नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक व्यक्तीच्या सौंदर्य वाढवण्यात केसाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि हे केस जसजसे गळू लागतात तसतसे अनेक लोक उदास, नाराज होतात. त्यावर अनेक उपाय करतात. पण काहीच परिणामकारक उपाय सांगत आहे. त्यामुळे एक अत्यंत आवश्यक आणि गुणकारी उपाय सांगणार आहे. यामध्ये जर तुम्ही या पाण्याने तुमचे केस जर धुतले तर हे पाणी तुमच्या केसांसाठी संजीवनी ठरू शकत.

हा उपाय पाहिल्यानं8 तुम्ही नक्कीच या पाण्याचा वापर करणार हे खात्रीने सांगू शकतो. आपण केस विंचरण्यासाठी बरेच वेळा वापरत असलेला कांगवा आपल्या मित्रांचा किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा वावरत असतो. किंबहुना प्रत्येकाच्या घरात सर्व जण एकाच कंगव्याने केस विंचरत असतात आणि हेच केस गळतीचे मुख्य कारण असते. कारण तिथूनच सुरुवात केस गळती होण्यास सुरुवात होते किंवा हे एक प्रकारचा केस गळतीला आमंत्रणच आहे असं म्हणायला हरकत नाही.

त्यामुळे बरेच व्यक्तींची केस गळती कारण नसताना देखील अचानक होत असते. ती फक्त कंगव्याने होत असते. त्याचबरोबर केस गळण्यासाठी अनेक कारणे असतात. जसे रात्रीचं जागरण करणे, तानतनाव आणि आंघोळीसाठी अति गरम पाणी वापरणे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बोरवेलचे पाणी वापरले जातात त्यामुळे देखील खूप केस गळतात.

यासाठी हे पाणी अत्यंत गुणकारी असून मी हे तुम्हाला फक्त तोंडी सांगत नाही तर चीनमधील एका संशोधनामध्ये असे दिसून आलं की, चीनच्या महिलांची किंवा चीनमधील ज्या स्त्रिया आहेत त्यांचे केस सिल्की आणि लांब असतात. याचे रहस्य हे पाणी आहे. हे पाणी बनवण्यासाठी फक्त तांदूळ लागणार आहेत. याचा उपयोग कसा करायचा आणि हे पाणी कसे बनवायचे व केस कसे धुवायचे हे जाणून घेण्यासाठी ही माहिती पूर्ण वाचा.

आपल्याकडे भात शिजवताना त्यापूर्वी ते तांदूळ धुतले जातात आणि तांदूळ धुण्यासाठी जे पाणी वापरले जात, ते फेकून दिले जातात आणि त्याचा आपण कुठलाही वापर करत नाहीत. मात्र तुम्हाला खोटे वाटेल पण ते पाणी आपल्या केसांसाठी अत्यंत उपयुक्त असतं. त्या पाण्याचा परिणाम खूप चांगला असतो. त्यामुळे केस गळती कमी होते, केसांच्या सर्व समस्या कमी येतात आणि या उपायाचा आपल्याला चांगला परिणाम मिळावा म्हणून मी एक विशिष्ट पद्धत सांगणार आहे.

आपल्यासाठी यासाठी साधारणत 1 ग्लास पाणी लागणार आहे आणि एक ग्लास पाणी वापरून हा प्रयोग आपल्याला करायचे आहे. एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ संध्याकाळी भिजत घालायचे आहेत. ते तांदूळ आपल्याला त्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. मग सकाळी त्या तांदळाचा आर्क त्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि त्या पाण्याचे दुष्परिणाम आहे तू चांगला मिळेल. आता सकाळी तांदूळ बाजूला काढा, गाळून घ्या.

आंघोळ करण्यापूर्वी साधारणत दहा मिनिट, हे केसांच्या मुळाला तसेच केसांच्या लांबीला चांगलं मालिश करून. त्यानंतर दहा मिनिटानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे. आंघोळ करत असताना केस फक्त कोमट पाण्याने धुवायचे आहे. साबण, शाम्पू इतर कुठलीही गोष्ट वापरायची नाही. महिलांचे केस खूप गुंतागुंतीचे असेल तर शाम्पू वापरू शकतात किंवा आयुर्वेदिक शाम्पू वापरू शकतात.

हा उपाय आठवड्यात 2 वेळेस करायचा आहे. हे पुरुष सलग 2 ते 4 दिवस करू शकतात. तुम्हाला दोन ते तीन आठवडेमध्ये खूप चांगले परिणाम दिसतील. तुमचे केस लांबसडक, चमकदार व काळे देखील होणार आहे. कारण अवेळी पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी सुद्धा या उपायाने मदत होत असते. हा उपाय सलग 2 महिने केल्यानंतर खूप मला खूप चांगले परिणाम मिळतील.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *