नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे.

आपल्या मानवी शरीरातील क्रिया सुरळीत होण्यासाठी हृदय हे खूप महत्वाचे आहे. एक चमचा ह्या पदार्थाच्या सेवनाने कुठल्याही प्रकारचा हार्ट ब्लोकेजचा धोका हा कायमचा निघून जाणार आहे .जर तुमच्या मनामध्ये सुद्धा हार्ट ब्लोकेज निगडीत भीती असेल तर नकी दूर होईल. हा उपाय तुम्हाला सलग चार दिवस करायचा आहे. चार दिवस रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा हा पदार्थ सेवन करावे लागेल.

आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात कोलेस्ट्रोल जमा झालेला आहे. याशिवाय शरीरामध्ये चरबीचे प्रमाण देखील जास्त असते. यामुळे आपल्या शरीरातील धमन्या बंद होतात. त्या मोकळ्या प्रवाही राहत नाही. शरीरामध्ये गुठळ्या तयार होत असतात. त्त्यामुळे रक्त प्रवाह होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.यामुळे रक्त पुरवढा आपल्या शरीरामध्ये कमी होतो.

हृदय हे शरीरातील खूप महत्वाचे अवयव आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतो. यामुळे अश्यावेळी हार्ट ब्लोकेज दुर्लक्षित पणामुळे कधी निर्माण होवून हृदयाचा झटका कधी येतो ते आपल्याला कळत देखील नाही. छातीमध्ये दुखणे, चक्कर येणे, छातीत ज ळ ज ळ होणे. अश्या काही समस्या होत असेल तर आपण आपली काळजी घेतली पाहिजे. अश्यावेळी हा उपाय करून पहा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल.

हृदयाच्या पोषणासाठी, आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर असा हा तुकडा आहे. हे शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. आपल्या शरीरातील रक्ताला पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील चरबी कमी करण्यास खूप मदत करते. त्यामुळे हृदयविकार निर्माण होत नाही.यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढवता येते. त्यासाठी हा पदार्थ खूप महत्वाचे आहे.

हा पदार्थ आपल्या जवळच्या आयुर्वेदिक दुकानात अगदी सहज मिळतो.हा तुकडा म्हणजे अर्जुन साधद्याण्याची साल आहे. कारण या सालीमुळे आपले हृदय हे मजबूत होत असते. यामुळे हार्टमध्ये निर्माण होणारे ब्लोकेजेस आहेत, ते पूर्णपणे भरून काढण्याची क्षमता या सालीमध्ये आहे. हा उपाय करण्यसाठी आपल्याला हा एक तुकडा घ्यायचा आहे. तो तुकडा खलबत्याच्या मदतीने त्याची बारीक पावडर करायची आहे.

तयार केलेली पावडर एक चमचा घ्यायची आहे. त्यामध्ये दोन चमचे मध्ये मध एकजीव करून त्याचे सलग पंधरा दिवस रात्री झोपण्यापूर्वी सेवन करायचे आहे. त्यामुळे तुमच्या मनातील हृदय झटक्याची भीती निघून जाणार आहे. हा घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय तुम्ही नक्की करून पहा. यामुळे तुम्हाला खूप फा’यदा होणार आहे. गरज पडल्यास डॉ’क्टरांकडून सल्ला घ्या.

आ’रोग्य उत्तम राहण्यसाठी सकस आहार घ्या. नियमित योग्य व्यायामआणि ध्यान करा . सकारात्मक विचार करून जीवनाचा परिपूर्ण आनद घ्या . वरील माहिती आवडल्यास लाईक करून शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. अश्या नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला भरभरून प्रतिसाद द्या. मनपूर्वक धन्यवाद.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या