध आणि दुसरी सर्वत्र उपलब्ध असणारी सर्व किराणा दुकानांमध्ये उपलब्ध असणारी सुक्या मेव्यामधली एक वस्तू आपल्याला लागणार आहे ती आहे गोडंबी.
तुम्ही याच्या आधी हे अवश्य पाहिले असेल सुक्क्यामेव्यामध्येही तिचा वापर करतात. अतिशय उपयुक्त बिब्बा ज्याला आपण म्हणतो त्या बिब्याच्या फळांमध्ये असणारी ही गोडंबी त्याच्यामधला हा भाग असतो. ही जे गोडंबी आहे ते काजू वर्गीय वनस्पती मधलेच एक वनस्पती आहे. अतिशय उत्तम अशा पद्धतीची ही वनस्पती आहे. वी-र्य आणि शु-क्रा णूंची संख्या कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांना अनामिक भीती वाटते,
थकवा यासारख्या गोष्टी आहेत यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ही जी गोडंबी असते ती खूपच पौष्टिक असते. त्यामध्ये प्रोटीन आणि विटामिन बी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळेही ह्रदय आणि नाडीला सुद्धा बळ देते. हा उपाय आपल्याला सकाळी एक वेळेस करायचा आहे. सकाळची जी थंडी असते त्या थंडीमध्ये सकाळी उठल्याबरोबर म्हणजे सकाळी आठच्या आधी हा उपाय करायचा आहे.
कारण गोडंबी ही थोडीशी उष्ण प्रवृत्तीची असते. त्यामुळे सकाळच्या थंडीमध्ये याचा जो गुण आहे तो अतिशय उत्तम रित्या जाणवतो. म्हणून सकाळच्या थंडीमध्ये हा उपाय करायचा आहे. साधारणताहा दोन ते तीन कप दूध घ्यायचं आहे. गाईचे दूध आणि त्यामध्ये फक्त तीन ते चार गोडंबी टाकायचे आहेत. चार ते पाच मिनिटे चांगलं मंद आगीवर उकळवून घ्यायचं आहे.
त्यानंतर ते दूध प्यायचे आहे आणि त्यामध्ये असणारी गोडंबी सुद्धा चावून खायची आहे. हा उपाय आपल्याला फक्त पाच दिवस करायचा आहे. याचा जो फरक आहे तो पहिल्या दिवसापासून जाणवतो. वी-र्य आणि शु-क्रा णूंची संख्या अगदी पहिल्या दिवसापासून वाढते. फक्त एक गोष्ट आपल्याला यासाठी पाळायचे आहे ती म्हणजे हा उपाय फक्त पाचच दिवस करायचा आहे.
याच पाच दिवसांमध्ये तुम्हाला काही पथ्य पाळावे लागणार. अगदी सोपी पथ्य आहेत ती पथ्य तुम्हाला पाच दिवस पाळावीच लागतात. तर एक गोष्ट अशी आहे, पथ्यामध्ये जे खारट पदार्थ आहेत उदाहरणार्थ पापड अशा ज्या वस्तू आहेत त्या वर्ज करायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आंबट वस्तू आहे मग लोणचं असेल किंवा इतर आंबट ज्या वस्तू आहेत त्या आंबट वस्तूही फक्त पाच दिवसापर्यंत वर्ज करायच्या आहेत.
पाच दिवसानंतर तुम्ही त्या डेली रुटींन मध्ये खाऊ शकता. हिवाळ्यामध्ये फक्त पाच दिवस उपाय करायचा आहे. यामध्ये असणाऱ्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे भीती, अनामिक भीती असेल, थकवा असेल, निरुत्साह असेल तर तो पूर्णपणे निघून जातो. मेंदूला एक प्रचंड ताकद देण्याचे काम ही गोडंबी करते. स्मरणशक्ती सुद्धा याने प्रचंड वाढते त्याचबरोबर अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.
फक्त पाच दिवस हा उपाय करून बघा ज्यांना या अशा सम’स्या आहेत त्या सम’स्या पूर्णपणे निघून जातात. कुठलाही याचा साईड इफेक्ट नाही. अतिशय उत्तम सर्वांना करता येईल असा उपाय तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला याची शंभर टक्के फायदा होईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल.