आजची वनस्पती गुडघेदुखीसाठी अत्यंत महत्त्वाची असून ह्याने हातपाय दुखणे तात्काळ कमी होते. अर्थरायटीस, स्पोंडीलिसिस याचा जो त्रा’स आहे तो निघून जातो. अशी ही गुणकारी वनस्पती कोणती ? हिचा वापर कसा करावा? ही कुठे मिळणार? हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. मित्रांनो, ही वनस्पती आपल्या घराच्या आसपास सहज मिळेल. ही वनस्पती नदीच्या पात्रात जास्त प्रमाणात उगवते.
शेतातही बऱ्याच ठिकाणी उगवलेली असते. ही वनस्पती आहे ‘नागरमोथा’. ह्याचे शास्त्रीय नाव सायप्रस रूटेंडस हे आहे. ह्याला लव्हाळा, नागरमस्तक, असेही म्हटले जाते. मित्रांनो ह्या वनस्पतीची ओळख अगदी सोपी आहे. जेव्हा आपण ही वनस्पती उपटतो. तेव्हा याच्या बुडाला एक कंद असतो तो काळ्या रंगाचा असतो. ह्याच्या मुळा जमीनीत खोलवर गेलेल्या असतात व मुळावर छोट्या छोट्या गाठी असतात.
ह्यालाच कंद असे म्हणतात. आणि ह्या ६ ते ७ गाठी सलग खाली असतात आणि ह्याचाच वापर आज आपल्याला करायचा आहे. हे खेड्यात सहज मिळत पण प्रश्न येतो हे शहरात कुठे मिळणार ? तर मित्रांनो शहरामध्ये हे आयुर्वेदिक दुकानात ह्याची पावडर सहज उपलब्ध होते. त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन साईड असतात जसं अमेझॉन, फ्लिपकार्ट यावर देखील ह्या तुम्ही घरपोच मागू शकतात.
मित्रानो हे गुडघेदुखी वर कसं उपयोगी आहे हे समजून घ्या. ह्यामधे कोपाइन आणि सायपरिन हे नावाचे जे घटक आहेत ते अर्थरीटीस विरोधी काम करतात. सांध्यातील वंगण वाढवतात आणि परिणामी हाडे एकमेकांना घासत नाहीत. हाडे घासली नाही म्हणजे गुडघेदुखीचा त्रा’स कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ह्याच्या सेवनाने पोट झटपट साफ होते, बीपी व शुगर देखील कंट्रोल राहते किंवा नॉर्मल राहते.
त्याचप्रमाणे वजन कमी राखण्यासाठी देखील हे अत्यंत उपयुक्त आहे ज्यांना त्वचा रो’ग आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यात हे पावडर एक चमचा टाकून ह्याने जर आंघोळ केली तर सर्व प्रकारचे त्वचा रो’ग पूर्णपणे कमी होतात. खाज, खरूज, गजकर्ण, नायटा किंवा इतर जरी फं’गल इन्फे’क्शन असेल तर ते देखील पूर्णपणे कमी होतात. पण आज मित्रांनो आपण ह्याचा वापर गुडघेदुखी साठी कसा होतो हे पाहणार आहोत.
हे गुडघेदुखी साठी किती महत्वाचं आहे हे मी तुम्हाला एका प्रसंगावरून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एका राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात बयाना गावात पतंजलीचे योग शिबिर लागले होते. तेथे एक व्यक्ती रोज येऊन गुडघेदुखी साठी कॅ’प्सुल आकाराच्या गोळ्या द्यायचा. आणि चमत्कार असा की अनेक लोकांची गुडघेदुखी कायमची बरी झाली आणि पुन्हा त्यांचे गुडघे दुखले नाहीत.
तेव्हा पतंजलीच्या लोकांनी त्या व्यक्तीला विचारले की ह्या कॅ’प्सुल मध्ये तुम्ही का देतात तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की मी ह्यात फक्त नागरमोथ्याची पावडर यात भरून देत असतो. मग पतंजली च्या लोकांनी हा प्रयोग तेथील जवळ जवळ १८० लोकांवर केला आणि त्यांनाही त्यामध्ये ७० ते ८० टक्के लोकांची गुडघेदुखी कमी झाल्याचे जाणवले. तेव्हा त्यांनी त्याचे औ-षध बनवले.
असा हा गुणकारी नागरमोथा पावडर वापरणे अगदी सोपे आहे. सकाळी अर्धा चमचा पावडर घेऊन त्यात थोड कोमट पाणी घाला. ते मिक्स करून घ्या व त्यावरती कोमट पाणी प्या. साधारणतः एक ग्लास कोमट पाणी ह्यावर प्यायचे आहे. हा प्रयोग आपल्याला सलग एक महिना करायचा आहे. ह्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला मिळतील. हे झाले पोटात घ्यायचे औ-षध.
आता आपल्याला बाहेरून गुडघ्याला बला नावाच्या तेलाने रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी मालिश करायची आहे. हे बला तेल, बला नावाच्या वनस्पती पासून बनवलेले असते. हे देखील आपल्याला ऑनलाईन किंवा आयुर्वेदिक दुकानात सहज मिळते. हे जर मिळाले नाही तर घराच्या घरी अजून एक उपाय करू शकतात. ह्या मध्ये एक बटाटा शिजवून घ्या आणि गुडघ्यावर त्याचा कोमट असताना लेप द्या.
हा लेपने देखील आपल्याला खूप चांगला आराम मिळेल. त्याचप्रमाणे जर बटाटे मिळाले नाही तर आले किंवा आद्रक ह्याचा देखील आपण वाटून, चांगला गरम करून त्याचा लेप दिला तरीही चांगला परिणाम मिळतो. ह्या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा