नमस्कार मित्रांनो,

फक्त 2 मिनिटांत गुडघा, हात आणि टाचदुखी असो, पाठीचे दुखणे मुळापासून नाहीसे करतो हा। चमत्कारिक उपाय. तुम्हाला गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एक अतिशय चांगला घरगुती उपाय सांगत आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला यामध्ये कोणताही पैसा खर्च करण्याची गरज नाही, म्हणून हा एक सोपा घरगुती उपाय आहे, जो तुमच्या श-रीरातील सर्व प्रकारच्या सांध्यांचे दुखणे, पाठदुखी, टाचेचे दुखणे असो वा, हाताच्या मनगटाचे दुखणे बरे होईल.

तसेच तुमच्या पायाची सूजही कमी होईल. तर आपल्याला यासाठी रुईची वनस्पती लागणार आहे, काही ठिकाणी याला मदार सुद्धा म्हंटले जाते. कारण याच्या पानांचा उपयोग सांधेदुखीवर प्राचीन काळापासून केला जातो. त्यामुळे ही वनस्पती भरपूर आयुर्वेदिक मानली जाते. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी एक मलम तयार करायचे आहे. जे आपले दुखणे पूर्णपणे कमी करेल आणि जर सांधेदुखीत सूज असेल तर सूज देखील कमी होईल.

तर यासाठी आपल्याला कोरफड लागणार आहे. आपल्या सर्वांच्या घरी ही वनस्पती असतेच. जर तुम्ही ते लावली नसेल तर, तुम्ही ते तुमच्या घरी लावली पाहिजे. तर याच्या पानांचा काप घेऊन त्यामधील रस काढून घ्या. आयुर्वेदिकमध्ये कोरफडीला गुणांचा भांडार मानले जाते. याशिवाय याचे सेवन केल्यास, तुम्हाला हाडांच्या दुखण्यापासून नक्कीच आराम मिळेल.

मग पुढची गोष्ट म्हणजे हळद घालायची आहे. तुम्हाला हळदीची पेस्ट घ्यावी लागेल, कारण हळद दुःख लगेच कमी करण्यास मदत करते. मग यानंतर तुम्हाला एरंडेल तेल घ्यायचे आहे. मग यामध्ये सर्वप्रथम हळद आणि कोरफड एकजीव करून घ्यावे. तसेच मोहरीचे तेल पण खूप छान मानले जाते. कारण मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो आणि याशिवाय तिळाचे तेल हे अनेक गुणधर्मांचे भांडार आहे, मात्र प्रत्येकाला तिळाचे तेल मिळू शकत नाही, त्यामुळे तुम्ही वरील पैकी कोणतेही एक तेल वापरु शकता.

कारण सांधेदुखीसाठी अतिशय उत्तम तेल मानले जाते. याच्या नियमितपणे वापर केल्यास सांधेदुखी पूर्णपणे बरी होईल. तुमच्या हाताच्या मनगटात सांध्यांमध्ये दुखत असेल, तुम्हाला तुमच्या कोपरात वेदना होत आहेत किंवा तुमच्या मानेत दुख असेल किंवा तुमच्या पाठीत किंवा गुडघ्यात दुखत असेल किंवा अगदी जुनाट गुडघेदुखी काही मिनिटांत नाहीशी करण्याची ताकत या रुईच्या पानांमध्ये असते.

गुडघेदुखी कितीही जुनी असली तरी रुईचे रोप लावल्यास पूर्णपणे बरा होण्यास मदत होते. कारण आयुर्वेदिक शास्त्रानुसार या पानांत खूप औषधी मूल्य आढळून येतात. मात्र किंचित विषारी असल्यामुळे, ते मुलांपासून खूप दूर ठेवणे आवश्यक आहे. कारण यांची पाने तोडल्यास यामधून दुधासारखा एक पदार्थ बाहेर पडतो, तर गुडघेदुखीवर ते पांढरे दूध लावल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो.

मात्र डोळ्यांना दूध अजिबात लावू नये. असे म्हणतात की माणूस आंधळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे याकडे नीट लक्ष द्या. त्यामुळे या पानाचा दोन्ही गुडघ्यांच्या सांध्याच्या दुखण्यावर खूप फायदा होतो. अनेकजण ही पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवतात आणि नंतर त्यामध्ये मीठ टाकून सांधेदुखीवर किंवा गुडघ्यांवर ठेवतात आणि त्यावर कापड बांधतात.

तसेच तुम्ही कंबरेलाही लावू शकता किंवा जर तुम्ही पाने बारीक करणार नसाल तर पाने थोडी गरम करून हा उपाय करू शकता. मग या उपायसाठी तयार केलेलं मलम आधी दुखण्याच्या जागी व्यवस्थित लावून घ्या आणि मग गॅसवर तवा गरम करून वरील पैकी कोणतेही एक चमचा तेल त्यामध्ये टाकायचे आहे किंवा त्या रुईच्या पानांना गे तेल लावून ते पाने रंग बदलू पर्यत गरम करू शकता आणि दुखण्याच्या जागी लावू शकता. यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *