नमस्कार मित्रांनो,

आज आपण मह’त्त्व’पूर्ण अशा वनस्पतींची माहिती जाणून घेणार, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन सुखमय आणि सुखकारक बनवाल. आज आपण पाहतोय की, लोकांचा आयुर्वेदाचा विश्वास सध्या बऱ्याच अंशी वाढायला लागला आहे. कारण जुना काळ पाहिला तर त्या वेळेस बऱ्याच सोयी सुविधा नव्हत्या त्या वेळेस सुद्धा जीवन एकदम सुखकारक जगण्यासाठी खूप लोक प्रयत्न करायचे आणि ते म्हणजे आयुर्वेदाच्या साहाय्याने.

ही औ’षधी वनस्पती आहे ते औषधी वनस्पती आहे दिव्य औषधी वनस्पती अशी आहे त्याचं नाव आहे अपराजिता होय. त्यालाच गोकर्ण म्हणतो काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे. विष्णुकांता या नावाने सुद्धा ओळखले जात. फुलाचा आकार गायीच्या काना सारखा असतो म्हणून याला गोकर्ण नाव पडलं. गोकर्णाच्या फुलाचा रंग गडद निळा असतो किंवा फिकट गुलाबी सफेद रंगाची फुले आढळतात.

गर्द हिरव्या पानात ही फुले उठून दिसतात. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात. फुले काय अक्षरशा बहर येतो. याशिवाय, याच्या कोवळ्या शेंगाची भाजी सुद्धा केली जाते. भाजी एकदम टेस्टी लागते. याचा जर चहा जर तु’म्ही पिला तर तुम्ही सगळे चहा तुम्ही जे पीत आहे ते सगळे चहा याच्या पुढे फिके पडतील. गोकर्णीची 3-4 फुले घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या त्याच्यामध्ये ही फुले चांगली उकळू द्या. ज्यावेळेस पाण्याचा रंग निळा होईल त्यावेळेस त्या’च्यामध्ये साखर टाका. याला ब्ल्यू टी असे सुद्धा म्हटल जातं. बटरफ्लाय टी असं म्हटलं जातं.

हे रोप कुठेही सहज रुजतो बालकनीत कुंडीत ग्रील वर याचा आधार घेत वर चढतो व सहज जम बसवतो. पानाचा वापर औ’षधात केला जातो पंचकर्मात पण या वेलीचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील त्रिदोष आहेत त्यातील दोषांना संतुलित करण्यासाठी तसेच शरीरातील जे नको असणारे वि-षारी घटक आहेत ते बाहेर करण्यासाठी याचा वापर केला जातो. गोकर्णाची फुले शेंगा पाने साल मूळ या प्रत्येक भागाचा औ-षधांमध्ये वापर केला जातो सर्दी खोकला ताप दमा यावर सगळ्या विकारावर गोकर्ण हे औ-षधी आहे.

त्वचा विकार आणि रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा या गोकर्णाचा वापर केला जातो गोकर्ण कधीच पराजित होत नसतो म्हणूनच गोकर्णला अपराजिता असे नाव आहे.
हा चहा प्यायला तर शरीरातील विषारी घटक आहेत वि-षारी पदार्थ आहेत ते बाहेर काढण्यासाठी हा चहा शरीराची आतून सफाई करण्याचे काम करतो हा चहा एक इम्युनिटी बुस्टर म्हणून वापरला जातो. तसेच अनेक आजारांपासून वाचवण्याचं काम करतो. शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी हा चहा अतिशय फायदेशीर आहे.

चहा चेहऱ्यावरचे काळे डाग धब्बे सुरकुत्यांचे आहेत त्या कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला कसलाही थकवा आलेला असेल तर तुमचा तुरंत घालवायचा असेल काही सेकंदांमध्ये तर हा बटरफ्लाय टी तुम्ही आवश्यक प्या. तुमचा थकवा दोन मिनिटाच्या आत जाणार म्हणजे जाणार. एकदा करून बघा फक्त आणि एकदा पिऊन बघा.

ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे अशा लोकांनी या पानांचा लेप जर तुमच्या कपाळावर लावला तर तुमचा मायग्रेनचा त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होते. याची माहिती रत्नावली नावाचा ग्रंथामध्ये याचं वर्णन करण्यात आले आहे. अर्ध डोकं दुखत असेल तर गोकर्णाची मूळ काढायची मुळाची पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट डोक्यावर लावायची आहे.

वे-दना कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर ताप येत असेल तर या मुळीचे तुकडे करून या मुळीची माळ फक्त गळ्यात बांधायची. माळ गळ्यात बांधल्यानंतर ताप जातो. हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. ताप कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी एक काळी मीरी आणि तुळशीची पाने दोन ते चार हे सर्व एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायचं उकळून घ्यायचं आणि अर्धा ग्लास करायचा आणि प्यायचं. एकदाच प्या. तुमचा खोकला आरामशीर राहून जाईल.

जर टॉन्सिल त्रास असेल अशा लोकांनी अपराजिताचे पान आणि पेरूचे पान एक ग्लास पाण्यात घालून उकळा. या पाण्याने गुळण्या करायच्या. यामुळे टॉन्सिलचा त्रास कमी व्हायला मदत होईल. काही लोकांना पानांचा रस तोंडात घ्यायला आवडत नाही त्यांनी ही पाने वाटून कशावरती बाहेरून त्याचा लेप लावावा या उपायाने देखील टॉन्सिलचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *